विकिपीडिया:धूळपाटी/एक स्थान अनेक नावे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(एक स्थान अनेक नावे या पानावरून पुनर्निर्देशित)

भूगोल/व्युत्पत्तिशास्त्र क्षेत्रातील जाणकारांचा अभिप्राय येईपर्यंत धूळपाटीवर हलवला. पहा चर्चा पान

ज्यांना एकाहून अधिक नावे आहेत अशी अनेक ठिकाणे, असे अनेक प्रवाह, अश्या अनेक वनस्पती, अनेक संस्था आणि असे अनेक रस्ते या विश्वात आहेत. त्यांतील एकाहून अधिक नावे असलेल्या स्थानांची आणि संस्थांची ही जंत्री :

  • अकबराबाद : आग्रा
  • अंकोरा : अंगोरा
  • अकोला कृषी विद्यापीठ : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ
  • अक्कलकोट : प्रज्ञापुरी 
  • अचलपूर : एलिचपूर
  • अजिंठा : अजंठा, Ajanta , मोहनगड/जासलोडगड/कासलोड गड/दुर्गाडी 
  • भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम : इकाना (Ekana) क्रिकेट स्टेडियम : (लखनौ)
  • अटलजी चौक : सर्क्युलर रोड चौक (जम्मू)
  • अटल बिहारी वाजपेयी बोगदा : रॊहतांग (खिंडीखालचा) बोगदा (लेह-मनाली महामार्ग)
  • अंतोबाची टेकडी : अँटॉप हिल (मुंबई) 
  • अंदमान : अंडमान (हिंदी) 
  • अदिलाबाद : एदलाबाद (तेलंगण)
  • अनातोलिया : आशिया मायनर; एशियन तुर्कस्थान
  • अपरांतक : कोकण
  • अफगाणिस्तान : गांधार
  • अंबाजोगाई : अंबेजोगाई, मोमिनाबाद
  • अब्दुल कलाम बेट : व्हीलर आयलंड (बंगालचा उपसागर)
  • अमरावती : उमरावती, उंबरावती, उदुंबरावती, अंबानगरी, Amraoti, Amravati
  • अमृतसर : अंबरसर, रामदासपूर
  • अयोध्या जिल्हा : फैजाबाद जिल्हा
  • अरुण जेटली स्टेडियम : फिरोजशहा कोटला स्टेडियम (दिल्ली)
  • अलाहाबाद : इलाहाबाद, प्रयाग, प्रयागराज, Allahabad
  • अलेप्पी : अल्लेपी, अलपुळ्हा, Alappuzha
  • अवंतिका : अवंती, उज्जयिनी, उज्जैन 
  • अवध युनिव्हर्सिटी : डाॅ. राममनोहर लोहिया अवध युनिव्हर्सिटी (फैजाबाद-उत्तर प्रदेश)
  • असिक्नी : चिनाब, चेनाब (हिंदी), चंद्रभागा, Chenab
  • असीरिया : उत्तरी इराणच्या जागी असलेला एक प्राचीन देश; सुबर्तू
  • अस्वलगड : आश्वलायनगड, नवरसगड, सज्जनगड
  • अहमदनगर : नगर, Ahmednagar
  • अहमदपूर : राजूर
  • अहमदाबाद : कर्णावती
  • ऑगस्ट क्रांति मैदान : गोवालिया टँक, मुंबई
  • गोपाळ गणश आगरकर रोड : आघारकर रोड : बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) रोड (पुणे)
  • आग्रा : अकबराबाद
  • आघारकर संशोधन संस्था (आघारकर रिसर्च इन्स्टिट्यूट -एआर‍आय); महाराष्ट्र ॲसोसिएशन फॉर कल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस -एमएसीएस.
  • आंध्र (प्रदेश) : आंध्रा
  • आफ्रिका : अफ़्रीका(हिंदी)
  • आंबेडकर विमानतळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सोनेगाव विमानतळ, नागपूर विमानतळ
  • आरटी नगर : राठीनगर
  • आरोग्य विद्यापीठ (नाशिक) : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ
  • आशिया मायनर : अनातोलिया एशियन तुर्कस्थान
  • आश्वलायनगड : अस्वलगड, नवरसगड, सज्जनगड
  • आसाम : कामरूप, असम (हिंदी), Assam
  • आळंदी : अलंकापुरी, अलकापुरी
  • इकाना (Ekana) क्रिकेट स्टेडियम : भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडियम (लखनौ)
  • इक्बाल मैदान : खिरनीवाला मैदान (भोपाळ)
  • इंग्लंड : आंग्लदेश (संस्कृत), इंग्लंद (हिंदी), इंग्लैण्ड (हिंदी), विलायत, England
  • इजिप्त : मिसर, मिस्र (हिंदी), इजिप्ट (हिंदी)
  • इंडोचायना : फ्रेन्च इंडोचायना; कंबोडिया + लाओस + व्हिएतनाम
  • इंडोनेशिया : दीपांतर
  • इथियोपिया : ॲबिसीनिया
  • इंदिरा गांधी गव्हर्नमेन्ट मेडिकल काॅलेज ॲन्ड हाॅस्पिटल : मेयो हाॅस्पिटल (नागपूर)
  • इंदुरू : इंद्रपुरी, निझामाबाद
  • इंदूर : इंदौर (हिंदी), Indore
  • इंद्रप्रस्थ: खांडवप्रस्थ; दिल्ली: देलही, देहली, हस्तिनापूर, Delhi
  • इरशाल : विशाळगड(कुलाबा जिल्हा)
  • इलाहाबाद : अलाहाबाद, प्रयाग, प्रयागराज, Allahabad
  • इसिपतन वन : सारनाथ
  • इस्तंबूल : कॉन्स्टॅन्टिनोपल, कस्न्निया, बायझॅन्टियम-Byzantium
  • इराक : मेसोपोटेमिया, Mesopotamia, Mezopotamia
  • इराण : पर्शिया, ईरान (हिंदी)
  • इरावती नदी : (पंजाबातली) रावी; (ब्रह्मदेशातील इरावती Irrawaddy.-Ayeyarwaddy वेगळी).
  • इस्लामगड : रायगड
  • इस्लामनगर : जगदीशपूर (भोपाळ)
  • उज्जैन : अवंतिका, अवंती, उज्जयिनी, उज्जनी, Ujjain
  • उत्तर प्रदेश (भारत) : पूर्वीचा संयुक्त प्रांत, United Provinces; U.P.
  • उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ : जळगाव विद्यापीठ
  • उत्तरांचल : उत्तराखंड (भारतातील एक राज्य)
  • उदयपूर : पिछोली
  • उंबरगाव : उमरगाव; उमरगाम (गुजराथ), Ombergaon; Umargam, Omergaum
  • उमरावती : अमरावती (महाराष्ट्र), उंबरावती, उदुंबरावती, अंबानगरी, Amaraoti, .Amaravati.
