अंबरनाथ
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
हा लेख अंबरनाथ नावाचे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील शहर याबद्दल आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुका यासाठी पाहा, अंबरनाथ तालुका.
अंबरनाथ हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील ठाणे जिल्ह्याचा एक गाव आहे. हे गाव मुंबई उपनगरी रेल्वेचे एक स्थानक आहे.
[संपादन] पर्यटन
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे शिलाहार राजांनी अकराव्या शतकात बांधलेले पुरातन हेमाडपंथी शैलीचे शिवमंदिर आहे. या मंदिरातील शिवलिंग स्वयंभू आहे. हे मंदिर जमिनीच्या पातळीवर बांधलेले आहे.येथे आगपेट्यांचा तसेच दारूगोळ्याचा कारखाना आणि अनेक रासायनिक उद्योगही आहेत.
| अंबरनाथ | |||
| दक्षिणेकडचे पुढचे स्थानक: उल्हासनगर |
मुंबई उपनगरी रेल्वे: मध्य | उत्तरेकडचे पुढचे स्थानक: बदलापूर |
|
| स्थानक क्रमांक: २९ | मुंबई सीएसटीपासूनचे अंतर: कि.मी. | ||
|
|||||
|
|||||||||||||||||||||||||||||||||||
| कृपया भारतीय रेल्वे-संबंधित या लेखाचा/ विभागाचा विस्तार करण्यास मदत करा. अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा. |