Jump to content

वीरेंद्र सेहवाग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
वीरेंद्र सेहवाग
भारत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव वीरेंद्र सेहवाग
उपाख्य वीरू, नवाब ऑफ नजफगढ
जन्म २० ऑक्टोबर, १९७८ (1978-10-20) (वय: ४७)
दिल्ली,भारत
उंची ५ फु ७ इं (१.७ मी)
विशेषता फलंदाज
फलंदाजीची पद्धत उजखोरा
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ स्पिन
आंतरराष्ट्रीय माहिती
एकदिवसीय शर्ट क्र. ४४ [१]
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
१९९७ – present दिल्ली
२००३ लिसेस्टशायर
२००८ – present दिल्ली डेयरडेव्हिल्स
कारकिर्दी माहिती
कसोटीए.सा.प्र.श्रे.लि.अ.
सामने ८७ २२९ १५१ २९८
धावा ७,६९४ ७,४३४ १२,१९९ ९,३३३
फलंदाजीची सरासरी ५३.४३ ३४.६४ ५०.६१ ३४.१८
शतके/अर्धशतके २२/२७ १३/३७ ३६/४५ १४/५३
सर्वोच्च धावसंख्या ३१९ १४६ ३१९ १४६
चेंडू ३,२४९ ४,२३० ७,९८८ ५,८३५
बळी ३९ ९२ १०४ १३८
गोलंदाजीची सरासरी ४२.१२ ४०.३९ ३९.८३ ३६.२९
एका डावात ५ बळी १ ० १ ०
एका सामन्यात १० बळी ० n/a ० n/a
सर्वोत्तम गोलंदाजी ५/१०४ ४/६ ५/१०४ ४/६
झेल/यष्टीचीत ६७/– ८४/– १२६/– १०८/–

२२ जानेवारी, इ.स. २०११
दुवा: [[२]] (इंग्लिश मजकूर)

वीरेंद्र सेहवाग हा एक भारतीय क्रिकेट खेळाडू आहे. तो उजव्या हातानी फलंदाजी व गोलंदाजी सुद्धा करतो. वीरेंद्र सेहवाग हा दिल्ही शहराचा रहवसी आहे.

आंतरराष्ट्रीय शतके

[संपादन]

कसोटी शतके

[संपादन]
विरेंद्र सेहवागचे कसोटी शतके
धावासामनाविरुद्धशहर/देशस्थळवर्ष
[१]१०५१दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाब्लूमफाँटेन, दक्षिण आफ्रिकास्प्रिंगबॉक पार्क२००१
[२]१०६७इंग्लंडचा ध्वज इंग्लंडनॉटिंगहॅम, इंग्लंडट्रेंट ब्रिज२००२
[३]१४७१०वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजमुंबई, भारतवानखेडे मैदान२००२
[४]१३०१६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडमोहाली, भारतपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम२००३
[५]१९५१९ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियामेलबर्न, ऑस्ट्रेलियामेलबर्न क्रिकेट मैदान२००३
[६]३०९२१पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमुलतान, पाकिस्तानमुलतान क्रिकेट मैदान२००४
[७]१५५२५ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचेन्नई, भारतएम.ए. चिदंबरम स्टेडियम२००४
[८]१६४२८दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाकानपूर, भारतग्रीन पार्क२००४
[९]१७३३२पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानमोहाली, भारतपंजाब क्रिकेट असोसिएशन स्टेडियम२००५
[१०]२०१३४पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानबंगळूर, भारतएम. चिन्नास्वामी स्टेडियम२००५
[११]२५४४०पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानलाहोर, पाकिस्तानगद्दाफी स्टेडियम२००६
[१२]१८०४७वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजग्रोस आयलेट, सेंट लुसियाबोसेजू मैदान२००६
[१३]१५१५४ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाॲडलेड, ऑस्ट्रेलियाॲडलेड ओव्हल२००८
[१४]३०९५५दक्षिण आफ्रिकाचा ध्वज दक्षिण आफ्रिकाचेन्नई, भारतएम.ए. चिदंबरम स्टेडियम२००८

एकदिवसीय शतके

[संपादन]
विरंद्र सेहवागचे एकदिवसीय शतके
धावासामनाविरुद्धशहर/देशस्थळवर्ष
[१]१००१५न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडकोलंबो, श्रीलंकासिंहलीज क्रिकेट ग्राउंड२००१
[२]१२६४०इंग्लंडचा ध्वज इंग्लंडकोलंबो, श्रीलंकारणसिंगे प्रेमदासा मैदान२००२
[३]११४*४६वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजराजकोट, भारतमाधवराव सिंधिया क्रिकेट मैदान२००२
[४]१०८५२न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडनेपियर, न्यू झीलँडमॅकलीन पार्क२००२
[५]११२५६न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडऑकलंड, न्यू झीलँडईडन पार्क२००३
[६]१३०७८न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडहैदराबाद, भारतलाल बहादूर शास्त्री मैदान२००३
[७]१०८१०८पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तानकोची, भारतनेहरू मैदान२००५
[८]११४१६९बर्म्युडाचा ध्वज बर्म्युडापोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदादक्वीन्स पार्क ओव्हल२००७11

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ↑ ""Search" Virender Sehwag &#१२४; Cricket Photo". Cricinfo.com. १२ फेब्रुवारी २०१२ रोजी पाहिले.
  2. ↑ "Virender Sehwag &#१२४; भारत Cricket &#१२४; Cricket Players and Officials &#१२४; ESPN Cricinfo". Cricinfo.com. २०१०-१२-२० रोजी पाहिले.

बाह्य दुवे

[संपादन]