किंग्स XI पंजाब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
किंग्स XI पंजाब
Kings punjab.jpeg
पूर्ण नाव किंग्स XI पंजाब
स्थापना २००८
मैदान पंजाब क्रिकेट असोसियेशन मैदान
(आसनक्षमता ६१,५००)
मालक प्रिती झिंटा, नेस वाडीया,
करण पॉल
आणि मोहित बर्मन
प्रशिक्षक मायकेल बेव्हन
कर्णधार ऍडम गिलक्रिस्ट
लीग भारतीय प्रीमियर लीग
२०१२
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ क्लब होम पेज
पहिला सामना एप्रिल १८ २००८
चेन्नई वि. पंजाब
सर्वात जास्त धावा शॉन मार्श
सर्वात जास्त बळी श्रीसंत
Soccerball current event.svg सद्य हंगाम

किंग्स XI पंजाब हा मोहाली शहराचे प्रतिनिधीत्व करणारा भारतीय प्रिमीयर लीग मधील एक संघ आहे. या संघाचा कर्णधार युवराज सिंग आहे जो आयकॉन खेळाडू सुद्धा आहे. संघाचे प्रशिक्षक माजी ऑस्ट्रेलियन अष्टपैलू खेळाडू टॉम मूडी आहेत.

फ्रँचाईज इतिहास[संपादन]

या संघाची मालकी प्रीती झिंटा, नेस वाडिया (बॉम्बे डाइंग), करण पॉल (अपीजे सुरेंद्र समूह) व मोहित बर्मन (डाबर) यांच्याकडे आहे. संघाची मालकी मिळविण्यासाठी यांनी एकूण ७६ दशलक्ष अमेरिकन डॉलर दिलेले आहेत.

खेळाडू[संपादन]

भारताचा मधल्या फळीतील खेळाडू युवराज सिंग हा या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. त्याच्या व्यतिरिक्त संघात भारतीय अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण, ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज ब्रेट ली व श्रीलंकेचे फलंदाज माहेला जयवर्दनेकुमार संघकारा यांचा समावेश आहे.[१]

सद्य संघ[संपादन]

किंग्स XI पंजाब संघ

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू

अधिक संघ

प्रबंधक व प्रशिक्षण चमू[संपादन]

प्रबंधक:

सामने आणि निकाल[संपादन]

सर्वकष प्रदर्शन[संपादन]

प्रदर्शन माहिती
वर्ष सामने विजय पराभव अनिर्णित विजय %
२००८ १५ १० ६६.६७%
२००९ १४ ५०.००%
२०१० १४ १० २८.५७%
२०११ १४ ५०.००%
एकुण ५६ २८ २८ ५०%
विरूध्द सामने विजय पराभव समसमान अनिर्णित विजय%
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स ७१.४३%
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ४२.८६%
Kochi Tuskers.jpg कोची टस्कर्स केरला १००%
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स ५०.००%
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ६६.६७%
Royals.gif राजस्थान रॉयल्स ४२.८६%
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ५७.१४%
Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया ०.००%
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स १२.५०%
पुर्ण तक्ता क्रिकैंफो

२००८ हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल
१९ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स मोहाली १३ धावांनी पराभव
२१ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपूर ६ गड्यांनी पराभव
२५ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मोहाली ६६ धावांनी विजय, सामनावीर – श्रीलंका कुमार संघकारा – ९४ (५६)
२७ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स मोहाली ४ गडी राखुन विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया सायमन कॅटीच – ७५ (५२)
१ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ७ गडी राखुन विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ८४* (६२)
३ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स मोहाली ९ धावांनी विजय – भारत इरफान पठाण – २४* (२६) and २/१८ (४ षटके)
५ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगळूर ६ गड्यांनी विजय, सामनावीर – भारत श्रीसंत – २/१९ (४ षटके)
१० मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई १८ धावांनी पराभव
१२ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली ९ गड्यांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ७४* (५१)
१० १७ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ६ धावांनी विजय (ड्/लू), सामनावीर – श्रीलंका महेला जयवर्धने – ३६* (१७)
११ २१ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई १ धावाने विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ८१ (५६)
१२ २३ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स मोहाली ६ गड्यांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ६० (४६)
१३ २५ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ३ गड्यांनी पराभव
१४ २८ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स मोहाली ४१ धावांनी विजय, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ११५ (६९)
१५ ३१ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स (उपांत्य सामना #२) मुंबई ९ गड्यांनी पराभव
एकुण प्रदर्शन १०-५, आयपीएल २००८ मध्ये उपांत्य फेरी खेळले.

