Jump to content

इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
इंग्लंड महिला क्रिकेट संघाचा भारत दौरा, २०२३-२४
भारत
इंग्लंड
तारीख ६ – १७ डिसेंबर २०२३
संघनायक हरमनप्रीत कौर हेदर नाइट
कसोटी मालिका
निकाल भारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावा जेमिमाह रॉड्रिग्ज (९५) नॅटली सायव्हर (५९)
सर्वाधिक बळी दीप्ती शर्मा (९) चार्ली डीन (५)
सोफी एक्लेस्टोन (५)
२०-२० मालिका
निकाल इंग्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा जेमिमाह रॉड्रिग्ज (६३) नॅटली सायव्हर (९३)
सर्वाधिक बळी रेणुका सिंग (७) सोफी एक्लेस्टोन (७)
मालिकावीर नॅटली सायव्हर (इंग्लंड)

इंग्लंड महिला क्रिकेट संघाने डिसेंबर २०२३ मध्ये तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (मटी२०आ) सामने आणि एक महिला कसोटी (मकसोटी) सामना खेळण्यासाठी भारताचा दौरा केला.[][] भारतातील महिलांच्या द्विपक्षीय मालिकेसाठी निर्णय पुनरावलोकन प्रणाली (डीआरएस) असलेली ही मालिका पहिली होती.[]

टी२०आ मालिकेपूर्वी, संबंधित 'अ' संघांनी तीन २० षटकांचे सामने खेळले.[][][] इंग्लंड अ संघाने २० षटकांची मालिका २-१ ने जिंकली.[]

इंग्लंडने टी२०आ मालिका २-१ ने जिंकली.[]

कसोटी सामना हा इंग्लंडकडून खेळला जाणारा १०० वा कसोटी सामना होता, महिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० कसोटी सामने खेळणारा पहिला संघ ठरला.[][१०] भारताने एकमेव कसोटी ३४७ धावांनी जिंकली, जो महिलांच्या कसोटी सामन्यांमध्ये धावांच्या बाबतीत विक्रमी विजय आहे.[११][१२] इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर भारताच्या महिलांचा हा पहिला कसोटी सामना होता.[१३]

खेळाडू

[संपादन]
भारतचा ध्वज भारत इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
कसोटी[१४] टी२०आ[१५] कसोटी[१६] टी२०आ[१७]

८ डिसेंबर २०२३ रोजी, एमा लॅम्बने पाठीच्या दुखापतीमुळे इंग्लंडच्या कसोटी संघातून माघार घेतली, तर माईया बोचियर आणि कर्स्टी गॉर्डन यांना इंग्लंडच्या कसोटी संघात समाविष्ट करण्यात आले.[१८]

अ संघ २० षटकांची मालिका

[संपादन]

पहिला सामना

[संपादन]
२९ नोव्हेंबर २०२३
१३:३०
धावफलक
भारत अ {{{alias}}}
१३४/७ (२० षटके)
वि
{{{alias}}} इंग्लंड अ
१३१/८ (२० षटके)
दिशा कासट २५ (३२)
चार्ली डीन २/१९ (४ षटके)
होली आर्मिटेज ५२ (४१)
काशवी गौतम २/२३ (४ षटके)
भारत अ संघ ३ धावांनी विजयी झाला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जननी (भारत) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: श्रेयंका पाटील (भारत अ)
  • भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

दुसरा सामना

[संपादन]
१ डिसेंबर २०२३
१३:३०
धावफलक
भारत अ {{{alias}}}
१४९/९ (२० षटके)
वि
{{{alias}}} इंग्लंड अ
१५१/६ (१८.५ षटके)
इंग्लंड अ संघ ४ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: वृंदा राठी (भारत) आणि गायत्री वेणुगोपालन (भारत)
सामनावीर: इसी वाँग (इंग्लंड अ)
  • भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

तिसरा सामना

[संपादन]
३ डिसेंबर २०२३
१३:३०
धावफलक
भारत अ {{{alias}}}
१०१ (१९.२ षटके)
वि
{{{alias}}} इंग्लंड अ
१०४/८ (१९.१ षटके)
उमा चेत्री २१ (१६)
लॉरेन फाइलर २/१५ (३ षटके)
इसी वाँग २८* (३०)
श्रेयंका पाटील २/१३ (४ षटके)
इंग्लंड अ संघ २ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जननी (भारत) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: इसी वाँग (इंग्लंड अ)
  • भारत अ संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

टी२०आ मालिका

[संपादन]

पहिला टी२०आ

[संपादन]
६ डिसेंबर २०२३
१९:०० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१९७/६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१५९/६ (२० षटके)
नॅटली सायव्हर ७७ (५३)
रेणुका सिंग ३/२७ (४ षटके)
इंग्लंडने ३८ धावांनी विजय मिळवला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भारत) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: नॅटली सायव्हर (इंग्लंड)
  • भारताने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • सायका इशाक आणि श्रेयंका पाटील (भारत) या दोघींनीही त्यांचे टी२०आ पदार्पण केले.

