लखनौ सुपर जायंट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
लखनौ सुपर जायंट्स
FileːLucknow_Super_Giants_logo.png
पूर्ण नाव लखनौ सुपर जायंट्स
लघुनाम एल.एस.जी.
स्थापना २५ ऑक्टोबर २०२१
मैदान अटल बिहारी स्टेडियम, लखनऊ
(आसनक्षमता ५०,०००)
मालक आर.पी.एस.जी समूह
प्रशिक्षक अँडी फ्लॉवर
कर्णधार लोकेश राहुल
लीग भारतीय प्रीमियर लीग
पहिला सामना २८ मार्च २०२२ रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध वानखेडे स्टेडियम, मुंबई येथे
सद्य हंगाम

लखनौ सुपर जायंट्स हा संघ भारतीय प्रीमियर लीग (IPL) स्पर्धेत लखनौ शहराचे प्रतिनिधित्व करतो. संघाचा कर्णधार लोकेश राहुल असून संघाचे प्रशिक्षक अँडी फ्लॉवर हे आहेत.

या संघाची स्थापना २०२१ साली झाली. २०२२ इंडियन प्रीमियर लीगच्या हंगामापासून या संघाने आयपीएलमध्ये भाग घेण्यास सुरुवात केली.