२००९ इंडियन प्रीमियर लीग

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
२००९ भारतीय प्रीमियर लीग
DLF IPL logo.png
डी.एल.एफ. लिमिटेडचे मानचिह्न Indian Premier League
व्यवस्थापक बी.सी.सी.आय.
क्रिकेट प्रकार २०-२० सामने
स्पर्धा प्रकार साखळी सामने आणि बाद-फेरी
यजमान दक्षिण आफ्रिका दक्षिण आफ्रिका
विजेते डेक्कन चार्जर्स (१ वेळा)
सहभाग
सामने ५९
मालिकावीर Deccan Chargers 2009.jpg एडम गिलख्रिस्ट
सर्वात जास्त धावा ChennaiSuperKings.png मॅथ्यू हेडन (५७२)
सर्वात जास्त बळी Deccan Chargers 2009.jpg आर.पी. सिंग (२३)
अधिकृत संकेतस्थळ आयपीएलटी२०.कॉम
२००८ (आधी) (नंतर) २०१०

२००९ भारतीय प्रीमियर लीग हंगाम हा भारतीय प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम होता. हा हंगाम एप्रिल १० ते मे २९, २००९ दरम्यान पार पडला.[१] स्पर्धेचे स्वरूप २००८ सारखेच असेल. ही स्पर्धा भारताऐवजी दक्षिण आफ्रिकेत खेळली गेली. स्पर्धेच्या कालावधीत होणाऱ्या भारतीय निवडणुकांमुळे स्पर्धकांची सुरक्षा पाहिजे तितकी नसण्याच्या शक्यतेमुळे असे करण्यात आले.

बदल[संपादन]

२००९ हंगामात काही नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. एका संघातील आंतरराष्ट्रीय खेळाडूंची संख्या ८ पासून वाढवून १० करण्यात आलेली आहे, परंतु एका सामन्यात एका संघा कडून जास्तीत जास्त चार आंतरराष्ट्रीय खेळाडू खेळू शकतात ह्या नियमात बदल करण्यात आलेला नाही.

हंगाम पुर्व खरेदी आणि बदली[संपादन]

मैदान[संपादन]

दर्बान सेंच्युरीयन जोहान्सबर्ग केप टाउन
सहारा मैदान किंग्समीड
आसनक्षमता: 25,000
सामने: 17
सुपरस्पोर्ट्स पार्क
आसनक्षमता: 20,000
सामने: 12
न्यु वाँडरर्स मैदान
आसनक्षमता: 34,000
सामने: 8
सहारा पार्क न्युलॅन्ड्स
आसनक्षमता: 25,000
सामने: 8
Kingsmead.jpg Newlands2.jpg
पोर्ट एलिझाबेथ ईस्ट लंडन किंबर्ली ब्लूमफाँटेन
सेंट जॉर्जेस पार्क
आसनक्षमता: 19,000
सामने: 7
बफेलो पार्क
आसनक्षमता: 15,000
सामने: 4
डी बीर्स डायमंड ओव्हल
आसनक्षमता: 11,000
सामने: 3
आउटशुरन्स ओव्हल
आसनक्षमता: 20,000
सामने: 2
Sahara Oval St George's, uploaded 2005.jpg

नियम[संपादन]

स्पर्धेचे स्वरूप व नियम प्रथम हंगामा प्रमाणे राहतील.साखळी सामन्यात गुण खालील प्रमाणे देण्यात येतील:

Points
निकाल गुण
विजय २ गुण
अणिर्णीत १ गुण
हार ० गुण

सामन्याच्या शेवटी जर धावसंख्या समसमान असेल तर विजेता ठरवण्यासाठी , प्रत्येक संघासाठी एक षटक एलिमिनेटर[२] किंवा सुपर ओव्हर:[३][४]

 1. सर्वात जास्त गुण
 2. जर समसमान असेल तर, अधिक विजय
 3. जर समसमान असेल तर, नेट रन रेट
 4. जर समसमान असेल तर, कमी गोलंदाजी स्ट्राईक रेट
 5. जर समसमान असेल तर, पुर्वी झालेल्या सामन्याचा निकाल.