  • उस्मानाबाद : धाराशिव, Osmanabad
  • उरुंडी : बुरुंडी
  • एकशीलनगरम्‌ : वरंगळ, वरंगळु, वारंगळ. Warangal
  • एलिचपूर : अचलपूर
  • एदलाबाद : अदिलाबाद (तेलंगण)
  • एदलाबाद : मुक्ताईनगर (जळगाव जिल्हा)
  • एर्नाकुलम : अर्नाकुलम
  • एलोर : एलूरु, Ellore, Eluru
  • ऑटॊमन साम्राज्य : तुर्कस्थान : टर्की, Turkey
  • ओतूर : उत्तमापूर
  • औरंगजेब रोड : ए.पी.जे.अब्दुल कलाम रोड (नवी दिल्ली)
  • ओरिसा : उच्छल (बंगाली), उत्कल, उड्र देश, ओड्र, उडीशा, उडीसा, उड़ीसा, ओडिसा, ओडिशा, ओढिया, ओदिशा, Odisha, Orissa
  • औंढा : अवंढा
  • औरंगाबाद : खडकी, राजतलाफ, संभाजीनगर (शिवसेनेने दिलेले त्यांच्याच वापरातले नाव)
  • औरंगाबाद विद्यापीठ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ; मराठवाडा विद्यापीठ
  • कटक : Cuttack
  • कटनी जिल्हा : मुडवारा (मध्य प्रदेश)
  • कडप्पा जिल्हा : वायएस‍आर जिल्हा, Cuddapah
  • कंदाहार : कंदहार (हिंदी)
  • कॅनरा : करवली (सागरकिनाऱ्याचा कर्नाटक-Coastal Karnatak-भारताच्या कर्नाटक राज्यातील एक विभाग-Division)
  • कनौज : कनोज, कान्यकुब्ज
  • कन्याकुमारी : Cape Commorin
  • कंबोडिया : कंबुज
  • कमाटीबाग : कामटीबाग, सयाजीबाग (बडोदा)
  • कमालगड : भेलांजा
  • करवली : कॅनरा (भारताच्या कर्नाटक राज्यातील एक विभाग-Division)
  • करवीरनगरी : कोल्हापूर शहर
  • करीमनगर : एलगांडल
  • कर्णाली नदी : घागरा नदी
  • कर्णावती : अहमदाबाद
  • कर्नाटक : कर्णाटक, कर्णाटका, म्हैसूर(राज्य), Carnatic, Carnatak, Karnataka
  • कऱ्हाड : कराड, करहाटक
  • कलकत्ता : कलिकाता (बंगाली), कलकाता (बंगाली), कोलकाता (आधुनिक मराठी), Kolkata, Calcutta
  • कलबुर्गी : गुलबर्गा
  • कस्तुरबा हाॅस्पिटल (चिंचपोकळी, मुंबई) : प्लेग हाॅस्पिटल
  • काकीनाडा : Cocanada
  • काचीगुडा : Kachiguda, Kacheguda
  • कांबोडिया : कंबुज, कंबोज, कांपूचिया
  • कानपूर : कानपुर, Kanpur, Cawnpore
  • कानपूर विश्वविद्यालय : छत्रपती शाहू जी महाराज युनिव्हर्सिटी
  • कामटीबाग : कमाटीबाग, सयाजीबाग (बडोदा)
  • कामरूप : आसाम, असम (हिंदी), Assam
  • कलकत्ता : कलकाता, कलिकाता, कोलकाता, Calcutta, Kolkata
  • कांगला : मणिपूर
  • काँगो : झैरे नदी (झायरे नदी) Congo, Zaire
  • कांगोरी : मंगळगड
  • काठमांडू : काठमोडौ, कठमोडौ (दोन्ही नेपाळी भाषेत)
  • काठेवाड : काठियावाड, सौराष्ट्र, Kathiawar
  • कानपूर : Cawnpore, Kanpur
  • कानपूर देहात जिल्हा->रमाबाई नगर जिल्हा-> कानपूर देहात
  • कॉन्स्टॅन्टिनोपल: इस्तंबूल, बायझेंटियम
  • काबूल नदी : कुभा नदी
  • कालिकत : कोझिकोड, कोळ्‌हिकोड, Kozhikode
  • कालिंदी : यमुना नदी
  • काशी : बनारस, वाराणशी, वाराणसी, Benaras
  • काश्मीर : कश्मिर (हिंदी)
  • कासगंज->कांशीरामनगर->कासगंज
  • कासलोडगड : मोहनगड/जासलोडगड/दुर्गाडी
  • कासा : पद्मदुर्ग
  • किंग जॉर्ज वैद्यकीय महाविद्यालय/युनिव्हर्सिटी (लखनौ)->छत्रपती शाहूजी महाराज चिकित्सा विश्वविद्यालय (इ.स. २०००)->किंग जॉर्ज वैद्यकीय युनिव्हर्सिटी->(२००३)-> छत्रपती शाहूजी महाराज चिकित्सा विश्वविद्यालय (२००७)किंग जॉर्ज वैद्यकीय विश्व विद्यालय (इ.स. २०१२)
  • किर्लोस्करवाडी : कुंडल
  • कुंभारवेस पूल, दगडी पूल, डेंगळे पूल(पुणे)
  • कुर्ला : कुर्ले, Coorla, Kurla
  • कुर्ला टर्मिनस : लोकमान्य टिळक टर्मिनस
  • कुलाबा जिल्हा : रायगड जिल्हा
  • कृषी विद्यापीठ (परभणी) : मराठवाडा कृषी विद्यापीठ
  • कृषी विद्यापीठ (राहुरी) : महात्मा फुले कृषी विद्यापीठ
  • कृष्णगिरी उपवन : बोरीवली नॅशनल पार्क, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई),
  • कृष्णा : (श्रीशैल्य क्षेत्राजवळील) पाताळगंगा नदी
  • केंजळगड : केलंजा; मोहनगड
  • केनिया : केनिया (हिंदी), कीनिया (हिंदी), Kenya
  • केप ऑफ गुड होप : केप काॅलनी (Cape of Good Hope; Cape Colony)
  • केरळ : केरल
  • कोकण : कोंकण, अपरान्त, अपरान्तक, Konkan
  • कोकण कृषी विद्यापीठ (दापोली ) : डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ
  • कोचीन : कोच्चि, Cochin
  • कोंडाणा : सिंहगड, कोंढाणा
  • कोयना धरण : शिवसागर
  • कोलवाडा रेल्वे स्टेशन : सायन कोळीवाडा स्टेशन, गुरु तेग बहादुर नगर रेल्वे स्टेशन, GTBN
  • कोल्हापूर रेल्वे स्टेशन : छत्रपती शाहू टर्मिनस (हिंदीत लघुरूप - छशाट)
  • कोल्हापूर विद्यापीठ : छत्रपती शिवाजी विद्यापीठ
  • कोल्हापूर शहर : करवीरनगरी
  • कोसी नदी (बिहार) : कौशिकी
  • खंबायत : खंबात (गुजराथी), Cambay
  • खडकी : औरंगाबाद
  • खांडवा : खंडवा (हिंदी), खंडुआ (हिंदी बोलीभाषा)
  • खानदेश : खान्देश, धुळे-नंदुरबार-जळगाव जिल्ह्यांचा प्रदेश
  • पश्चिम खानदेश : जळगाव जिल्हा
  • पूर्व खानदेश : धुळे-नंदुरबार जिल्हे
  • खिरनीवाला मैदान : इक्बाल मैदान (भोपाळ)
  • खुलताबाद : खुलदाबाद, भद्रावती, रत्‍नापूर. रौझा
  • खेड (पुणे जिल्हा) : राजगुरुनगर शहर
  • खेडेबारे : खेड शिवापूर
  • गंगा : भागीरथी; Ganges
  • गंडकी नदी : बडी गंडक, शाळिग्रामी (सालिग्रामि वा सालग्रामी), नारायणी, सप्तगंडकी, कोंडोचेट्स (Kondochates) वगैरे. महाकाव्यांत हिला सदानीरा म्हटले आहे.
  • संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ : अमरावती विद्यापीठ
  • गाणगापूर : गाणगाभवन, गंधर्वभवन आणि गंधर्वपूर
  • गांधार : अफगाणिस्तान (खरेतर पेशावरच्या आसपासचा वायव्य पाकिस्तान आणि ईशान्य अफगाणिस्तानचा प्रदेश). गांधारी या देशाची राजकन्या होती, शकुनी तिचा भाऊ.
  • गुडगांव : गुरगांव; गुरुग्राम; Gurgaon (दिल्ली)
  • गुलबर्गा : कलबुर्गी
  • गोटेगांव : छोटा छिंदवाडा; श्रीधाम(मध्य प्रदेश)
  • गोपाळकृष्ण गोखले रोड : फर्ग्युसन कॉलेज रोड (पुणे)
  • गोपाळगड : अंजनवेल
  • गोमती नदी (पाकिस्तान): गोमल नदी
  • गोरखपूर विश्वविद्यालय : दीनदयाळ उपाध्याय गोरखपूर युनिव्हर्सिटी
  • गोवा : गोवे, गोंय (कोंकणी), गोआ (हिंदी), गोमंतक, गोवापुरी, गोपकपट्टण, गौबा, अपरान्तक. Goa
  • गोवालिया टँक : ऑगस्ट क्रांति मैदान, मुंबई
  • गोहत्ती : गुवाहाटी; प्राग्ज्योतिषपूर
  • गोहिलवाड : भावनगर जिल्हा
  • ग्लोब टॉकीज : श्रीनाथ टॉकीज (पुणे)
  • घागरा नदी : घोग्रा, घग्घर, गोगरा, करनाली, सरयू, कर्णाली (नेपाळी भाषेत), Karnali or Ghaghara (ही नदी अयोध्येतील शरयू नदी किंवा कर्नाटकातील शरयूहून वेगळी आहे.)
  • घाना : गोल्ड कोस्ट
  • चंदीगड : चंदिगढ़/चंण्डीगढ़
  • चंद्रभागा : भीमा, भिवरा (महाराष्ट्र). (चंद्रभागा नावाची एक छोटी नदी ओरिसा राज्यात जगन्नाथपुरीजवळ आहे. शिवाय, चिनाब नदीचे जुने नाव असिक्नी किंवा चंद्रभागा होते.)
  • चंपा : दक्षिण आणि मध्य व्हिएटनाम (व्हिएतनाम)
  • चंपावतीनगर : बीड : भीर, बीळ, दुर्गावतीनगर, Bir, Bhir, Beed
  • चंबळ : चंबळा, चर्मण्वती नदी
  • चामुंडगिरी : चावंडचा किल्ला
  • चिक्कमंगळूर- चिक्‍कमंगळुरू
  • चितगाव : चट्टग्राम(बंगाली), चितगाँव(हिंदी) Chittagong
  • चिनाब : चेनाब (हिंदी), असिक्नी, चंद्रभागा, Chenab River
  • चिपळूणकर रोड : लॉ कॉलेज रोड (पुणे)
  • चीन : चायना, झ्योन्गुओ (Zhongguo)
  • चेरापुंजी : सोहरा, चेरापूंजी (हिंदी)
  • चौल : खौल, चंपावतीनगर, चावोल, चिमोलो, चिवल, चिवील, चेऊल, चेमुल, चेमुली, चौले, जयमूर, तिमुल, शिऊल, सिबोर, सिमुल, सेमुल्ल, सैमुर
  • छत्रपूर जिल्हा : छत्तरपूर जिल्हा (मध्य प्रदेश)
  • छत्रपती शाहूजी महाराज नगर(अमेथी)->गौरीगंज
  • छत्रपती शाहू टर्मिनस : कोल्हापूर रेल्वे स्टेशन
  • छत्रपती शिवाजी टर्मिनस : बोरीबंदर, Victoria Terminus(VT), CST
  • छोटा छिंदवाड़ा : गोटेगांव, श्रीधाम


  • जगदीशपूर : इस्लामपूर (भोपाळ)
  • जगन्नाथपुरी : पुरी, चरित्रपूर
  • जनस्थान : नासिक
  • जबलपूर : संस्कारधानी, Jabalpur, Jubbulpore
  • जमशेदपूर : टाटानगर
  • जमुना : यमुना नदी, कालिंदी, Jamuna,Yamuna
  • जर्मनी : शार्मण्यदेश (संस्कृत); Allemagne (फ्रेंच); Deutschland (जर्मन)
  • जळगाव जिल्हा : पश्चिम खानदेश
  • जळगाव विद्यापीठ : उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ
  • जामनगर : नवानगर
  • जुन्नर : जीर्णनगर
  • जेपीनगर->अमरोहा
  • झांबिया : उत्तर ऱ्होडेशिया
  • झालावाड : सुरेंद्रनगर जिल्हा
  • झिंबाब्वे : दक्षिण ऱ्होडेशिया
  • झेलम नदी : वितस्ता


  • टांझानिया : टांगानिका
  • टाटानगर : जमशेदपूर
  • टेमसेक : सिंगापूर Temasek, Singapore
  • टेम्स : तमसा नदी
  • टोराँटो : यॉर्क (जुने नाव)
  • ट्रॉम्बे: तुर्भे (नवी मुंबई)


  • डाकिनी वन : भीमाशंकरचे अरण्य
  • डमडम विमातळ : नेताजी सुभाष विमानतळ, कलकत्ता
  • डल झील (हिंदी) : दाल लेक
  • डेक्कन जिमखाना : जिमखाना, संभाजीनगर
  • डेंगळे पूल : कुंभारवेस पूल, दगडी पूल (पुणे)
  • डेहराडून : डेहरादून, देहरादून, देहराडून, Dehradun, Doon.


  • तमसा : टेम्स नदी (इंग्लंड)
  • तापी नदी : ताप्ती. Tapti
  • तामीळनाडू : तामिळनाडू, तमिलनाडु, मद्रास राज्य, मद्रास इलाखा, Madras(Presidency)
  • तिबेट : त्रिविष्टप, तिब्बत, Tibet, Xizang
  • तिरुनलवेली : तिरुनेलवेली
  • तिलप्रस्थ : तिलपत (हरियाणा राज्य)
  • तुतीकॊरीन : तूतूकुडी
  • तुमकूर : तुमकुरू
  • तुर्कस्थान : टर्की, Turkey; Ottoman Empire
  • तुर्भे (नवी मुंबई) : Trombay
  • राष्ट्रसंत तुकोजी महाराज (रातुम) विद्यापीठ : नागपूर विद्यापीठ
  • तुळापूर (वढू तुळापूर) : नांगरवास
  • तेर : तगर, तगरपूर, तगरनगर, सत्यपुरी (पैराणिक नाव)
  • तेलंगण : तेलंगणा, तेलंगाना(हिंदी), तेलंगाणा, तेलिंगाण, तेलिंगा, त्रिलिंग, Telangana
  • तेलिचेरी : तलसेरी (Thalassery), Tellicherry.
