बुझोरो विलायती
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
बुझोरो विलायती (उझबेक: Buxoro viloyati/Бухоро вилояти) हा मध्य आशियातील
उझबेकिस्तान देशाचा एक प्रांत आहे. बुखारा ही ह्या प्रांताची राजधानी आहे.
|
|||||||