२००८ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून


२००८ इंडियन प्रीमियर लीग

२००७ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडाळातर्फ स्थापित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेचा पहिला हंगाम २००८ भारतीय प्रीमियर लीग आहे. हंगामाची सुरवात एप्रिल १८ इ.स. २००८ रोजी झाली तर अंतिम सामना जून १ इ.स. २००८ रोजी खेळवला गेला. लीग मध्ये ८ संघाचा समावेश करण्यात आला होता. होम आणि अवे पद्धतीने प्रत्येक संघ इतर संघा सोबत २ सामने खेळला. गट विभागा नंतर उपांत्य आणि अंतिम सामना खेळवला गेला.

मैदान[संपादन]

संघ[संपादन]

गुणतालिका[संपादन]

संघ सामने विजय हार अणि गुण ने.र.रे.
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स १४ ११ २२ +०.६३२
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब १४ १० २० +०.५०९
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १४ १६ -०.१९२
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १५ +०.३४२
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १४ १४ +०.५७०
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १४ १३ -०.१४७
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ १० -१.१६१
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १४ १२ -०.४६७

सामने आणि निकाल[संपादन]

लीग प्रगती[संपादन]

- - यजमान संघ विजयी - - पाहुणा संघ विजयी

पाहुणा संघ→
यजमान संघ
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली डेरडेव्हिल्स डेक्कन चार्जर्स चेन्नई सुपर किंग्स राजस्थान रॉयल्स कोलकाता नाईट रायडर्स किंग्स XI पंजाब मुंबई इंडियन्स
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दिल्ली डेरडेव्हिल्स
५ गडी राखून विजयी
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
३ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
१३ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
७ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
१४० धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
६ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
९ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली डेरडेव्हिल्स
१० धावांनी विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
४ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
९ गडी राखून विजयी
सामना रद्द किंग्स XI पंजाब
६ धावांनी विजयी(ड-लू)
दिल्ली डेरडेव्हिल्स
५ गडी राखून विजयी
डेक्कन चार्जर्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
५ गडी राखून विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
९ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
७ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
3 गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
२३ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
७ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
२५ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१४ धावांनी विजयी
दिल्ली डेरडेव्हिल्स
८ गडी राखून विजयी
डेक्कन चार्जर्स
७ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
१० धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
९ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
१८ धावांनी विजयी
चेन्नई सुपर किंग्स
६ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स राजस्थान रॉयल्स
६५ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
३ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
८ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
८ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स
४५ धावांनी विजयी
राजस्थान रॉयल्स
६ गडी राखून विजयी
राजस्थान रॉयल्स]
५ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता नाईट रायडर्स
५ धावांनी विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
२३ धावांनी विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
५ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
३ धावांनी विजयी(ड-लू)
राजस्थान रॉयल्स
६ गडी राखून विजयी
कोलकाता नाईट रायडर्स
३ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
७ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब किंग्स XI पंजाब
९ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
४ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
६ गडी राखून विजयी
चेन्नई सुपर किंग्स
३३ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
४१ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
९ धावांनी विजयी
किंग्स XI पंजाब
६६ धावांनी विजयी
मुंबई इंडियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
५ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
२९ धावांनी विजयी
डेक्कन चार्जर्स
१० गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
९ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
७ गडी राखून विजयी
मुंबई इंडियन्स
८ गडी राखून विजयी
किंग्स XI पंजाब
१ धावांनी विजयी

- यजमान संघ

नॉक आउट फेरी[संपादन]

  उपांत्य सामने अंतिम सामना
             
मे ३० - वानखेडे स्टेडियम, मुंबई
 [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स १९२/९ (२० षटके)  
 Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ८७/१० (१६.१ षटके)  
राजस्थान रॉयल्स १०५ धावांनी विजयी


 
जून १ - डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
     ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १६३/५ (२० षटके)
   [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स १६४/७ (२० षटके)
राजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी


मे ३१ - वानखेडे स्टेडियम, मुंबई
 Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ११२/८ (२० षटके)
 ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ११६/१ (१४.५ षटके)  
चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी


लीग प्रगती[संपादन]

गट सामने नॉकाउट
संघ १० ११ १२ १३ १४
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १० १२ १२ १४ १४ १४ १६ W L
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १० १० १२ १३ १५ L
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब १० १० १२ १४ १६ १८ १८ २० L
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स १० १० १० १० ११ १३
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स १० १२ १२ १२ १२ १४
[[Image:|border|15pxpx]] राजस्थान रॉयल्स १० १० १२ १४ १६ १८ २० २२ २२ W W
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर

साखळी सामने[संपादन]

पहिला आठवडा[संपादन]

१८ एप्रिल २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
२२२/३ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
८२/१० (१५.१ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स १४० धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: असद रौफरूडी कर्टझन
सामनावीर: ब्रॅन्डन मॅककुलम
ब्रॅन्डन मॅककुलम १५८* (७३)
झहीर खान १/३८ (४ षटके)
प्रवीण कुमार १८* (१५)
अजित आगरकर ३/२५ (४ षटके)१९ एप्रिल २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
२४०/५ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
२०७/४ (२० षटके)
चेन्नई सुपर किंग्स ३३ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: मार्क बेन्सनसुरेश शास्त्री
सामनावीर: मायकेल हसी
मायकेल हसी ११६* (५४)
इरफान पठाण २/४७ (४ षटके)
जेम्स हॉप्स ७१ (३३)
मुथिया मुरलीधरन १/३३ (४ षटके)१९ एप्रिल २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१२९/८ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१३२/१ (१५.१ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलिम दरजी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: परवेझ महारूफ
रविंद्र जडेजा २९ (२३)
परवेझ महारूफ २/११ (४ षटके)
गौतम गंभीर ५८* (४६)
शेन वॉट्सन १/३१ (४ षटके)२० एप्रिल २००८
(धावफलक)
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
११०/१० (१८.४ षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ()
११२/५ (१९ षटके)
कोलकाता नाईट रायडर्स ५ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: बिली बाउडेनक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: डेव्हिड हसी
अँड्रु सिमन्ड्स ३२ (३९)
मुरली कार्तिक ३/१७ (३.४ षटके)
डेव्हिड हसी ३८* (४३)
चमिंडा वास २/९ (३ षटके)२० एप्रिल २००८
(धावफलक)
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१६५/६ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१६६/५ (१९.४ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: स्टीव डेव्हिसडॅरिल हार्पर
सामनावीर: मार्क बाउचर
रॉबिन उतप्पा ४८ (३८)
झहीर खान २/१७ (४ षटके)
मार्क बाउचर ३९* (१९)
हरभजनसिंग २/३६ (४ षटके)२१ एप्रिल २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१६६/८ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ()
१६८/४ (१८.१ षटके)
राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: अलिम दररसेल टिफिन
सामनावीर: शेन वॉट्सन
युवराजसिंग ५७ (३४)
शेन वॉर्न ३/१९ (४ षटके)
शेन वॉट्सन ७६ (४९)
इरफान पठाण १/२१ (४ षटके)२२ एप्रिल २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४२/८ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] दिल्ली डेरडेव्हिल्स
१४३/१ (१३ षटके)
दिल्ली डेरडेव्हिल्स ९ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: इयान हॉवेलअमीष साहेबा
सामनावीर: विरेंद्र सेहवाग
रोहीत शर्मा ६६ (३६)
मोहम्मद असिफ २/१९ (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ९४* (४१)
रुद्र प्रताप सिंग १/२७ (३ षटके)२३ एप्रिल २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
२०८/५ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स
२०२/७ (२० षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ६ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: डॅरिल हार्परजी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: मॅथ्यू हेडन
मॅथ्यू हेडन ८१ (४६)
मुसाविर खोटे २/२९ (३ षटके)
अभिषेक नायर ४५* (२०)
जोगिंदर शर्मा २/२९ (४ षटके)२४ एप्रिल २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
२१४/५ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स
२१७/७ (१९.५ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: असद रौफमार्क बेन्सन
सामनावीर: युसुफ पठाण
अँड्रु सिमन्ड्स ११७* (५३)
युसुफ पठाण २/२० (२ षटके)
ग्रेम स्मिथ ७१ (४५)
शहीद आफ्रिदी ३/२८ (४ षटके)दुसरा आठवडा[संपादन]