दुसरा टी२०आ

[संपादन]
९ डिसेंबर २०२३
१९:०० (रा)
धावफलक
भारत Flag of भारत
८० (१६.२ षटके)
वि
इंग्लंडचा ध्वज इंग्लंड
८२/६ (११.२ षटके)
ॲलिस कॅप्सी २५ (२१)
दीप्ती शर्मा २/४ (२ षटके)
इंग्लंड ४ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: नारायणन जननी (भारत) आणि रोहन पंडित (भारत)
सामनावीर: चार्ली डीन (इंग्लंड)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

तिसरा टी२०आ

[संपादन]
१० डिसेंबर २०२३
१९:०० (रा)
धावफलक
इंग्लंड Flag of इंग्लंड
१२६ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१३०/५ (१९ षटके)
हेदर नाइट ५२ (४२)
श्रेयंका पाटील ३/१९ (४ षटके)
भारताने ५ गडी राखून विजय मिळवला
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: सय्यद खालिद (भारत) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: श्रेयंका पाटील (भारत)
  • इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • बेस हेथ (इंग्लंड) यांनी तिचे टी२०आ पदार्पण केले.

एकमेव कसोटी

[संपादन]
१४-१७ डिसेंबर २०२३[n १]
धावफलक
वि
४२८ (१०४.३ षटके)
शुभा सतीश ६९ (७६)
लॉरेन बेल ३/६७ (१९ षटके)
१३६ (३५.३ षटके)
नॅटली सायव्हर ५९ (७०)
दीप्ती शर्मा ५/७ (५.३ षटके)
१८६/६घोषित (४२ षटके)
हरमनप्रीत कौर ४४* (६७)
चार्ली डीन ४/६८ (१९ षटके)
१३१ (२७.३ षटके)
हेदर नाइट २१ (२०)
दीप्ती शर्मा ४/३२ (८ षटके)
भारताने ३४७ धावांनी विजय मिळवला
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: के.एन. अनंतपद्मनाभन (भारत) आणि वृंदा राठी (भारत)
सामनावीर: दीप्ती शर्मा (भारत)

नोंदी

[संपादन]
  1. ^ कसोटीसाठी चार दिवसांचा खेळ नियोजित असताना तीन दिवसांत निकाल लागला.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Team India (Senior Women) to host England and Australia in action-packed home season". Board of Control for Cricket in India (BCCI). 27 October 2023 रोजी पाहिले.
  2. ^ "DY Patil Stadium to host India's first women's Test since 2014". ESPNcricinfo. 26 October 2023 रोजी पाहिले.
  3. ^ "Muzumdar: 'There is no compromise on fielding and fitness'". ESPNcricinfo. 5 December 2023 रोजी पाहिले.
  4. ^ "England A Women's Tour of India: Full squads, Fixtures & Preview: All you need to know". Cricket World. 28 November 2023 रोजी पाहिले.
  5. ^ "IND-WA vs ENG-WA T20 schedule: Full fixtures list, match timings and venues for India Women A v England Women A 2023". Wisden. 28 November 2023 रोजी पाहिले.
  6. ^ "England Women A announce squad for IT20 series against India A". England and Wales Cricket Board. 28 November 2023 रोजी पाहिले.
  7. ^ "Issy Wong shines as England Women's A beat India by two wickets to take T20 series 2-1". Hindustan Times. 4 December 2023 रोजी पाहिले.
  8. ^ "Patil, Ishaque, Mandhana star as India avoid clean sweep". ESPNcricinfo. 10 December 2023 रोजी पाहिले.
  9. ^ "India ready for rare home Test in England's special 100th". ESPNcricinfo. 14 December 2023 रोजी पाहिले.
  10. ^ "From paying for kit to six-figure deals: England women's journey to 100 Tests". The Telegraph. 14 December 2023 रोजी पाहिले.
  11. ^ "Comprehensive India garner a record win in Mumbai". International Cricket Council. 16 December 2023 रोजी पाहिले.
  12. ^ "Muzumdar: Deepti is the 'Ben Stokes of the team'". ESPNcricinfo. 16 December 2023 रोजी पाहिले.
  13. ^ "The Deepti Sharma show wipes England out in seven sessions". ESPNcricinfo. 16 December 2023 रोजी पाहिले.
  14. ^ "Team India (Senior Women) squad for England T20Is and two Tests announced". Board of Control for Cricket in India. 2 December 2023 रोजी पाहिले.
  15. ^ "Renuka returns from injury, Ishaque and Patil get maiden call-up for England T20Is". ESPNcricinfo. 2 December 2023 रोजी पाहिले.
  16. ^ "Sophie Ecclestone back for England tour of India following shoulder surgery". ESPNcricinfo. 10 November 2023 रोजी पाहिले.
  17. ^ "England Women Name Squads For India Tour". Kia Oval. 10 November 2023 रोजी पाहिले.
  18. ^ "India v England: Emma Lamb withdraws from Test squad with back injury". BBC Sport. 8 December 2023. 8 December 2023 रोजी पाहिले.
  19. ^ "INDW vs ENGW: Deepti Sharma claims maiden five-wicket haul in Tests to bundle out England for paltry 136". India Today. 16 December 2023 रोजी पाहिले.
  20. ^ "India Women pulverise England by 347 runs to record the biggest Test victory in history". The Telegraph. 17 December 2023 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]