कैरो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कैरो
القـــاهــرة al-Qāhira
इजिप्त देशाची राजधानी

View from Cairo Tower 31march2007.jpg

कैरो is located in इजिप्त
कैरो
कैरोचे इजिप्तमधील स्थान

गुणक: ERROR in {{coord}} invocation. Please see Template:Coord for usage. Arguments supplied as:

 • 1=30
 • 2=03
 • 3=
 • 4=N
 • 5=31
 • 6=22
 • 7=
 • 8=
 • 9=

Invalid arguments have been passed to the {{#coordinates:}} functionगुणक: ERROR in {{coord}} invocation. Please see Template:Coord for usage. Arguments supplied as:

 • 1=30
 • 2=03
 • 3=
 • 4=N
 • 5=31
 • 6=22
 • 7=
 • 8=
 • 9=

Invalid arguments have been passed to the {{#coordinates:}} function

देश इजिप्त ध्वज इजिप्त
क्षेत्रफळ २१४ चौ. किमी (८३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६७,५८,५८१
  - घनता ३१,५८२ /चौ. किमी (८१,८०० /चौ. मैल)
http://www.cairo.gov.eg/C15/C8/EHome/default.aspx


कैरो ही इजिप्तची राजधानी आणि त्या देशातले तसेच आफ्रिकी खंडातले सगळ्यात मोठे शहर आहे. क्षेत्रफळानुसार ते जगातील १६ वे मोठे शहर] आहे. नाइल नदीच्या खोऱ्याजवळ असलेले हे शहर इसविसन ९६९ मध्ये वसवले गेले. "१००० मिनारांचे शहर" ह्या टोपण नावाने ओळखले जाणारे कैरो फार पुर्विपासून आसपासच्या प्रदेशांत राजकीय व सामाजिक केंद्रस्थानी आहे.