२५ एप्रिल २००८
(धावफलक)
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१८२/१० (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स
११६/९ (२० षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ६६ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: अलिम दर आणि अमीष साहेबा
सामनावीर: कुमार संघकारा
कुमार संघकारा ९४ (५६)
हरभजन सिंग ३/३२ (४ षटके)
ड्वेन ब्राव्हो २३ (२१)
पियुष चावला २/१६ (४ षटके)२६ एप्रिल २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१४७/९ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ()
१५२/१ (१६.६ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेनArani Jayaprakash
सामनावीर: जेकब ओराम
लक्ष्मीरतन शुक्ला ४२ (३३)
जेकब ओराम ३/३२ (४ षटके)
मॅथ्यू हेडन ७०* (४९)
अजित आगरकर १/१९ (३ षटके)२६ एप्रिल २००८
(धावफलक)
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१३५/८ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स
१३८/३ (१७.१ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ७ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: इयान हॉवेलमार्क बेन्सन
सामनावीर: शेन वॉट्सन
रॉस टेलर ४४ (२०)
शेन वॉट्सन २/२० (४ षटके)
शेन वॉट्सन ६१* (४१)
झहीर खान १/२४ (४ षटके)२७ एप्रिल २००८
(धावफलक)
दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
१५८/८ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
१६२/६ (१९.३ षटके)
किंग्स XI पंजाब ४ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: रूडी कोएर्त्झेन आणि इवातुरि शिवराम
सामनावीर: सायमन कॅटिच
मनोज तिवारी ३९ (३४)
विक्रम राज वीर सिंग ३/२९ (४ षटके)
सायमन कॅटिच ७५ (५२)
मोहम्मद आसिफ २/३९ (४ षटके)२७ एप्रिल २००८
(धावफलक)
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१५४/७ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१५५/० (१२.४ षटके)
डेक्कन चार्जर्स १० गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: असद रौफ आणि सुरेश शास्त्री
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट
ड्वेन ब्राव्हो ३४ (१८)
रुद्र प्रताप सिंग २/१५ (४ षटके)
ऍडम गिलख्रिस्ट १०९* (४८)
धवल कुलकर्णी ०/८ (१ षटक)२८ एप्रिल २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१७८/५ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१६५/१० (१९.४ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्हरसेल टिफिन
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
महेंद्रसिंग धोणी ६५ (३०)
झहीर खान ३/३८ (४)
रॉस टेलर ५३ (३४)
मनप्रीत गोनी ३/३४ (४)२९ एप्रिल २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१३७/८ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स
१३८/३ (१८.४ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: बिली बाउडेनअराणी जयप्रकाश
सामनावीर: सनत जयसूर्या
लक्ष्मीरतन शुक्ला ४०* (२२)
सनत जयसूर्या ३/१४ (४)
ड्वेन ब्राव्हो ६४* (५३)
अशोक दिंडा १/१२ (४)३० एप्रिल २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१९१/५ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१८१/५ (२० षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १० धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलिम दरइवातुरि शिवराम
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा
गौतम गंभीर ८६ (५४)
जॉक कॅलिस २/३९ (४)
जॉक कॅलिस ५४ (४४)
ग्लेन मॅकग्रा ४/२९ (४)१ मे २००८
(धावफलक)
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९६/७ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
१५१ /१० (१९.१ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ४५ धावांनी विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: रूडी कर्टझनजी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: स्वप्निल अस्नोडकर
स्वप्निल अस्नोडकर ६० (३४)
उमर गुल ३/३१ (४ षटके)
सौरव गांगुली ५१ (३९)
शेन वॉट्सन २/२२ (३.१ षटके)१ मे २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१६४/८ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
१६७/३ (१८.५ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ७ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: बिली डॉक्ट्रोव्हरसेल टिफिन
सामनावीर: शॉन मार्श
रोहित शर्मा ७६* (४२)
पियुश चावला ३/२८ (४ षटके)
शॉन मार्श ८४* (६२)
नुवन झोयसा १/३२ (४ षटके)तिसरा आठवडा[संपादन]

