Jump to content

दिल्ली कॅपिटल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
दिल्ली कॅपिटल्स
पूर्ण नाव दिल्ली कॅपिटल्स
स्थापना २००८
मैदान अरुण जेटली स्टेडियम
(आसनक्षमता ३५,०००)
मालक जी.एम.आर. होल्डिंग्स
अध्यक्ष योगेश शेट्टी
प्रशिक्षक ग्रेग शिपर्ड
कर्णधार श्रेयस अय्यर
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९ ३
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १९ २००८
दिल्ली वि. राजस्थान
सद्य हंगाम
दिल्ली कॅपिटल्स -रंग

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघ दिल्ली शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाची मालकी जी.एम.आर. समूहाकडे आहे. या संघाचे नाव पूर्वी दिल्ली डेरडेव्हिल्स होते.[१][२]

फ्रँचाइजींचा इतिहास

[संपादन]

इंडियन प्रीमियर लीग फ्रँचाइजच्या लिलावात जी.एम.आर. समूहाने ८.४ कोटी अमेरिकन डॉलर किंमत मोजून दिल्ली डेअरडेव्हिल्स विकत घेतले.

दिल्ली डेरडेव्हिल्स -सन २०१२ मध्ये काढलेल्या धावांचा गोषवारा

मैदान

[संपादन]

फिरोज शाह कोटला

खेळाडू

[संपादन]

सद्य संघ

[संपादन]
दिल्ली कॅपिटल्स संघ

फलंदाज

№ अष्टपैलू

  • 32 ऑस्ट्रेलिया मार्कस स्टोइनिस
  • 52 इंग्लंड क्रिस वोक्स
  • 56 भारत
  • -- भारत

यष्टीरक्षक

  • 35 भारत रिषभ पंत
  • -- भारत सॅम बिलिंग्स


गोलंदाज

  • 09 भारत इशांत शर्मा
  • 20 भारत अमित मिश्रा
  • 34 दक्षिण आफ्रिका कगीसो रबाडा
  • 65 दक्षिण आफ्रिका एन्रीक नोकिया
  • 77 भारत ललीत यादव
  • 87 भारत उमेश यादव
  • 88 भारत प्रवीण दुबे
  • -- भारत आवेश खान
  • -- भारत अक्षर पटेल
  • -- भारत
प्रशिक्षण चमू
  • कर्णधार: भारत श्रेयस आयर
  • उप-कर्णधार: भारत रिषभ पंत
  • प्रशिक्षक: दक्षिण आफ्रिका एरिक सिमॉन्स
  • मेंटर: भारत टि.ए. शेखर
  • फिजियो: ऑस्ट्रेलिया कर्क रस्सेल
  • ट्रेनर: ऑस्ट्रेलिया रॉब वॉल्टर
  • क्षेत्ररक्षण प्रशिक्षक: ऑस्ट्रेलिया ट्रेंट वूडहिल
  • संघ मॅनेजर: भारत आशिष कपूर
  • फिटनेस ट्रेनर: दक्षिण आफ्रिका जेम्स हॅरिंग्टन

→ अधिक संघ

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

[संपादन]

प्रबंधकः

  • मालक - जीएम्‌आर होल्डिंग्स
  • मुख्याधिकारी - योगेश शेट्टी
  • अध्यक्ष - नेमलेला नाही
  • Vice President - टी. ए. शेखर
  • अँबॅसडर - अक्षय कुमार

प्रशिक्षक:

  • मुख्य प्रशिक्षक - ग्रेग शेफर्ड
  • सहाय्यक मुख्य प्रशिक्षक - नेमलेला नाही
  • फिजियोथेरपिस्ट - नेमलेला नाही

सामने आणि निकाल

[संपादन]

