संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
SGBAU logo.gif
ब्रीदवाक्य Education for Salvation of Soul
स्थापना १ मे इ.स. १९८३
संस्थेचा प्रकार Public co-ed
मिळकत
कर्मचारी ५९५
Rector
कुलपती
अध्यक्ष
Principal
कुलगुरू
Dean
Faculty
विद्यार्थी १,०६,०८९
पदवी ९६४२५
पदव्युत्तर ९६६४
स्नातक
स्थळ अमरावती, महाराष्ट्र, भारत
Campus setting शहरी, ४७० एकर
Colours
मानचिन्ह
संलग्न
संकेतस्थळ www.sgbau.ac.in [१]

तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करुन दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशीम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.

अमरावती विद्यापिठ


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.