पॉल टेलर
विकिपीडिया, मुक्त ज्ञानकोशातून
पॉल टेलर (ऑगस्ट ८, इ.स. १९६४:ॲश्बी-डि-ला-झूश:लीस्टरशायर, इंग्लंड - )[१] हा
इंग्लंडकडून १९९३-९४मध्ये दोन कसोटी आणि एक एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळलेला खेळाडू आहे.
|
|
संदर्भ आणि नोंदी [संपादन]
- ↑ (1993) If The Cap Fits. Tony Williams Publications.