  • तैवान : फॉर्मोसा
  • तोरणा : तोरणगड, प्रचंडगड, फुतुउल्गैब
  • त्रिचनापल्ली : तिरुचिरपल्ली, तिरुचिराप्पल्ली, त्रिची, तिरुची, Trichinopoly, Tiruchirapalli
  • त्रिविष्टप : तिबेट, तिब्बत, Tibet, Xizang
  • त्रिशूर : त्रिशिवापेरुर, थ्रिसूर, Thrissur
  • त्सांगपो : ब्रह्मपुत्रा, ब्रम्हपुत्रा, यारलुंग झांबो
  • त्सारिट्‌सिन : व्होल्गोग्राड, स्टॅलिनग्राड
  • थ्रिसूर : त्रिशूर, त्रिशिवापेरुर, Thrissur


  • दगडी पूल : डेंगळे पूल, कुंभारवेस पूल (पुणे)
  • दमण : दमन (हिंदी), दमांव, Daman, Damaun
  • दशार्ण : दशान, धशान नदी (बेटवाची उपनदी)
  • दाल सरोवर : डल झील(हिंदी)
  • दाभोळ : दाल्भेश्वर; दाभोल.
  • दाहोद : दोहद (गुजराथ)
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय रेल्वे जंक्शन : मुगलसराई : मुगलसराय (रेल्वे स्टेशन/जंक्शन, काशी)
  • दीपांतर : इंडोनेशिया
  • दुर्गावतीनगर : बीड: भीर, बीळ, चंपावतीनगर, Bir, Bhir, Beed
  • दुर्जनपूर : शिवधाम (कटनी जिल्हा-मध्य प्रदेश)
  • देवगिरी : दौलताबाद
  • देहरादून : डेहराडून
  • द्रुक युल : भूतान, भूटान (हिंदी), Bhutan
  • द्वारकेश्वर : रूपनारायण नदी
  • धन्यकटक, धन्यनिकोट : अमरावती (गुंटुर जिल्हा-आंध्र प्रदेश)
  • धुळे जिल्हा : पूर्व खानदेश


  • नई सार्थल : नवाबपूर (जुने नाव; राजस्थान)
  • नकटी : नयनपूर (सतना जिल्हा (मध्य प्रदेश)
  • नगर : अहमदनगर, Ahmednagar
  • नगरधन : रामटेकचा किल्ला
  • नरसोबाची वाडी : नृसिंहवाडी , औरवाड, अमरापूर
  • नर्मदा : मेकलसुता, रेवा, Narmada, Nurbada, Nerbada
  • नवानगर : जामनगर
  • नवाबपूर : नई सार्थल (नवे नाव; राजस्थान)
  • नागपूर : नाग, नागा
  • नागपूर विद्यापीठ : राष्ट्रसंत तुकोजी महाराज (रातुम) विद्यापीठ
  • नागपूर विमानतळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ, सोनेगाव विमानतळ
  • नांगरवास : तुळापूर (वढू तुळापूर)
  • नांदेड विद्यापीठ : स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ
  • नारायणगाव (निफाड तालुका) : खेरवाडी
  • नारायणी : गंडकी नदी
  • नासिक : नाशिक, गुलशनाबाद, नासिक्य, सत्ययुगात 'पद्यनगर', त्रेतायुगात 'त्रिकंटक' आणि द्वापरयुगात 'जनस्थान'. Nasik; Nashik
  • नाशिकचे मुक्त विद्यापीठ : डॉ.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ
  • नामपल्ली रेल्वे स्टेशन : हैदराबाद डेक्कन रेल्वे स्टेशन
  • निझामाबाद : इंदुरू, इंद्रपुरी
  • निमरूड : कल्हाहू (इराक)
  • नील आयलंड : शहीद द्वीप (अंदमान-निकोबार)
  • नेताजी सुभाषचंद्र द्वीप : राॅस आयलंड (अंदमान-निकोबार)
  • नेदरलँड : नीदरलैंड (हिंदी), हाॅलंड
  • नेपाळ : नेपाल
  • नेफा : अरुणाचल प्रदेश (NEFA : नॉर्थ-ईस्ट फ्रॉन्टियर एजन्सी)
  • नेलोर जिल्हा : श्री पोट्टी श्री रामुलू नेलोर जिल्हा
  • नेवासा : श्रीनिवास क्षेत्र
  • नेव्हीनगर (मुंबई) : हॉलिडे कँप
  • न्यू यॉर्क : न्यू ॲमस्टरडॅम. New York.
  • न्हावी : रतनगड
  • पगडीचा किल्ला उर्फ पालीचा किल्ला - सरसगड.
  • पंचशील नगर जिल्हा->हापुर जिल्हा
  • डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ : अकोला कृषी विद्यापीठ
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय (रेल्वे स्टेशन, काशी) : मुगलसराई : मुगलसराय रेल्वे जंक्शन.
  • पट्टा : विश्रामगड
  • पंढरपूर : पंढरी, पांडरंगपल्ली, पंडरंगे, पौंडरीकक्षेत्र, फागनिपूर, पंडरीपूर, पांडुरंगपूर, इत्यादी
  • परळीचा किल्ला : सज्जनगड, आश्वलायनगड. नवरसगड
  • पॅरामाउंट टॉकीज : रतन टॉकीज (पुणे)
  • परुष्णी : रावी नदी
  • पलक्कड : पालघाट
  • पर्वतगड : हडसर, हरसूल
  • पश्चिम पंजाब (अखंड भारत) : पंजाब (पाकिस्तान)
  • पाँडिचरी : पुदुचेरी, पुद्दुचेरी, पुडुचेरी
  • पाटणा : पटना (हिंदी), पाटलीपुत्र, पुष्पपूर, पुष्पपुरी ('दशकुमारचरिता'तला उल्लेख)
  • पाताळगंगा : (श्रीशैल्य क्षेत्राजवळील) कृष्णा नदी
  • पाथरी : पार्थपूर (परभणी जिल्हा), Pathri
  • पानिपत : पांडुप्रस्थ; पणप्रस्थ (हरियाणा राज्य)
  • पालमुरू : मेहबूबनगर
  • पालवा बंदर (गुजराथी) : अपोलो बंदर, शिवाजी महाराज बंदर, Gateway of India.
  • पालिटाणा : पालीताणा (हिंदी)
  • पुणे : पुणं (मराठी बोलीभाषा), पुनवडी, पुण्यक, पुण्यनगरी, पुना, पूना, मुहियाबाद, शहर नमुना, Poona
  • पुणे विद्यापीठ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, Poona University
  • पुरी : जगन्नाथपुरी, चरित्रपूर
  • पुरुषपूर : पेशावर
  • पुष्पपूर : पुष्पपुरी, पाटणा, पाटलीपुत्र, पटना (हिंदी)
  • पूर्व पंजाब (अखंड भारत)  : पंजाब प्रांत
  • पूर्व बंगाल : बांग्ला देश
  • पेट्रोग्राड : लेनिनग्राड, सेन्ट पीटर्सबर्ग
  • पेठ (गांव) : पेंठ, Peint
  • पेशावर : पुरु़षपूर, परशावर(?)
