पुरंदर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(पुरंदर (किल्ला) या पानावरून पुनर्निर्देशित)

पुरंदर या शब्दाचा अर्थ 'पुरे(नगरे) फोडणारा' असा होतो. वैदिक वाङ्‌मयात इंद्राचा उल्लेख या नावाने होतो.