इंद्र

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

इंद्र
Indra.jpg
ऐरावतावर आरूढ इंद्र

देवांचा राजा; अंतरिक्ष - इत्यादींची अधिपती देवता

संस्कृत इन्द्र
निवासस्थान अमरावती
लोक स्वर्ग
वाहन ऐरावत, उच्चैःश्रवस्‌
शस्त्र वज्र, शंब, पवीर, भाला, धनुष्यबाण, अरप, निधा
वडील कश्यप
आई अदिति
पत्नी इंद्राणी/ शची
अपत्ये जयंत
अन्य नावे/ नामांतरे सहस्राक्ष, वज्रपाणि, पुरंदर, मघवन्‌, हरिश्मश्रु
नामोल्लेख ऋग्वेद, ऐतरेय ब्राह्मण, शतपथ ब्राह्मण, पद्म पुराण, स्कंद पुराण, वायु पुराण,

ऋग्वेदातील एक प्रमुख देवता. हिंदू पौराणिक कथांनुसार स्वर्गाचा अधिपती.