  • प्रकाशम जिल्हा : ओंगोल जिल्हा (आंध्र प्रदेश)
  • प्रचंडगड : तोरणा किल्ला, फुतुउल्गैब
  • प्रबुद्धनगर जिल्हा->शामली जिल्हा
  • प्रभावतीनगर : परभणी
  • प्रयाग : प्रयागराज, अलाहाबाद, इलाहाबाद (Allahabad)
  • प्रवासी भारतीय केंद्र : सुषमा स्वराज भवन (नवी दिल्ली)
  • प्रशिया : अंशत: जर्मनी + अंशत: पोलंड + अन्य
  • प्राग्ज्योतिषपूर : गोहत्ती, गुवाहाटी
  • प्लक्षा नदी : सरस्वती
  • प्लेग हाॅस्पिटल (मुंबई) : कस्तुरबा हाॅस्पिटल (चिंचपोकळी-मुंबई)
  • फत्तेखेर्डा : साखरखेर्डा (बुलढाणा जिल्हा)
  • फर्ग्युसन कॉलेज रोड : नामदार गोपाळकृष्ण गोखले रोड (पुणे)
  • फारस : पर्शिया, इराण, ईरान (हिंदी)
  • फाॅरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूट (नवी दिल्ली) : सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन सर्व्हिस
  • फॉर्मोसा : तैवान
  • फिरोशहा कोटला स्टेडियम : अरुण जेटली स्टेडियम (दिल्ली)
  • फिलिस्तीन : पॅलेस्टाईन
  • फुतुउल्गैब : तोरणा, तोरणगड, प्रचंडगड,
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ : राहुरी कृषी विद्यापीठ
  • फैजाबाद शहर : अयोध्या
  • फ्रेन्च इंडोचायना : इंडोचायना; कंबोडिया + लाओस + व्हिएतनाम
  • बंगाल : बाङ्‌ला, वंगदेश, Bengal
  • बठिंडा : भटिंडा, तबरहिंद
  • बडौदा : बडोदा, बडोदे, बड़ोदा( हिंदी), वडोदरा, Baroda
  • बनारस : वाराणशी, काशी, Benaras
  • बरकतउल्ला विश्वविद्यालय : भोपाळ विश्वविद्यालय, भोपाळ विद्यापीठ (BU)
  • बरद्वान : वर्धमान, वर्द्धमान, शरीफाबाद (पश्चिम बंगालमधील एक जिल्हा आणि शहर), Bardhaman, Burdwan or Barddhaman
  • बऱ्हाणपूर : बुरहानपूर (हिंदी)
  • बसगड : भास्करगड
  • बसूटो लॅन्ड : लिसोथो
  • बहजोई जिल्हा->भीमनगर जिल्हा->बहजोई जिल्हा
  • बहादुरगड, धर्मवीरगड (अनधिकृत नाव?), पेडगावचा भुईकोट किल्ला
  • बागपत : व्याघ्रप्रस्थ (उत्तर प्रदेश)
  • बांग्ला देश - पूर्व बंगाल
  • बागलाण तालुका : सटाणा तालुका (नाशिक जिल्हा)
  • बायझॅन्टियम-Byzantium : इस्तंबूल, कॉन्स्टॅन्टिनोपल, कस्न्निया
  • बाली : बलिद्वीप(संस्कृत)
  • डॉ. बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ : कोकण कृषी विद्यापीठ (दापोली )
  • बिकानेर : बीकानेर(हिंदी)
  • बियास नदी : ब्यास, व्यास, विपाशा
  • बिहार : मगध
  • बीड : भीर, बीळ, दुर्गावतीनगर, चंपावतीनगर, Bir, Bhir, Beed
  • बुरुंडी : उरुंडी
  • बुलढाणा : बुलडाणा, भिल्लठाणा
  • बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स (BMCC) रोड : गोपाळ गणेश आगरकर रोड : आघारकर रोड (पुणे)
  • बेंगलोर : बंगळूर, बंगलोर, बंगळुरु, बेंगलुरू, बँगलोर, बेंड-काल-उरू Bengalore/Bengaluru/Bangalore
  • बेझवाडा : विजयवाडा
  • बेटवा : बेतवा(हिंदी), बिटवा नदी, वेत्रवती नदी, Betwa River
  • बेळगांव : बेळगाव, बेळगांवी(प्रस्तावित), Belgaum
  • बेल्लारी : बेळ्ळारी, बळ्ळारी, Bellary
  • बैरागढ़ : संत हिरदाराम नगर (भोपाळ)
  • बोरीबंदर : व्हिक्टोरिया टर्मिनस(VT), छशिट, CST (Chhatrapati Shivaji Terminus). श्री छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (SCSMT).
  • बोरीवली नॅशनल पार्क : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई), कृष्णगिरी उपवन
  • ब्रह्मपुत्रा : ब्रम्हपुत्रा, ब्रह्मपुत्र, त्सांगपो, यारलुंग झांबो, यार्लुंग संग्पो, जमुना
  • भटिंडा : बठिंडा, तबरहिंद ; Earlier Bhatinda, now Bathinda.
  • भक्तपूर : भटगाव (नेपाळ)
  • भद्रावती : खुलताबाद
  • भरूच : भरूकच्छ, भृगुकच्छ, भडोच(हिंदी), बॅरगेझ, Broach
  • भाईंदर : भायंदर, Bhayander, Bhayandar
  • भागानगर : भाग्यनगरम्(प्रस्तावित), हैदराबाद, Hyderabad Deccan
  • भांबुर्डा : भांबुर्डे; शिवाजीनगर रेल्वे स्टेशन
  • भायखळा, बायकुला(हिंदी), Byculla
  • भारत : Inde, Ndia, Indiya, Yndia, Indie, Indië, Indea, Ende, Indya, Indien, Hindistan, Intö, Indija, An India, Yin thu, Inia, Indiska, Igitia, Ubuhindi, Ubuhinde, Eynda, Înde, Índi, Inte, India, अजनाभ, कार्मुक, जंबूद्वीप, भरतखंड, भारतवर्ष, हिंद, हिन्दुस्तान, हिंदुस्थान, हिंदोस्ताँ
  • भारतमाता चौक : सिटी चौक (जम्मू)
  • भावनगर जिल्हा : गोहिलवाड
  • भीम नगर जिल्हा->बहजोई जिल्हा
  • भीमबेटका : भीमबैठका (मध्य प्रदेश)
  • भीमा नदी : भिवरा, पंढरपूर शहरातली चंद्रभागा नदी. (ही नदी ओरिसातल्या पुरीजवळच्या चंद्रभागेहून वेगळी आहे.)
  • भीमाशंकरचे अरण्य :डाकिनी वन
  • भूतान : भद्रदेश, भूटान (हिंदी), द्रुक युल, Bhutan
  • भोकरदन : भोगवर्धन
  • भोंडगड : भवानगड
  • भोपाळ : भोपाल, भोजपाल(प्रस्तावित)
  • मगध : बिहार
  • मंगळूर : मंगलोर, मेंगलोर(हिंदी), मेंगलुरू, मंगळुरू, मंगळूरु, मँगालूरु, Mangalore
  • मध्य प्रांत : मध्य प्रदेश, Central Provinces and Berar (CP & Berar), M.P.
