अरबी समुद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

भारताच्या पश्चिमेला असलेल्या समुद्राला अरबी समुद्र (अरबी भाषा: بحر العرب बह्र अल-अरब; संस्कृत: सिन्धु सागर) असे म्हणतात.

या समुद्राच्या पूर्वेस भारत, उत्तरेस पाकिस्तानइराण तर पश्चिमेस अरबी द्वीपकल्प आहेत. सोमालियातील केप ग्वार्डाफुईपासून कन्याकुमारी (केप कोमोरिन) मधील काल्पनिक रेषा या समुद्राची दक्षिण सीमा मानली जाते.

वैयक्‍तिक साधने