राजस्थान रॉयल्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
राजस्थान रॉयल्स
Royals.gif
पूर्ण नाव राजस्थान रॉयल्स
स्थापना २००८
मैदान सवाई मानसिंह स्टेडियम
(आसनक्षमता ५०,०००)
मालक एमर्जिंग मीडिया
अध्यक्ष फ्रेझर कॅस्टेलिनो
प्रशिक्षक शेन वॉर्न
कर्णधार राहुल द्रविड
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००८ 1
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ क्लब होम पेज
पहिला सामना एप्रिल १९ २००८
राजस्थान वि. दिल्ली
सर्वात जास्त धावा ग्रेम स्मिथ
सर्वात जास्त बळी शेन वॉर्न
Soccerball current event.svg सद्य हंगाम

राजस्थान रॉयल्स हा क्रिकेट संघ भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत जयपूर शहराचे प्रतिनिधित्व करेल. शेन वॉर्न हा या संघाचा कर्णधार व प्रशिक्षक आहे. ह्या संघात आयकॉन खेळाडू नाही. भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत परदेशी खेळाडू कर्णधार असलेला हा एकमेव संघ आहे. संघाचे चिन्ह मोचू सिंग नावाचा सिंह आहे. संघाचे गीत हल्ला बोल प्रसिद्ध गायिका इला अरुण यांनी गायले आहे. लेस्टेर्शायर काउंटी संघाचा गोलंदाज जेरमी स्नेप याची संघाच्या उच्च प्रदर्शन प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे.

फ्रँचाईज इतिहास[संपादन]

राजस्थान रॉयल संघाचे मालक इमर्जिंग मीडिया समूह आहे. ६ कोटी ७० लाख अमेरिकन डॉलरला त्यांनी हा संघ १० वर्षांसाठी विकत घेतला आहे.

खेळाडू[संपादन]

राजस्थान रॉयल्स संघाने खेळाडूंच्या पहिल्या लिलावात सर्वात कमी खेळाडू विकत घेतले. आयपीएल प्रबंधनाने कमीत कमी ठरवलेल्या कमीत कमी खर्चापेक्षा कमी खर्च केल्यामुळे, संघाला दंड भरावा लागला. संघाचा सर्वात महागडा खेळाडू मोहम्मद कैफ (६,७५,००० रुपयांना विकला गेला) होता. शेन वॉर्न संघाचा कर्णधार तसेच प्रशिक्षक आहे. इंग्लिश खेळाडू संघात असणारा हा एकमेव संघ आहे.

सद्य संघ[संपादन]

राजस्थान रॉयल्स संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

Support Staff
 • कर्णधार: भारत राहुल द्रविड
 • उप-कर्णधार: ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन
 • पशिक्षक: भारत माँटी देसाई
 • निर्देशक: भारत झुबिन भरूचा
 • प्रचालक: भारत सुशिल तुलसकर
 • फिजियो: ऑस्ट्रेलिया जॉन ग्लॉस्टर
 • मसाज: ऑस्ट्रेलिया डेरेक सीड्ग्मन
 • लॉजिस्टीक मॅनेजर: भारत झहिर अहमद


अधिक संघ

प्रबंधक[संपादन]

 • मालक - इमर्जिंग मीडिया (मनोज बदाले, Lachlan Murdoch, सुरेश चेल्लाराम)
 • मुख्याधिकारी - फ्रेझर कॅस्टेलिनो
 • अध्यक्ष - नेमलेला नाही

सामने आणि निकाल[संपादन]

Overall results[संपादन]

Summary of results
Wins Losses No Result  % Win
२००८ १३ ७८.०९%
२००९ ४३%
२०१० ४३%
२०११* ४६.४२%
Total २९ २५ ५१.१७%

२००८ हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ९ गड्यांनी पराभव
२१ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब जयपूर ६ गडी राखून विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन ७६* (४९)
२४ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण – २/२० (२ षटके) and ६१ (२८)
२६ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर ७ गडी राखून विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – २/२० (४ षटके) and ६१* (४१)
१ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स जयपुर ४५ धावांनी विजयी, सामनावीर – भारत स्वप्नील अस्नोडकर – ६० (३४)
४ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – पाकिस्तान सोहेल तन्वीर – ६/१४ (४ षटके)
७ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स नवी मुंबई ७ गड्यांनी पराभव
९ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स जयपुर ८ गडी राखून विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण – ६८ (३७)
११ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स जयपुर ३ गडी राखून विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – २/२१ (४ षटके) and ७४ (४०)
१० १७ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर ६५ धावांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ग्रॅमी स्मिथ – ७५* (४९)
११ २१ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ६ गडी राखून विजयी – भारत युसुफ पठाण – १/१४ (२ षटके) and ४८* (१८)
१२ २४ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नै १० धावांनी विजयी
१३ २६ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स जयपुर ५ गडी राखून विजयी, सामनावीर – पाकिस्तान सोहेल तन्वीर – ४/१४ (४ षटके)
१४ २८ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ४१ धावांनी पराभव
१५ ३० मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स (उपांत्य #१) मुंबई १०५ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – ५२ (२९) and ३/१० (३ षटके)
१६ १ जून ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स (अंतिम) नवी मुंबई