  • मध्य भारत : मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, ग्वाल्हेर, धार आदी संस्थानांनी बनलेला प्रदेश; भारताचा मध्य भाग
  • मध्य पूर्व : लेव्हन्ट (Levant)
  • मणिपूर : मानवत (परभणी जिल्हा)
  • मंदफिया : सांवलियाजी (नवीन नाव; राजस्थान-चित्तोडगड जिल्हा))
  • मंदाकिनी नदी : पयोष्णी
  • मदुरा : मदुरै, मदुराई Madura
  • मद्रास (शहर) : चेन्नई
  • मद्रास (राज्य) : तामिळनाडू
  • मराठवाडा कृषी विद्यापीठ : कृषी विद्यापीठ (परभणी)
  • मराठवाडा विद्यापीठ : औरंगाबाद विद्यापीठ; बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ
  • मलावी : न्यासालँड
  • मसुलीपटम : मच्छलीपटनम
  • महाकोशल : मध्य प्रदेश आणि आजूबाजूच्या हिंदीभाषिक प्रदेशांच्या एकत्रीकरणाने बनणारा प्रदेश
  • महात्मा फुले कृषी विद्यापीठ : कृषी विद्यापीठ (राहुरी)
  • महाबलिपुरम : ममलापुरम
  • महामायानगर -> हाथरस
  • महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ : आरोग्य विद्यापीठ (नाशिक)
  • महू : MHOW : मिलिटरी हेडक्वार्टर्स् ऑफ वॉर
  • महेश नगर : मियोंका बाडा (राजस्थान)
  • अजिंठा महेश्वर : माहिष्मती
  • महेसाणा : मेहसाणा, महीकाठा (जिल्हा/संस्थान, गुजराथ)
  • माउंट एव्हरेस्ट : एव्हरेस्ट, स्वर्गमाथा, सरगमाथा, सगरमाथा(नेपाळी), सागरमाथा, गौरीशंकर, चोमोलुंगमा(तिबेटी), Peak XV(जुने नाव)
  • माँ विरासिनी धाम : वीरसिंहपूर पाली (उमरिया जिल्हा-मध्य प्रदेश)
  • मालदीव : मालद्वीप
  • माळवा : मालवदेश, मालवा (हिंदी)
  • माहीम नदी : मिठी नदी (मुंबई)
  • मिथिला राज्य : बिहारचीं तिरहूत (तीरभुक्ति), दरभंगा, मुंगेर, कोसी, पूर्णिया व भागलपूर क्षेत्रे, झारखंड राज्याचा संथाळ प्रांत आणि नेपाळच्या तराई क्षेत्राचा काही भाग; विदेह. 'कौशिकीन्तु समारभ्य गण्डकीमधिगम्यवै। योजनानि चतुर्विंश व्यायामः परिकीर्तितः॥ गङ्गा प्रवाहमारभ्य यावद्धैमवतम्वनम् । विस्तारः षोडशप्रोक्तो देशस्य कुलनन्दन॥

अर्थ : पूर्वेला कोसी नदीपासून सुरूवात करून, पश्चिमेला गंडकी नदीपर्यंत २४ योजन, आणि दक्षिणेला गंगा नदीपासून सुरूवात करून उत्तरेला हिमालय वन (तराई प्रदेश)पर्यंतचा १६ योजन इतका मिथिलेचा विस्तार आहे. (१ योजन म्हणजे ८ मैल/१३ किमी.)

  • मिसर : मिस्र (हिंदी), मिसर, इजिप्त, ईजिप्त (हिंदी)
  • मियोंका बाडा : महेश नगर (राजस्थान)
  • मुगलसराई : मुगलसराय; पंडित दीनदयाळ उपाध्याय (रेल्वे स्टेशन, काशी)
  • मुक्ताईनगर : एदलाबाद (जळगाव जिल्हा-महाराष्ट्र)
  • मुडवारा : कटनी जिल्हा (मध्य प्रदेश)
  • मुंबई : बंबई(हिंदी), मुंबापुरी, मुंबै, म्हमय(बोलीभाषा), बोम बाहीया(पोर्तुगीज), Heptanesia(ग्रीक), Bombay
  • मुंबई विमानतळ : सांताक्रुज विमानतळ, सांताक्रुझ विमानतळ, सहार विमानतळ, छत्रपती शिवाजी विमानतळ, BOM, VABB
  • मुरादाबाद : मोरादाबाद, Moradabad
  • मुरैना : मोरेना (Morena)
  • मुस्तफाबाद (गुडगांव जिल्हा-हरियाणा) : सरस्वती नगर (नवीन नाव)
  • मुळुंद (खरे नाव) : मुलुंड, Mulund (मुंबई)
  • मेकलसुता : नर्मदा (नदी)
  • मेंगलोर : मंगळूर, मंगळूरु, Mangalore
  • मेंटुकू : मेडक
  • मेदिख खेडा : मोहम्मदपूृर (जुने नाव; राजस्थान-चित्तोडगड जिल्हा)
  • मेयो हाॅस्पिटल : इंदिरा गांधी गव्हर्नमेन्ट मेडिकल काॅलेज ॲन्ड हाॅस्पिटल (नागपूर)
  • मेवाड : मेधपत, उदयपूर राज्य
  • मेवात (हरियाणा) : नूंह (प्रस्तावित)
  • मेहबूबनगर : पालमुरू
  • मेहसाणा : महेसाणा, महीकाठा (जिल्हा)
  • मोडकसागर : वैतरणा तलाव (आधीचे नाव) - ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातले धरण.
  • मोमिनाबाद : अंबेजोगाई, अंबाजोगाई
  • मोरेना : मुरैना, (Morena)
  • मोहम्मदपूृर : मेदिख खेडा (नवीन नाव, राजस्थान-चित्तोडगड जिल्हा)
  • म्यूनिच : म्युन्शेन, म्युनिक, म्युनिख(हिंदी), Munich, München
  • म्हैसूर : मैसूर, मैसूरु, Mysore City
  • म्हैसूर राज्य : कर्नाटक राज्य, Carnatic, Karnatak
  • मोगलसराई : मोगलसराय(हिंदी), दीनदयालनगर(प्रस्तावित)
  • मोरेना : मुरैना (हिंदी)
  • मेसोपोटेमिया : सीरियाचा ईशान्य भाग, तुर्कस्थानचा आग्नेयेकडचा तुकडा आणि इराणचे नैर्ऋत्य दिशेचे काही छोटे भाग मिळून बनलेला एक प्राचीन देश; नवीन नाव नाही.
  • म्हैसूर(शहर) : मैसूर(हिंदी), मैसूरु(प्रस्तावित), Mysore
  • म्हैसूर (राज्य) : कर्नाटक, कर्णाटक
  • यमुना नदी : जमुना; कालिंदी (गंगा नदीची सहनदी). (ही कालिंदी आणि ’कनोज’जवळची कालिंदी नदी वेगळ्या आहेत.)