२ मे २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१६९/६ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१७२/२ (१९ षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ८ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: बिली बाउडेनक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: विरेंद्र सेहवाग
विद्युत ५४ (३७)
रजत भाटिया १/११ (१ षटक)
विरेंद्र सेहवाग ७१ (४१)
जोगिंदर शर्मा १/३५ (४ षटके)३ मे २००८
(धावफलक)
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१५६/८ (२० षटके)
वि. डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१५३/६ (२० षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ३ धावांनी विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: बिली डॉक्ट्रोव्हसुरेश शास्त्री
सामनावीर: प्रवीण कुमार
वासिम जाफर ४४(३७)
रुद्र प्रताप सिंग ३-४१ (४ षटके)
रोहित शर्मा ५७(४२)
प्रवीण कुमार ३-२३ (४ षटके)३ मे २००८
(धावफलक)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
१७८/६ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
१६९/६ (२० षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ९ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: डेरिल हार्परइवातुरि शिवराम
सामनावीर: इरफान पठाण
शॉन मार्श ४०(३२)
उमर गुल २-२७ (४ षटके)
डेव्हिड हसी ७१(४६)
इरफान पठाण २-१८ (४ षटके)४ मे २००८
(धावफलक)
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१६२/८ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१३३/१० (१८.५ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स २९ धावांनी विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: रूडी कर्टझनIan Howell
सामनावीर: शॉन पोलॉक
सनत जयसूर्या ३४ (१६)
यो महेश ३/३३ (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ४० (२०)
आशिष नेहरा ३/२५ (४ षटके)४ मे २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१०९ / १० (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ()
११०/२ (१४.२ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ८ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: असद रौफअराणी जयप्रकाश
सामनावीर: सोहेल तन्वीर
अल्बी मॉर्केल ४२ (३३)
सोहेल तन्वीर ६/१४ (४ षटके)
ग्रेम स्मिथ ३५* (४४)
मुथिया मुरलीधरन १/२० (४ षटके)५ मे २००८
(धावफलक)
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर [[Image:|border|25px]]
१२६ सर्वबाद (१९.२ षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
१२७/४ (१८.२ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ६ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: स्टीव डेव्हिसबिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: श्रीसंत
राहुल द्रविड ६६ (५१)
पियुष चावला ३/२५ (४ षटके)
शॉन मार्श ३९ (३४)
प्रवीण कुमार २/२२ (४ षटके)६ मे २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१४४/७ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१४८/३ (१८ षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ७ गडी राखून विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: मार्क बेन्सनरसेल टिफिन
सामनावीर: ऍडम गिलख्रिस्ट
सुरेश रैना ३२/२१
रुद्र प्रताप सिंग २/१२ (३ षटके)
ऍडम गिलख्रिस्ट ५४ (३६)
मनप्रीत गोनी १/१५ (३ षटके)७ मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१०३ सर्व बाद (१६.२ षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ()
१०४/३ (१५.१ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ७ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: डॅरिल हार्पररूडी कोएर्ट्झेन
सामनावीर: आशिष नेहरा
स्वप्निल अस्नोडकर ३९ (३६)
आशिष नेहरा ३/१३ (३ षटके)
रॉबिन उथप्पा ३४ * (२१)
शेन वॅटसन २/२६ (४ षटके)८ मे २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
१८७/५ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१८८/६ (२० षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ४ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अलिम दररसेल टिफिन
सामनावीर: महेंद्रसिंग धोणी
गौतम गंभीर ८० (४९)
लक्ष्मीपती बालाजी २/३५ (४ षटके)
अल्बी मॉर्केल २/३५ (४ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ४४ (२८)
प्रदीप संगवान २/२९ (४ षटके)८ मे २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१२९/७ (१६ षटके)
वि. [[Image:|border|25px]] रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१२४/४ (१६ षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ५ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: असद रौफइयान हॉवेल
सामनावीर: सौरव गांगुली
डेव्हिड हसी २६ (१२)
डेल स्टेन ३/२७ (४ षटके)
मार्क बाउचर ५०* (४०)
सौरव गांगुली १/७ (३ षटके)
  • पावसामुळे प्रत्येक संघाला फक्त १६ षटके मिळाली.


चौथा आठवडा[संपादन]

