Jump to content

चामराजपेट विधानसभा मतदारसंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

चामराजपेट विधानसभा मतदारसंघ कर्नाटक विधानसभेचा मतदारसंघ आहे. हा मतदारसंघ बंगळूर मध्य मतदारसंघात असून बंगळूर शहर जिल्ह्यात मोडतो.

चामराजपेट विधानसभा मतदारसंघ
कर्नाटक विधानसभा मतदारसंघ‎
देशभारत संपादन
या राजकीय व प्रशासकीय सीमांतर्गत असणारे स्थानकर्नाटक संपादन
भौगोलिक गुणक१२°५७′३६″N ७७°३३′३६″E संपादन
Map