  • डॉ.यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ : नाशिकचे मुक्त विद्यापीठ
  • यांगून : रंगून
  • यारलुंग झांबो : ब्रह्मपुत्रा, ब्रम्हपुत्रा, त्सांगपो
  • युनान : ग्रीस
  • रंगून : यांगून
  • रतन टॉकीज : पॅरामाउंट टॉकीज (पुणे)
  • रत्‍नदुर्ग : रत्‍नागिरी किल्ला
  • दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा : सिंधुदुर्ग
  • रमाबाई नगर जिल्हा->कानपूर देहात जिल्हा
  • रसुईयाँ भटना : राधेनगर (छत्रपूर जिल्हा-मध्य प्रदेश)
  • राजकोट जिल्हा : मध्य सौराष्ट्र जिल्हा
  • राजगीर : राजगृह (बिहार), वसुमतिपूर, बृहद्रथपूर, गिरिव्रज, कुशाग्रपूर
  • राजगुरुनगर : खेड शहर (पुणे जिल्हा)
  • राजमहेंद्री : राजमहेंद्रवरम किंवा राजमुंद्री (Rajahmundry)
  • राजूर अहमदपूर
  • रामगिरी : रामटेक
  • रामटेकचा किल्ला : नगरधन
  • रामदासपूर : अमृतसर, अंबरसर
  • रामपुरा अजामपूर : सीतारामजी खेडा (नवे नाव; राजस्थान)
  • डाॅ. राममनोहर लोहिया अवध युनिव्हर्सिटी (फैजाबाद-उत्तर प्रदेश) : अवध युनिव्हर्सिटी
  • रामसेतु : Adam's Bridge
  • रूपनारायण : द्वारकेश्वर नदी
  • स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठ : नांदेड विद्यापीठ
  • रायगड : रायरी; इस्लामगड
  • रायगड जिल्हा : कुलाबा जिल्हा
  • रावी नदी : परुष्णी, इरावती, ऐरावती नदी. (ब्रह्मदेशातील इरावती वेगळी)
  • राॅस आयलंड : नेताजी सुभाषचंद्र द्वीप (अंदमान-निकोबार)
  • रूपनगर : रोपड (पंजाब)
  • रेवा : नर्मदा नदी, Nurbada, Narmada
  • रेवा (संस्थान/शहर) : रीवा (मध्य प्रदेश)
  • रोपड : रूपनगर (पंजाब)
  • रोहतांग बोगदा : अटल बिहारी बोगदा (लेह-मनाली महामार्ग)
  • रोहिडा : विचित्रगड, बिनीचा किल्ला
  • उत्तर ऱ्होडेशिया : झांबिया
  • दक्षिण ऱ्होडेशिया : झिंबाब्वे
  • लखदीव : लक्षद्वीप, Laccadives
  • लखनौ : लखनऊ; Lucknow
  • लॉ कॉलेज रोड : चिपळूणकर रोड (पुणे)
  • लायबेरिया : ग्रेन कोस्ट
  • लिबिया : लीबिया; युनायटेड लीबियन किंग्डम (१९५१); किंग्डम ऑफ लीबिया (१९६३); लिबियन अरब रिपब्लिक (१९६९); महान समाजवादी जनवादी लिबियाई अरब जम्हूरिया (१९७७); Libia.
  • लिसोथो : बसूटो लॅन्ड
  • लेनिनग्राड : पेट्रोग्राड, सेन्ट पीटर्सबर्ग
  • लेव्हन्ट : मध्य पूर्वेतील काही देश (इस्रायल, जॉर्डन, लेबॅनन, पॅलेस्टाईन, सायप्रस, दक्षिण तु्र्कस्थान आणि सीरिया).
  • लोकमान्य टिळक टर्मिनस : कुर्ला टर्मिनस (मुंबई)
  • वंग : बंगाल, Bengal
  • वज्रनगड : पुरंदरचा किल्ला
  • वणी (यवतमाळ) : Wani/Wun, Yavatmal/Yeotmal जिल्हा.
  • वरंगळ : एकशीलनगरम, वरंगळु, Warangal
  • वरसगाव धरण : बाजी पासलकर जलाशय
  • वर्सोवा : वेसावे
  • वर्धनगड : सादिकगड
  • वर्धमान : बरद्वान, शरीफाबाद, (पश्चिम बंगालमधील एक जिल्हा आणि शहर), Bardhaman, Bardwan
  • वर्धा : पालकवाडी
  • वर्झावा : वाॅर्सा
  • वऱ्हाड : विदर्भातला अमरावती जिल्हा; विदर्भ, Berar
  • वायएस‍आर जिल्हा : कडप्पा जिल्हा, Cuddapah, Kadapa
  • वायव्य सरहद्द प्रांत : खैबर पख्‍तुनख्वा प्रांत (पाकिस्तान) NWFA (Northwest Frontier Agency)
  • वाॅर्सा : वर्झावा
  • वाराणशी : वाराणसी, काशी, Benaras
  • वॉलटेअर : विझगापटम्, विशाखापटनम, Waltair, Vizagapatam, Vaizag, Visakhapatnam
  • वासोटा : व्याघ्रगड
  • वास्को दि गामा रेल्वे स्टेशन : संभाजीनगर
  • विचित्रगड : रोहिडा, बिनीचा किल्ला
  • विजयवाडा : बेझवाडा
  • विजापूर : विजापुरा Bijapur
  • वितस्ता : झेलम नदी
  • विद्यापीठ : विश्वविद्यालय, University
  • विपाशा : विपास, बियास नदी, ब्यास, व्यास.
  • विल्सन डॅम : भंडारदरा तलाव
  • विलायत : इंग्लंड, इंग्लंद(हिंदी), इंग्लैण्ड(हिंदी), बिलायत(हिंदी), England
  • विलिंग्डन हॉस्पिटल : लोकनायक जय प्रकाश नारायण हॉस्पिटल (LNGPN Hospital, नवी दिल्ली)
  • विशाखापटनम : विशाखापट्टणम, Vizag, Vizagapattam
  • विशाळगड : इरशाल (कुलाबा जिल्हा), विशाळा
  • विसापूर किल्ला : संबळगड
  • वीरसिंहपूर पाली : माँ विरासिनी धाम (उमरिया जिल्हा-मध्य प्रदेश)
  • वेत्रवती(नदी) : बेटवा, बिटवा, Betwa
  • वेरूळ : एलोरा, Ellora
  • वेसावे : वर्सोवा
  • खालचे वैतरणा धरण : मोडकसागर (नवे नाव); आधीचे नाव - वैतरणा तलाव - ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातले धरण.
  • मधले वैतरणा धरण : नाना शंकरशेट धरण
  • व्हिएटनाम : चंपा
  • व्हीजेटीआय - व्हिक्टोरिया ज्युबिली टेक्निकल इन्स्टिट्यूट; वीरमाता जिजाबाई टेक्निकल इन्स्टिट्यूट, माटुंगा (मुंबई)
  • व्हीलर आयलंड : अब्दुल कलाम बेट
  • व्होल्गोग्राड : स्टॅलिनग्राड, त्सारिट्‌सिन
  • शतद्रू : सतलज नदी
  • शरद्वती : सरस्वती नदी
  • शरयू नदी : शरावती
  • शरीफाबाद : वर्धमान, बरद्वान, (पश्चिम बंगालमधील एक जिल्हा आणि शहर), Bardhaman, Bardwan
  • शहीद द्वीप : नील (Neil)आयलंड (अंदमान-निकोबार)
  • शामली जिल्हा->प्रबुद्धनगर जिल्हा->शामली
  • शालातुर : लाहोर, लाहौर (हिंदी), Lahore
  • शाळिग्रामी : गंडकी नदी
  • छत्रपती शाहू जी महाराज युनिव्हर्सिटी : कानपूर विश्वविद्यालय
  • शिमोगा : शिवमोग्गा, सिमोगा
  • शिरीन टॉकीज : अल्पना टॉकीज (पुणे)
  • शिवधाम : दुर्जनपूर (कटनी जिल्हा-मध्य प्रदेश)
  • शिवसागर : कोयना धरण, त्याने बनलेला तलाव
  • शिवाजीनगर रेल्वे स्टेशन : भांबुर्डा, भांबुर्डे
  • छत्रपती शिवाजी विद्यापीठ : कोल्हापू्र विद्यापीठ
  • छत्रपती शिवाजी विमानतळ : मुंबई विमानतळ
  • छत्रपती शिवाजी टर्मिनस : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बोरीबंदर, व्हिक्टोरिया टर्मिनस, छशिट, VT, CST, CSMT, ST.