९ मे २००८
(धावफलक)
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४०/८ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ()
१४१/२ (१६ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ८ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: मार्क बेन्सनअमीष साहेबा
सामनावीर: युसुफ पठाण
ऍडम गिलख्रिस्ट ६१ (४९)
शेन वॉर्न २/२० (४ षटके)
युसुफ पठाण ६८ (३७)
रुद्र प्रताप सिंग १/२४ (४ षटके)१० मे २००८
(धावफलक)
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१८१/४ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
१६३/९ (२० षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १८ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: अराणी जयप्रकाशब्रायन जेर्लिंग
सामनावीर: लक्ष्मीपती बालाजी
सुब्रमण्यम बद्रीनाथ ६४ (४७)
श्रीसंत २/२९ (४ षटके)
शॉन मार्श ५८ (३८)
लक्ष्मीपती बालाजी ५/२४ (४ षटके)११ मे २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
२०४/४ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ()
१८१/७ (२० षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स २३ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: अलिम दरअमीष साहेबा
सामनावीर: सौरव गांगुली
सौरव गांगुली ९१ (५७)
पैदीकाल्वा विजयकुमार १/२१ (३ षटके)
वेणुगोपाल राव ७१* (४२)
अशोक दिंडा ३/३३ (४ षटके)११ मे २००८
(धावफलक)
दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१५६/७ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ()
१५९/७ (१९.१ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: स्टीव डेव्हिसरूडी कर्टझन
सामनावीर: शेन वॅटसन
परवेझ महारूफ ३९ (१६)
शेन वॅटसन २/२१ (४ षटके)
शेन वॅटसन ७४ (४०)
अमित मिश्रा २/२७ (३ षटके)१२ मे २००८
(धावफलक)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१४३/८ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
१४४/१ (१५.४ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ९ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: डॅरिल हार्परइवातुरि शिवराम
सामनावीर: शॉन मार्श
मार्क बाउचर ३९ (३२)
श्रीसंत ३/२९ (४ षटके)
शॉन मार्श ७४* (५१)
विनय कुमार १/११ (२ षटके)१३ मे २००८
(धावफलक)
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१३३/६ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
११०/१० (१७.५ षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स २३ धावांनी विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: असद रौफइयान हॉवेल
सामनावीर: शोएब अख्तर
सलमान बट्ट ४८ (४४)
परवेझ महारूफ २/२५ (४ षटके)
अमित मिश्रा ३१ (३२)
शोएब अख्तर ४/११ (३ षटके)१४ मे २००८
(धावफलक)
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१५६/६ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ()
१५८/१ (१३.५ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील मैदान, मुंबई
पंच: बिली डॉक्ट्रोव्हअमीष साहेबा
सामनावीर: सनथ जयसूर्या
एस बद्रीनाथ ५३ (३३)
धवल कुलकर्णी ३/३३ (४ षटके)
सनथ जयसूर्या ११४* (४८)
जोगिंदर शर्मा १/२४ (३ षटके)१५ मे २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१९४/४ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स
१८२/९ (२० षटके)
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १२ धावांनी विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: ब्रायन जेर्लिंगजी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: अमित मिश्रा
गौतम गंभीर ७९ (४८)
प्रग्यान ओझा २/१९ (२ षटके)
रोहित शर्मा ३५ (१८)
अमित मिश्रा ५/१७ (४ षटके)पाचवा आठवडा[संपादन]

१६ मे २००८
(धावफलक)
कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
६७ /१०(१५.२ षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ()
६८/२ (५.३ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ८ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: बिली डॉक्ट्रोव्हडॅरिल हार्पर
सामनावीर: शॉन पोलॉक
अजित आगरकर १५ (१४)
शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
सनथ जयसूर्या ४८* (१७)
इशांत शर्मा १/२९ (२.३ षटक)१७ मे २००८
(धावफलक)
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९७/१ (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१३२/९ (२० षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ६५ धावांनी विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: बिली बाउडेनसुरेश शास्त्री
सामनावीर: ग्रेम स्मिथ
ग्रेम स्मिथ ७५* (४९)
अनिल कुंबळे १/३२ (४ षटके)
राहुल द्रविड ७५* (३६)
सोहेल तन्वीर ३/१० (४ षटके)१७ मे २००८
(धावफलक)
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
११८/४ (११ षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
९४/३ (८ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ६ धावांनी विजयी(ड-लू)
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: अराणी जयप्रकाश आणि रूडी कोएर्त्झेन
सामनावीर: माहेला जयवर्दने
विरेंद्र सेहवाग ५१* (२६)
जेम्स होप्स २/२ (१ षटके)
माहेला जयवर्दने ३६* (१७)
प्रदीप संग्वान १/१२ (१ षटक)
  • दिल्ली चा डाव सुरू असताना ८.१ षटके नंतर पावसा मुळे खेळ थाबवन्यात आला. पंजाब संघाला विजया साठी ११ षटकेत १२३ धावांच लक्ष्य देण्यात आले. ८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा पंजाब संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले

१८ मे २००८
(धावफलक}
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१४९/५ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
५५/० (८ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ३ धावांनी विजयी(ड-लू)
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: असद रौफक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: मखाया एन्टिनी
सलमान बट्ट ७३ (५४)
मखाया एन्टिनी ४/२१ (४ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ३२* (२०)
अशोक दिंडा ०/१० (२ षटके)
  • ८ व्या शतकात खेल पावासामुळे थांबला तेव्हा चेन्नई संघाला ड-लू पद्धतीने विजयी घोषित करण्यात आले

