प्रविण तांबे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

प्रविण विजय तांबे (८ ऑक्टोबर, इ.स. १९७१:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हा भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये गुजरात लायन्स या संघाकडून खेळतो.