२००९ हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल
१९ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स केप टाउन १० गड्यांनी पराभव (ड/लू)
२१ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स दर्बान ११ धावांनी पराभव (ड/लू)
२४ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दर्बान ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - इंग्लंड रविंद्र बोपारा ८४ (५९)
२६ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स केप टाउन २७ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा
२९ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स दर्बान ३ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा ४५* (४४)
१ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर दर्बान ८ धावांनी पराभव, सामनावीर - भारत युवराज सिंग ३/२२ (४षटके) & ५० (३३)
३ मे Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स पोर्ट एलिझाबेथ ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने ५२* (४१)
५ मे Royals.gif राजस्थान रॉयल्स दर्बान ७८ धावांनी पराभव
७ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स प्रिटोरिया १२ धावांनी पराभव
१० ९ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स नॉर्थन केप ३ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने
११ १२ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स प्रिटोरिया ८ गड्यांनी पराभव
१२ १५ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स ब्लोंफाँटेन ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया ब्रेट ली ३/१५ (४ षटके)
१३ १७ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स जोहान्सबर्ग १ धावाने विजयी - भारत युवराज सिंग २० (१८) & ३/१३ (४ षटके)
१४ २० मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स दर्बान २४ धावांनी पराभव
एकुन प्रदर्शन ७-७, उपांत्य फेरीसाठी पात्र नाही

२०१० हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल
१३ मार्च Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स मोहाली ५ गड्यांनी पराभव
१६ मार्च Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ८ गड्यांनी पराभव
१९ मार्च Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स कटक ६ धावांनी पराभव
२१ मार्च ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई विजयी (सुपर ओव्हर), सामनावीर - दक्षिण आफ्रिका यॉन थेरॉन २/१७(४ षटके),२ बळी सुपर ओव्हर
२४ मार्च Royals.gif राजस्थान रॉयल्स मोहाली ३१ धावांनी पराभव
२७ मार्च Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स मोहाली ३९ धावांनी पराभव
३० मार्च Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई ४ गड्यांनी पराभव
२ एप्रिल Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली ६ गड्यांनी पराभव
४ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका महेला जयवर्धने ११०* (५९)
१० ७ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स जयपुर ९ गड्यांनी पराभव
११ ९ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मोहाली ६ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका कुमार संघकारा ५६ (४२)
१२ ११ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत पियुश चावला २/१६(४)
१३ १६ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स धरमशाला ५ गड्यांनी पराभव
१४ १८ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स धरमशाला ६ गड्यांनी पराभव
एकुण प्रदर्शन ४-१०, उपांत्य फेरीस पात्र नाही

२०११ हंगाम[संपादन]

क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल
१० एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई ७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स मोहाली ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत पॉल वल्थाटी – १२०* (६३)
१६ एप्रिल Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ८ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत पॉल वल्थाटी – ७५ (४७) and ४/२९ (४ षटके)
२१ एप्रिल Royals.gif राजस्थान रॉयल्स मोहाली ४८ धावांनी विजयी, सामनावीर – ऑस्ट्रेलिया शॉन मार्श – ७१ (४२)
२३ एप्रिल Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली २९ धावांनी पराभव
३० एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ८ गड्यांनी पराभव
२ मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई २३ धावांनी पराभव
६ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ८५ धावांनी पराभव
८ मे Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया मोहाली ५ गड्यांनी पराभव
१० १० मे Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मोहाली ७९ धावांनी विजयी, सामनावीर – भारत भार्गव भट्ट - ४/२२ (२.५ षटके)
११ १३ मे Kochi Tuskers.jpg कोची टस्कर्स केरला इंदोर ६ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत दिनेश कार्तिक – ६९ (३३)
१२ १५ मे Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स धरमशाळा २९ धावांनी विजयी, सामनावीर – भारत पियुश चावला - ३/१६ (४ षटके)
१३ १७ मे Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर धरमशाळा १११ धावांनी विजयी, सामनावीर - ऑस्ट्रेलिया ऍडम गिलक्रिस्ट – १०६ (५५)
१४ २१ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स धरमशाळा ८२ धावांनी पराभव
एकुण प्रदर्शन ७-७, प्ले ऑफ साठी पात्र नाही

२०१२ हंगाम[संपादन]

कोची संघ रद्द झाल्याने, प्रत्येक संघ इतर आठ संघासोबत होम आणि अवे, अश्या १६ सामने खेळेल.
क्र. तारीख विरूध्द स्थळ निकाल धावफलक
६ एप्रिल [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स जयपूर ३१ धावांनी पराभव धावफलक
८ एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया पुणे २२ धावांनी पराभव धावफलक
१२ एप्रिल Pune-Warriors-India logo IPL.jpg पुणे वॉरियर्स इंडिया मोहाली  ?
१५ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता  ?
१८ एप्रिल Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स मोहाली  ?
२० एप्रिल [[Image:|border|25px]] रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मोहाली  ?
२२ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मुंबई  ?
२५ एप्रिल Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स मोहाली  ?
२८ एप्रिल ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स चेन्नई  ?
१० २ मे [[Image:|border|25px]] रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर  ?
११ ५ मे [[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स मोहाली  ?
१२ ८ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स हैद्राबाद  ?
१३ १३ मे Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स मोहाली  ?
१४ १५ मे [[Image:|border|25px]] दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली  ?
१५ १७ मे ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स धरमशाळा  ?
१६ १९ मे [[Image:|border|25px]] दिल्ली डेरडेव्हिल्स धरमशाळा  ?
एकुण

बाह्य दुवे[संपादन]

References[संपादन]