ब्रेबॉर्न स्टेडियम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(ब्रेबॉन मैदान या पानावरून पुनर्निर्देशित)

ब्रेबॉर्न स्टेडियम मुंबईच्या चर्चगेट भागातील क्रिकेटचे मैदान आहे.

ब्रेबॉर्न स्टेडियम
मैदान माहिती
ठिकाण चर्चगेट, मुंबई
स्थापना १९३७
बसण्याची क्षमता २०,००० [१]
मालक क्रिकेट क्लब ऑफ़ इंडिया
चालक क्रिकेट क्लब ऑफ़ इंडिया
यजमान संघ मुंबई
एंड नावे पॅंविलियन एंड, चर्चगेट एंड
भूपृष्ठ गवत
रात्रदिवे हो
पहिली कसोटी भारत वि. वेस्ट इंडीज - डिसेंबर ९-१३, १९४८
शेवटची कसोटी भारत वि. इंग्लंड - फेब्रुवारी ६-११, १९७३
पहिली एकदिवसीय ऑस्ट्रेलिया वि. पाकिस्तान - ऑक्टोबर २३, १९८९
शेवटची एकदिवसीय ऑस्ट्रेलिया वि. वेस्ट इंडीज - नोव्हेंबर ५, २००६

संदर्भ आणि नोंदी[संपादन]