संघ गुणतक्ता[संपादन]

संघ सामने विजय हार अनिर्णित गुण ने.र.र.
दिल्ली डेरडेव्हिल्स १४ १० २० +०.३११
चेन्नई सुपर किंग्स १४ १७ +०.९५१
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (R) १४ १६ −०.१९१
डेक्कन चार्जर्स (C) १४ १४ +०.२०३
किंग्स XI पंजाब १४ १४ −०.४८३ Teams that qualified for the semi-finals.
राजस्थान रॉयल्स १४ १३ −०.३५२
मुंबई इंडियन्स १४ ११ +०.२९७ Teams that failed to qualify for semi-finals.
कोलकाता नाईट रायडर्स १४ १० −०.७८९
(C) = Eventual Champion; (R) = Runner-up.
Winner, Runner-up and Group Stage topper qualify for the Twenty20 Champions League.

लीग प्रगती[संपादन]

साखळी सामने नॉक आउट
संघ १० ११ १२ १३ १४ अं
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स ११ १३ १३ १५ १५ १७ L
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स १० १० १२ १२ १४ १४ १४ W W
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स १० १२ १४ १६ १६ १८ १८ २० L
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब १० १० १२ १४ १४
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स ११ ११ ११ ११
Royals.gif राजस्थान रॉयल्स ११ ११ ११ १३ १३ १३
Royal Challengers.gif रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १० १२ १४ १६ W L
नोट: साखळी सामन्या नंतरचे गुण.
विजय हार सामना अणिर्नित
नोट: सामन्याच्या माहिती साठी गुणांनवर क्लिक करा.

निकाल[संपादन]

साखळी सामने[संपादन]

पाहुणा संघ→
यजमान संघ
चेन्नई सुपर किंग्स डेक्कन चार्जर्स दिल्ली डेरडेव्हिल्स किंग्स XI पंजाब कोलकाता नाईट रायडर्स मुंबई इंडियन्स राजस्थान रॉयल्स [[]]
ChennaiSuperKings.png चेन्नई सुपर किंग्स Chennai
७८ धावा
Delhi
९ धावा
Chennai
२४ धावा
सामना रद्द
अनिर्णित
Chennai
७ गडी
Chennai
७ गडी
Chennai
९२ धावा
Deccan Chargers 2009.jpg डेक्कन चार्जर्स Deccan
६ गडी
Delhi
६ गडी
Punjab
३ गडी
Deccan
८ गडी
Deccan
१९ धावा
Rajasthan
३ गडी
Bangalore
१२ धावा
Daredevils.gif दिल्ली डेरडेव्हिल्स Chennai
१८ धावा
Delhi
१२ धावा
Delhi
१० गडी (D/L)
Delhi
९ गडी
Delhi
७ गडी
Rajasthan
५ गडी
Bangalore
७ गडी
Kings punjab.jpeg किंग्स XI पंजाब Chennai
१२ धावा (D/L)
Punjab
१ run
Punjab
६ गडी
Kolkata
११ धावा (D/L)
Punjab
३ धावा
Punjab
२७ धावा
Bangalore
८ धावा
Knight Riders.jpeg कोलकाता नाईट रायडर्स Kolkata
७ गडी
Deccan
६ गडी
Delhi
७ गडी
Punjab
६ गडी
Mumbai
९२ धावा
Rajasthan
Won by Super Over
Bangalore
५ गडी
Mumbai Indians.gif मुंबई इंडियन्स Mumbai
१९ धावा
Deccan
१२ धावा
Delhi
४ गडी
Mumbai
८ गडी
Mumbai
९ धावा
Rajasthan
२ धावा
Mumbai
१६ धावा
[[Image:|border|25px]] राजस्थान रॉयल्स Chennai
३८ धावा
Deccan
५३ धावा
Delhi
१४ धावा
Rajasthan
७८ धावा
Kolkata
४ गडी
सामना रद्द
अनिर्णित
Bangalore
७५ धावा
Royal Challengers.gif [[]] Bangalore
२ गडी
Deccan
२४ धावा
Delhi
६ गडी
Punjab
७ गडी
Bangalore
६ गडी
Bangalore
९ गडी
Rajasthan
७ गडी
नोट: निकाल यजमान आणि पाहूण्या संघा प्रमाणे.
नोट: सामन्याची माहिती पाहण्या साठी निकालावर क्लिक करा.
यजमान संघ विजयी पाहुणा संघ विजयी सामना रद्द