१८ मे २००८
(धावफलक}
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१७८/७ (२० षटके)
वि. Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ()
१५३/७ (२० षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स २५ धावांनी विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: डॅरिल हार्परबिली डॉक्ट्रोव्ह
सामनावीर: ड्वेन ब्राव्हो
अभिषेक नायर ३८ (२४)
रुद्र प्रताप सिंग ३/३५ (४ षटके)
वेणुगोपाल राव ५७ (३८)
ड्वेन ब्राव्हो ३/२४ (४ षटके)१९ मे २००८
(धावफलक}
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१५४/७ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
१५८/५ (१८.२ षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: स्टीव डेव्हिसजी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: श्रीवत्स गोस्वामी
श्रीवत्स गोस्वामी ५२ (४२)
परवेझ महारूफ २/१३ (४ षटके)
विरेंद्र सेहवाग ४७ (१९)
अनिल कुंबळे २/१८ (४ षटके)२० मे २००८
(धावफलक}
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१४७/८ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स
१५०/४ (१६.३ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ६ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: ब्रायन जेर्लिंगरूडी कर्टझन
सामनावीर: युसुफ पठाण
सौरव गांगुली ३२ (३४)
सोहेल तन्वीर ३/२६ (४ षटके)
युसुफ पठाण ४८* (१८)
उमर गुल २/३० (३.३ षटके)२१ मे २००८
(धावफलक}
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१८९/४ (२० षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ()
१८८ all out (२० षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब १ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडीयम, मुंबई
पंच: बिली बाउडेनजी.ए. प्रतापकुमार
सामनावीर: शॉन मार्श
शॉन मार्श ८१ (५६)
Siddharth Chitnis २/४० (४ षटके)
सचिन तेंडुलकर ६५ (४६)
युवराजसिंग २/१२ (२ षटके)२१ मे २००८
(धावफलक}
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१२६/८ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ()
११२/८ (२० षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४ धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: डॅरिल हार्परइवातुरि शिवराम
सामनावीर: अनिल कुंबळे
राहुल द्रविड ४७ (३९)
अल्बी मॉर्केल ४/३२ (४ षटके)
स्टीफन फ्लेमिंग ४५ (४०)
अनिल कुंबळे ३/१४ (४ षटके)२२ मे २००८
दिल्ली डेरडेव्हिल्स [[Image:|border|25px]]
० /०(०.० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
० /०(०.० षटके)
सामना अणिर्नित
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
  • पावसामुळे सामना सुरू झाला नाही. सामना रद्द. दोन्ही संघाना १ -१ गुण देण्यात आला. कोलकाता नाईट रायडर्स उपांत्य फेरितुन बाहेर.


सहावा आठवडा[संपादन]