  • शिप्रा नदी : क्षिप्रा नदी
  • शीव : शींव; सायन, Sion
  • श्रीधाम : गोटेगांव, छोटा छिंदवाडा (मध्य प्रदेश)
  • श्रीनाथ टॉकीज : ग्लोब टॉकीज (पुणे)
  • श्रीनिवास क्षेत्र : नेवासा
  • श्रीलंका, लंका, सिलोन, ताम्रपर्णी, Ceylon
  • सगरमाथा (स्वर्गमाथा, सरगमाथा, सागरमाथा, गौरीशंकर): एव्हरेस्ट, माउंट एव्हरेस्ट, चोमोलुंगमा, क्वामोलांग्मा, Peak XV(जुने नाव)
  • संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई) : बोरीवली नॅशनल पार्क, कृष्णगिरी उपवन
  • संजय राष्ट्रीय उद्यान : गुरु घासीदास राष्ट्रीय उद्यान (मध्य प्रदेश-छत्तीसगड)
  • सटाणा तालुका : बागलाण तालुका (नाशिक जिल्हा)
  • सतलज : शतद्रू नदी
  • संत हिरदाराम नगर : बैरागढ (भोपाळ)
  • संभाजीनगर : वास्को दि गामा(रेल्वे स्टेशन, गोवा)), डेक्कन जिमखाना(पुणे), पिंपरी(पुणे)तील एक पेठ, औरंगाबाद शहर आदी अनेकानेक ठिकाणे
  • सयाजीबाग : कमाटीबाग, कामटीबाग (बडोदा)
  • सरयू : घाघरा नदी
  • सरस्वती नगर (नवीन नाव) : मुस्तफाबाद (गुडगांव जिल्हा-हरियाणा)
  • सरस्वती नदी : अंतःसलिला, कुटिला नदी, पारायणी, प्लक्षा, ब्रह्मनद, ब्रह्मनदी, ब्रह्मपुत्री, भोगावती, शरद्वती
  • सयाम : थायलंड
  • सर्क्युलर रोड चौक : अटलजी चौक (जम्मू)
  • सॅलिसबरी : हरारे
  • संस्कारधानी : जबलपूर, Jabalpur, Jubbulpore
  • साकेत : अयोध्या
  • सांगली जिल्हा : दक्षिण सातारा जिल्हा
  • साखरखेर्डा : फत्तेखेर्डा (बुलढाणा जिल्हा)
  • सातपुडा : सतपुड़ा(हिंदी), Satpura
  • (उत्तर) सातारा : सातारा जिल्हा
  • (दक्षिण) सातारा : सांगली जिल्हा
  • सायगाव : हो चि मिन्ह सिटी, Saigon
  • सायन : शींव, शीव, Sion
  • सारनाथ इसिपतन वन
  • सावरकर सेतू ते मिसरोद रस्ता : युगऋषि पंडित श्रीराम शर्मा आचार्य मार्ग (भोपाळ)
  • सांवलियाजी : मंदफिया (जुने नाव; राजस्थान)
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : पुणे विद्यापीठ, Poona University
  • सिंगापूर : टेमसेक, Temasek, Singapore
  • सिटी चौक : भारतमाता चौक (जम्मू)
  • सितारामजी खेडा : रामपुरा अजमपूर (जुने नाव; राजस्थान)
  • सिंधुदुर्ग जिल्हा : दक्षिण रत्‍नागिरी जिल्हा
  • सिंधू : सिंध, सिंधु, दर्या-ए-सिंध, अबासिन, हरौहुती, सेनेग्गे चू, यिंडू ये, आबे सिंद, सिंदोस, निलाब, निलाऊ, Indus
  • सिलोन : श्रीलंका
  • सीतारामजी खेडा : रामपुरा अजामपूर (जुने नाव; राजस्थान)
  • सुरेंद्रनगर जिल्हा : झालावाड
  • सुषमा स्वराज इन्स्टिट्यूट ऑफ फाॅरेन सर्व्हिस : फाॅरेन सर्व्हिस इन्स्टिट्यूट (नवी दिल्ली)
  • सुषमा स्वराज भवन (नवी दिल्ली) : प्रवासी भारतीय केंद्र :
  • सुह्म देश : भारतातील मिदनापूर, बांकुड़ा, पुरुलिया आणि मानभूम हे समाविष्ट असलेला देश.
  • सेन्ट पीटर्सबर्ग : लेनिनग्राड, पेट्रोग्राड
  • सोनीपत : सोनपत, सोणप्रस्थ; सुवर्णप्रस्थ
  • सोरठ : जुनागड जिल्हा
  • सोहरा : चेरापुंजी
  • सोलापूर : सोन्नलगी, सोन्नलपूर, शोलापुर (हिंदी), Solapur, Sholapur
  • सौराष्ट्र : काठेवाड, काठियावाड, Kathiawar, Kathewad
  • स्कॅन्डेनेव्हिया : डेन्मार्क + नाॅर्वे + स्वीडन
  • स्टॅलिनग्राड : व्होल्गोग्राड, त्सारिट्‌सिन
  • श्रीलंका : सिंहलद्वीप(संस्कृत), सिलोन, लंका, Ceylon
  • स्वराज द्वीप : हॅवलाॅक आयलंड (अंदमान-निकोबार)
  • हबीबगंज फ्लायओव्हर : वीर सावरकर सेतु (भोपाळ)
  • हरसूल : पर्वतगड, हडसरचा किल्ला
  • हरारे : सॅलिसबरी
  • हरियाणा : हरियाना, हरयाना, हरयाणा, हर्याना, Haryana
  • हरिहर : हर्शगड
  • हॅवलाॅक आयलंड : स्वराज द्वीप : (अंदमान-निकोबार)
  • हाथरस->महामायानगर->हाथरस
  • हापुर जिल्हा->पंचशील नगर जिल्हा->हापुर (हापुड़)
  • हाॅलंड : नेदरलँड, नीदरलैंड (हिंदी)
  • हालार : जामनगर जिल्हा
  • हॉलिडे कँप : नेव्हीनगर (मुंबई)
  • हावडा : हावरा, Howra
  • हॉस्पेट : हॉसपेटे (Hospet, Hospete)
  • हुबळी : हुब्बळी
  • हुशंगाबाद : होशंगाबाद (हिंदी), Hoshangabad
  • हैदराबाद : भागानगर
  • हैदराबाद डेक्कन रेल्वे स्टेशन : नामपल्ली रेल्वे स्टेशन
  • हो चि मिन्ह सिटी : सायगाव, Saigon
  • क्षिप्रा : शिप्रा नदी (उज्जैन)