संजय राष्ट्रीय उद्यान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छत्तीसगढ राज्यातील सुरगुजा जिल्ह्यात (१४७१.१३ चौ. कि. मी.) आणि मध्य प्रदेश राज्याच्या सिधी जिल्ह्यात (४६६.८८ चौ. कि. मी.) एकूण १९३८.०१ चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले संजय राष्ट्रीय उद्यान उर्फ गुरू घासीदास राष्ट्रीय उद्यान हे भारतातील मोठ्या क्षेत्राफळाचे राष्ट्रीय उद्यान आहे. १९८१ साली या जंगलास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा देण्यात आला.

बाह्य दुवे[संपादन]