२३ मे २००८
(धावफलक)
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१७५/४ (२० षटके)
वि. Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ()
१७८/४ (१९.३ षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ६ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: असद रौफस्टीव डेव्हिस
सामनावीर: शॉन मार्श
रोहित शर्मा ५० (२७)
रमेश पोवार १/२० (४ षटके)
शॉन मार्श ६० (४६)
प्रग्यान ओझा २/३० (४ षटके)२४ मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
२११/५ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ()
२०१/७ (२० षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स १० धावांनी विजयी
एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
पंच: डॅरिल हार्परसुरेश शास्त्री
सामनावीर: अल्बी मॉर्केल
ग्रेम स्मिथ ९१ (५१)
अल्बी मॉर्केल २/३५ (४ षटके)
अल्बी मॉर्केल ७१ (४०)
सोहेल तन्वीर ३/३३ (४ षटके)२४ मे २००८
(धावफलक)
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१७६/८ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१७९/५ (१९.५ षटके)
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ५ गडी राखून विजयी
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: बिली बाउडेनक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: दिनेश कार्तिक
सनत जयसूर्या ६६ (४२)
यो महेश ४/३६ (४ षटके)
दिनेश कार्तिक ५६* (३२)
ड्वेन स्मिथ २/२२ (३ षटके)२५ मे २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१६५/१० (२० षटके)
वि. Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
१७१/५ (१९ षटके)
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: असद रौफरूडी कर्टझन
सामनावीर: विनय कुमार
हर्शल गिब्स ४७ (३४)
विनय कुमार ३/२७ (४ षटके)
मिस्बाह उल-हक ३४ (२८)
संजय बांगर १/३० (४ षटके)२५ मे २००८
(धावफलक)
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१७४/६ (२० षटके)
वि. Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ()
१७५/७ (१९.४ षटके)
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ३ गडी राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: स्टीव डेव्हिसइवातुरि शिवराम
सामनावीर: उमर गुल
कुमार संघकारा ६४ (४५)
उमर गुल ४/२३ (४ षटके)
सौरव गांगुली ८६* (५३)
व्हीआरव्ही सिंग २/२८ (४ षटके)२६ मे २००८
(धावफलक)
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१४५/७ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ()
१४६/५ (२० षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ५ गडी राखून विजयी
सवाई मानसिंह स्टेडियम, जयपूर
पंच: बिली बाउडेनक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: सोहेल तन्वीर
सनत जयसूर्या ३८ (३७)
सोहेल तन्वीर ४/१४ (४ षटके)
नीरज पटेल ४०* (२९)
दिल्हारा फर्नान्डो २/२७ (४ षटके)२७ मे २००८
(धावफलक)
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४७/८ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१४८/३ (१९.२ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ७ गडी राखून विजयी
राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद
पंच: ब्रायन जेर्लिंगअमीष साहेबा
सामनावीर: सुरेश रैना
वेणुगोपाल राव ४६ (४६)
बालाजी २/३४ (४ षटके)
सुरेश रैना ५४* (४३)
सर्वीश कुमार १/१८ (२ षटके)२८ मे २००८
(धावफलक)
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१२२/९ (१८ षटके)
वि. Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स
१२६/१ (१५.५ षटके)
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ९ गडी राखून विजयी
एम. चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळूर
पंच: बिली बाउडेनसुरेश शास्त्री
सामनावीर: दिल्हारा फर्नान्डो
कॅमेरोन व्हाइट २६ (२०)
दिल्हारा फर्नान्डो ४/१८ (४ षटके)
सनत जयसूर्या ५४ (३७)
डेल स्टाइन १/१८ (४ षटके)
  • Match reduced to १८-षटक a side पाऊस-affected game

२८ मे २००८
(धावफलक)
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
२२१/३ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स
१८०-७ (२० षटके)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब ४१ धावांनी विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, मोहाली
पंच: स्टीव डेव्हिसक्रिश्ना हरीहरन
सामनावीर: शॉन मार्श
शॉन मार्श ११५ (६९)
युसुफ पठाण १/२४ (२ षटके)
नीरज पटेल ५७ (३९)
पियुश चावला ३/३५ (४ षटके)उपांत्य सामने[संपादन]

३० मे २००८
(धावफलक)
राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
१९२/९ (२० षटके)
वि. Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स
८७ all out (१६.१ षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स १०५ धावांनी विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: बिली बाउडेनरूडी कर्टझन
सामनावीर: शेन वॉट्सन
शेन वॉट्सन ५२ (२९)
परवेझ महारूफ ३/३४ (४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ३३ (२२)
शेन वॉट्सन ३/१० (३ षटके)३१ मे २००८
(धावफलक)
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब
११२/८ (२० षटके)
वि. ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
११६/१ (१४.५ षटके)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ९ गडी राखून विजयी
वानखेडे स्टेडियम, मुंबई
पंच: असद रौफडॅरिल हार्पर
सामनावीर: मखाया एन्टिनी
रमेश पोवार २८(२१)
मनप्रीत गोनी २/१४ (४ षटके)
सुरेश रैना ५५ (३४)
इरफान पठाण १/२४ (४ षटके)
अंतिम सामना[संपादन]

जून १ इ.स. २००८
(धावफलक)
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स
१६३/५ (२० षटके)
वि. [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स
१६४/७ (२० षटके)
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स ३ गडी राखून विजयी
डी.वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई
पंच: बिली बाउडेनरूडी कर्टझन
सामनावीर: युसुफ पठाण
सुरेश रैना ४३ (३०)
युसुफ पठाण ३/२२ (४ षटके)
युसुफ पठाण ५६ (३९)
अल्बी मॉर्केल २/२५ (४ षटके)
  • राजस्थान रॉयल्स २००८ भारतीय प्रीमियर लीग विजेते.


