"यवतमाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
वर्ग
ओळ ३३: ओळ ३३:
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:महाराष्ट्रातील शहरे]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्हा]]
[[वर्ग:यवतमाळ जिल्हा]]
[[वर्ग:यवतमाळ]]

२०:४६, २ मार्च २०१७ ची आवृत्ती

यवतमाळ
येवती
भारतामधील शहर
देश भारत ध्वज भारत
राज्य महाराष्ट्र
जिल्हा यवतमाळ
स्थापना वर्ष  ?
लोकसंख्या  
  - शहर १,२२,९०६ (२०११ची जनगणना)
प्रमाणवेळ  ?


हा लेख यवतमाळ शहराविषयी आहे. यवतमाळ जिल्ह्याच्या माहितीसाठी येथे टिचकी द्या


यवतमाळ शहर हे यवतमाळ जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय आहे. २०११च्या जनगणनेनुसार या शहराची लोकसंख्या १,२२,९०६ इतकी आहे. हे शहर जिल्ह्यातील महत्त्वाचे व्यापारी केंद्र असून येथे कापूस पिंजण्याचे आणि दाबून त्याचे गठ्ठे बनवायचे उद्योग आहेत. त्यामुळे यवतमाळला कापसाचे शहर म्हटले जाते.येथे जवळच लोहारा येथे एमआयडीसी आहे.