गुजरात लायन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
गुजरात लायन्स
पूर्ण नाव गुजरात लायन्स
स्थापना २०१६
मैदान सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन मैदान, राजकोट; ग्रीन पार्क मैदान, कानपूर
मालक केशव बन्सल, इंटेक्स टेक्नोलॉजीझ
प्रशिक्षक ब्रॅड हॉज
कर्णधार सुरेश रैना
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
गुजरात लायन्स-रंग

गुजरात लायन्स हा भारतीय प्रीमियर लीगमध्ये गुजरात राज्याचे प्रतिनिधित्व करणारा क्रिकेट संघ आहे. राजकोट येथे स्थित असलेला हा संघ २०१६मध्ये पहिल्यांदा भारतीय प्रीमियर लीगमध्ये खेळला. या संघाची मालकी इंटेक्स टेक्नोलॉजीझ या कंपनीकडे आहे.