२००८ भारतीय प्रीमियर लीग
विजेता
[[Image:|border|120pxpx]]
राजस्थान रॉयल्स
पहिले विजेतेपद
मालिकावीर सर्वाधिक धावा सर्वाधिक बळी फेअर प्ले पुरस्कार
शेन वॉट्सन शॉन मार्श (६१६) सोहेल तन्वीर(२२) ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स

विक्रम[संपादन]

फलंदाजी[संपादन]

सर्वात जास्त धावा[संपादन]

खेलाडू संघ सामने डाव धावा चेंडू स्ट्राइक रेट सरासरी सर्वोच्च १०० ५०
ऑस्ट्रेलिया शॉन मार्श किंग्स XI पंजाब ११ ११ ६१६ ४४१ १३९.६८ ६८.४४ ११५ ५९ २६
भारत गौतम गंभीर दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १४ ५३४ ३७९ १४०.८९ ४१.०७ ८६ - ६८
श्रीलंका सनत जयसूर्या मुंबई इंडियन्स १४ १४ ५१४ ३०९ १६६.३४ ४२.८३ ११४* ५७ ३१
ऑस्ट्रेलिया शेन वॉट्सन राजस्थान रॉयल्स १४ १४ ४४४ २९२ १५२.०५ ४९.३३ ७६* - ४३ १९
दक्षिण आफ्रिका ग्रेम स्मिथ राजस्थान रॉयल्स ११ ११ ४४१ ३६२ १२१.८२ ४९.०० ९१ - ५४

सर्वोत्तम स्ट्राइक रेट[संपादन]

कमीत कमी १५० धावा, कमीत कमी ७ डाव
खेलाडू संघ सामने डाव धावा चेंडू स्ट्राइक रेट सरासरी सर्वोच्च १०० ५०
भारत युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स १५ १४ ३७९ २०४ १८५.७८ २९.१५ ६८ - ४० २१
भारत विरेंद्र सेहवाग दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १४ ४०६ २२० १८४.५४ ३३.८३ ९४* - ४६ २१
श्रीलंका सनत जयसूर्या मुंबई इंडियन्स १४ १४ ५१४ ३०९ १६६.३४ ४२.८३ ११४* ५७ ३१
भारत युवराजसिंग किंग्स XI पंजाब १५ १४ २९९ १८४ १६२.५० २३.०० ५७ - २४ १९
श्रीलंका कुमार संघकारा किंग्स XI पंजाब १० ३२० १९८ १६१.६१ ३५.५५ ९४ - ४१

गोलंदाजी[संपादन]

सर्वात जास्त बळी[संपादन]

खेलाडू संघ सामने षटके बळी इकोनोमी सरासरी स्ट्राइक रेट सर्वोत्तम
पाकिस्तान सोहेल तन्वीर राजस्थान रॉयल्स १० ३७.१ २१ ६.०८ १०.७६ १०.६ ६/१४
ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न राजस्थान रॉयल्स १४ ४८.० १९ ७.७० १९.४७ १५.१ ३/१९
भारत श्रीसंत किंग्स XI पंजाब १५ ५१.१ १९ ८.६३ २३.२६ १६.१ ३/२९
भारत पियुश चावला किंग्स XI पंजाब १५ ४६.५ १७ ८.३१ २२.८८ १६.५ ३/२५
ऑस्ट्रेलिया शेन वॉट्सन राजस्थान रॉयल्स १४ ५०.१ १६ ७.०५ २२.१२ १८.८ ३/१०
ता.क.: बळी समसमान असल्यास इकोनोमी टाय ब्रेकर्चे काम करते.

सर्वोत्तम इकोनोमी[संपादन]

कमीत कमी २० षटके गोलंदाजी
खेलाडू संघ सामने षटके बळी इकोनोमी सरासरी स्ट्राइक रेट सर्वोत्तम
पाकिस्तान सोहेल तन्वीर राजस्थान रॉयल्स १० ३७.१ ६.०८ २१ १०.७६ १०.६ ६/१४
भारत सौरव गांगुली कोलकाता नाईट रायडर्स १२ २०.० ६.४० २१.३३ २०.० २/२१
दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक मुंबई इंडियन्स १३ ४६.० ६.५४ ११ २७.३६ २५.० ३/१२
ऑस्ट्रेलिया ग्लेन मॅकग्रा दिल्ली डेरडेव्हिल्स १४ ५४.० ६.६१ १२ २९.७५ २७.० ४/२९
दक्षिण आफ्रिका डेल स्टाइन रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० ३८.० ६.६३ १० २५.२० २२.८ ३/२७

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]