३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारतयुसुफ पठाण – ५६ and ३/२२ (४ षटके),

मालिकावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन – ४७२ धावा आणि १७ बळी, जांभळी टोपी विजेता पाकिस्तान सोहेल तन्वीर

राजस्थाने प्रथम आयपीएल स्पर्धा १ जून २००८ रोजी जिंकली.

२००९ हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल
१८ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर केप टाउन ७५ धावांनी पराभव
२१ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दर्बान पावसामुळे सामना रद्द
२३ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स केप टाउन विजय (सुपर ओव्हर), सामनावीर – भारत युसुफ पठाण ४२ (२१), १८* (४) (सुपर ओव्हर)
२६ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब केप टाउन २७ धावांनी पराभव
२८ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स प्रिटोरिया ५ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण ६२* (३०)
३० एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स प्रिटोरिया ३८ धावांनी पराभव
२ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स पोर्ट एलिझाबेथ ३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण २४(१७),१/१९
५ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब दर्बान ७८ धावांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ग्रॅम स्मिथ ७७(४४)
७ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पिटोरिया ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत अमित सिंग ४/१९
१० ९ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स नॉर्थन केप ७ गड्यांनी पराभव
११ ११ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स नॉर्थन केप ५३ धावांनी पराभव
१२ १४ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दर्बान २ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न ३/२४(४ षटके)
१३ १७ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ब्लोंफोन्टेन १४ धावांनी पराभव
१४ २० मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ४ गड्यांनी पराभव

२०१० हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल
१३ मार्च Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई ४ धावांनी पराभव, सामनावीर – भारत युसुफ पठाण १०० (३७)
१५ मार्च Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स अहमदाबाद ६ गड्यांनी पराभव
१८ मार्च Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर १० गड्यांनी पराभव
२० मार्च Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स अहमदाबाद ३४ धावांनी विजयी, सामनावीर – भारत अभिषेक झुनझुनवाला ४५(३६)
२४ मार्च Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ३१ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया ऍडम वॉग्स ४५ (२४)
२६ मार्च Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स अहमदाबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत युसुफ पठाण ७३ (३४)
२८ मार्च ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स अहमदाबाद १७ धावांनी विजयी, सामनावीर – भारत नमन ओझा ८० (४९)
३१ मार्च Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ६७ धावांनी पराभव
३ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २३ धावांनी पराभव
१० ५ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स नागपुर २ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न ४/२१
११ ७ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब जयपुर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर – इंग्लंड मायकल लँब ८३ (४३)
१२ ११ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स जयपुर ३७ धावांनी पराभव
१३ १४ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ १७ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव

२०११ हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल
९ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत सिध्दार्थ त्रिवेदी ३/१५
१२ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न २/१७
१५ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स जयपुर ९ धावांनी पराभव
१७ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव
१९ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर पावसामुळे सामना रद्द
२१ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली ४८ धावांनी पराभव
२४ एप्रिल Kochi Tuskers.jpg कोची टस्कर्स केरला जयपुर ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉर्न ३/१६
२९ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स जयपुर ७ गडी राखुन विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका योहान बोथा ४५(३९)& ३/६ (२ षटके)
१ मे Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया जयपुर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – न्यू झीलंड रॉस टेलर ४७*(३५)
१० ४ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गड्यांनी पराभव
११ ९ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स जयपुर पराभव
१२ ११ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपुर पराभव
१३ १५ मे Kochi Tuskers.jpg कोची टस्कर्स केरला इंदोर पराभव
१४ २० मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई १० गडी राखुन विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शेन वॉटसन ८९*(४७)(९*४,६*६) & ३/१९ (४ षटके)

२०१२ हंगाम[संपादन]

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिल Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब जयपूर ३१ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अजिंक्य रहाणे (९८) धावफलक
८ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स जयपूर २२ धावांनी विजयी - ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॉज ४४ (२९) धावफलक
११ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई  ?
१३ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता  ?
१५ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर  ?
१७ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स जयपूर  ?
२१ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई  ?
२३ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जयपूर  ?
२९ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली  ?
१० १ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स जयपूर  ?
११ ५ मे Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब मोहाली  ?
१२ ८ मे Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया पुणे  ?
१३ १० मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स जयपूर  ?
१४ १३ मे Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया जयपुर  ?
१५ १८ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद  ?
१६ २० मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स जयपूर  ?
Total

बाह्य दुवे[संपादन]

संदर्भ[संपादन]