२००८चा हंगाम

[संपादन]
क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
११९ एप्रिलराजस्थान रॉयल्सदिल्ली९ गडी राखून विजयी, सामनावीर: परवेझ महारूफ २/११ (४ षटके)
२२२ एप्रिलडेक्कन चार्जर्सहैदराबाद९ गडी राखून विजयी, सामनावीर - वीरेंद्र सेहवाग ९४* (४१)
३२७ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली४ गड्यांनी पराभव
४३० एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली१० धावांनी विजयी, सामनावीर - ग्लेन मॅकग्रा ४/२९ (४ षटके)
५२ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई८ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग १/२१ (२ षटके) and ७१ (४१)
६४ मेमुंबई इंडियन्सनवी मुंबई२९ धावांनी पराभव
७८ मेचेन्नई सुपर किंग्सदिल्ली४ गड्यांनी पराभव
८११ मेराजस्थान रॉयल्सजयपूर३ गड्यांनी पराभव
९१३ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता२३ धावांनी पराभव
१०१५ मेडेक्कन चार्जर्सदिल्ली१२ धावांनी विजयी - सामनावीर अमित मिश्रा ५/१७ (४ षटके)
१११७ मेकिंग्स XI पंजाबदिल्ली६ धावांनी पराभव (ड/लू)
१२१९ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगळूर५ गडी राखून विजयी
१३२२ मेकोलकाता नाईट रायडर्सदिल्लीसामना पावसामुळे रद्द
१४२४ मेमुंबई इंडियन्सदिल्ली५ गडी राखून विजयी, सामनावीर- दिनेश कार्तिक ५६* (३२)
१५३० मेराजस्थान रॉयल्स (उपांत्य फेरी #१)मुंबई१०५ धावांनी पराभव

२००९चा हंगाम

[संपादन]
क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
११९ एप्रिलकिंग्स XI पंजाबकेप टाउन१० गडी राखून विजयी (ड/लू), सामनावीर- डॅनियल व्हेट्टोरी - १५/३ (३ षटके)
२२३ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सदर्बान९ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स - १०५*
३२६ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरपोर्ट एलिझाबेथ६ गडी राखून विजयी, सामनावीर- तिलकरत्ने दिलशान - ६७*
४२८ एप्रिलराजस्थान रॉयल्ससेंच्युरियन५ गड्यांनी पराभव
५३० एप्रिलडेक्कन चार्जर्ससेंच्युरियन६ गडी राखून विजयी, सामनावीर- डर्क नेन्स -२/१६ (४ षटके)
६२ मेचेन्नई सुपर किंग्सजोहान्सबर्ग१८ धावांनी पराभव
७५ मेकोलकाता नाईट रायडर्सदर्बान९ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर -७१*(५७)
८८ मेमुंबई इंडियन्सईस्ट लंडन७ गडी राखून विजयी
९१० मेकोलकाता नाईट रायडर्सजोहान्सबर्ग७ गडी राखून विजयी, सामनावीर- अमित मिश्रा - ३/१४ (४ षटके)
१०१३ मेडेक्कन चार्जर्सदर्बान१२ धावांनी विजयी, सामनावीर- रजत भाटीया - ४/१५ (२.४ षटके)
१११५ मेकिंग्स XI पंजाबब्लोंफोंटेन६ गड्यांनी पराभव
१२१७ मेराजस्थान रॉयल्सब्लोंफोंटेन१४ धावांनी विजयी, सामनावीर- ए.बी. डी व्हिलियर्स- ७९* (५५)
१३१९ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरजोहान्सबर्ग७ गड्यांनी पराभव
१४२१ मेमुंबई इंडियन्ससेंच्युरियन४ गड्यांनी विजय
१५२२ मेडेक्कन चार्जर्स (उपांत्य सामना #१)सेंच्युरियन७ गड्यांनी पराभव

