तोश्केंत विलायती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उझबेकिस्तानच्या नकाशावर तोश्केंत विलायतीचे स्थान

तोश्केंत विलायती (उझबेक: Тошкент вилояти) हा मध्य आशियातील उझबेकिस्तान ध्वज उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. ताश्केंत ही उझबेकिस्तानची राजधानी ह्या प्रांताची देखील राजधानी आहे.