२०१०चा हंगाम

[संपादन]
क्र तारीख विरुद्ध स्थळ निकाल
११३ मार्चकिंग्स XI पंजाबमोहाली८ गडी राखून विजयी, सामनावीर- गौतम गंभीर - ७२ (५४)
२१५ मार्चराजस्थान रॉयल्सअहमदाबाद६ गडी राखून विजयी, सामनावीर- वीरेंद्र सेहवाग - ७५ (३४)
३१७ मार्चमुंबई इंडियन्सदिल्ली९८ धावांनी विजयी
४१९ मार्चचेन्नई सुपर किंग्सदिल्ली५ गड्यांनी पराभव
५२१ मार्चडेक्कन चार्जर्सकटक१० धावांनी पराभव
६२५ मार्चरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर१७ धावांनी पराभव, सामनावीर- केदार जाधव - ५० (२९)
७२९ मार्चकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली४० धावांनी विजय, सामनावीर- डेव्हिड वॉर्नर - १०७ (६९)
८३१ मार्चराजस्थान रॉयल्सदिल्ली६७ धावांनी विजय, सामनावीर- दिनेश कार्तिक-६९ (३८)
९४ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली३७ धावांनी विजय, सामनावीर- पॉल कॉलिंगवूड-७५
१०७ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता१९ धावांनी पराभव
११११ एप्रिलकिंग्स XI पंजाबदिल्ली७ गडी राखून पराभव
१२१३ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई३९ धावांनी पराभव
१३१५ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई६ गडी राखून विजयी, सामनावीर - गौतम गंभीर-५७*(५६)
१४१८ एप्रिलडेक्कन चार्जर्सदिल्ली११ धावांनी पराभव

२०११चा हंगाम

[संपादन]
No तारीख Opponent स्थळ निकाल
११० एप्रिलमुंबई इंडियन्सदिल्ली८ धावांनी पराभव
२१२ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर६ गड्यांनी पराभव
३१७ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियामुंबई३ गड्यांनी विजयी
४१९ एप्रिलडेक्कन चार्जर्सदिल्ली१६ धावांनी पराभव
५२३ एप्रिलकिंग्स XI पंजाबदिल्ली२९ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया डेव्हिड वॉर्नर
६२६ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली३ गड्यांनी पराभव
७२८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली१७ धावांनी पराभव
८३० एप्रिलकोची टस्कर्स केरलाकोची३८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ८०(४७)
९२ मेकोची टस्कर्स केरलादिल्ली७ गड्यांनी पराभव
१०५ मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद४ गड्यांनी विजयी, सामनावीर - भारत वीरेंद्र सेहवाग ११९(५६)
११७ मेमुंबई इंडियन्समुंबई३२ धावांनी पराभव
१२१२ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई१८ धावांनी पराभव
१३१५ मेकिंग्स XI पंजाबधरमशाळा२९ धावांनी पराभव
१४२१ मेपुणे वॉरियर्स इंडियादिल्ली- सामना रद्द

२०१२चा हंगाम

[संपादन]

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१५ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत इरफान पठाण ४२* (२०)धावफलक
२७ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर२० धावांनी पराभवधावफलक
३१० एप्रिलचेन्नई सुपर किंग्सदिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका मॉर्ने मॉर्कल २/१९धावफलक
४१६ एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई?
५१९ एप्रिलडेक्कन चार्जर्सदिल्ली?
६२१ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियादिल्ली?
७२४ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियापुणे?
८२७ एप्रिलमुंबई इंडियन्सदिल्ली?
९२९ एप्रिलराजस्थान रॉयल्सदिल्ली?
१०१ मेराजस्थान रॉयल्सजयपूर?
११७ मेकोलकाता नाईट रायडर्सदिल्ली?
१२१० मेडेक्कन चार्जर्सहैदराबाद?
१३१२ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई?
१४१५ मेकिंग्स XI पंजाबदिल्ली?
१५१७ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदिल्ली?
१६१९ मेकिंग्स XI पंजाबधरमशाळा?
Total

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Staff, Ca. "IPL 2021: 5 Players From Delhi Capitals Who Will Play Every Game" (इंग्रजी भाषेत). 2021-03-02 रोजी पाहिले.
  2. ↑ "IPL DC Team 2021 Players List: Delhi Capitals complete players list, full squad". द इंडियन एक्सप्रेस (इंग्रजी भाषेत). 2021-02-23. 2021-03-02 रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]