नॉक आऊट फेरी[संपादन]

उपांत्य फेरी अंतिम सामना
२२ मे - सुपरस्पोर्ट्स पार्क, सेंच्युरीयन
दिल्ली डेरडेव्हिल्स १५३/८ (२० षटके)
डेक्कन चार्जर्स १५४/४ (१७.४ षटके)
डेक्कन चार्जर्स विजयी ६ गडी 
२४ मे - न्यू वांडरर्स मैदान, जोहानसबर्ग
डेक्कन चार्जर्स १४३/६ (२० षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १३७/९ (२० षटके)
डेक्कन चार्जर्स विजयी ६ धावा 
२३ मे - न्यू वांडरर्स मैदान, जोहानसबर्ग
चेन्नई सुपर किंग्स १४६/५ (२० षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर १४९/४ (१८.५ षटके)
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विजयी ६ गडी 


साखळी सामने[संपादन]

१८ एप्रिल २००९
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१६५/७ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स ()
१४६/७ (२० षटके)
मॅथ्यु हेडन ४४ (३५)
लसिथ मलिंगा ३/१५ (४ षटके)

१८ एप्रिल २००९
वि
राजस्थान रॉयल्स ()
५८ (१५.१ षटके)
रविंद्र जडेजा ११ (१०)
अनिल कुंबळे ५/५ (३.१ षटके)१९ एप्रिल २००९
किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१०४/७ (१२ षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
५८/० (४.५ षटके)
करण गोयल ३८ (२१)
डॅनियल वेट्टोरी ३/१५ (३ षटके)
 • * पावसामुळे सामना १२ षटकांचा करण्यात आला.
 • दिल्लीच्या डावात १.५ षटक चालु असतांना आलेल्या पावसाच्या व्यत्यया नंतर ड-लू पद्धती प्रमाने ६ षटकात ५६ धावा विजया साठी ठरवण्यात आल्या.

१९ एप्रिल २००९
वि
डेक्कन चार्जर्स ()
१०४/२ (१३.१ षटके)
ब्रॅड हॉज ३१(३४)
रूद्र प्रताप सिंग ४/२२ (३.४ षटके)
हर्षल गिब्स ४३* (२६)
अशोक दिंडा १/२४ (३ षटके)

२० एप्रिल २००९
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१७९/५ (२० षटके)
वि
मॅथ्यू हेडन ६५ (३५)
प्रविण कुमार २/३७ (४ षटके)
जॉक कॅलिस २४ (१९)
मुथिया मुरलीधरन ३/११ (४ षटके)

२१ एप्रिल २००९
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१५८/६ (२० षटके)
वि
युवराज सिंग ३८ (२८)
सौरव गांगुली २/२४ (४ षटके)
क्रिस गेल ४४* (२६)
विक्रमजीत मलिक १/३२ (२ षटके)

२१ एप्रिल २००९
धावफलक
() राजस्थान रॉयल्स [[Image:|border|25px]]
वि
 • पावसामुळे सामना अणिर्नित
 • प्रत्येक संघास एक गुण.

२०:०० २२ एप्रिल २००९
धावफलक
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१८४/६ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१६०/८ (२० षटके)
विराट कोहली ५० (३२)
स्कॉट स्टायरीस ३/३२ (४ षटके)२३ एप्रिल २००९
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१८९/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१८०/९ (२० षटके)
मॅथ्यू हेडन ५७ (२७)
प्रदीप संगवान ३/२८ (४ षटके)

२३ एप्रिल २००९
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१५०/८ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१५०/६ (२० षटके)
सौरव गांगुली ४६(३०)
कामरान खान ३/१८ (४ षटके)
युसुफ पठाण ४२(२१)
अनुरीत सिंग २/३५ (४ षटके)
 • सामन्याचा निकाल दोनी संघाच्या धावसंख्या समान असल्यामुळे सुपर ओव्हर मध्ये ठरवण्यात आला.कोलकाता संघाने १४ तर राजस्थान संघाने ४ चेंडूत १८ धावा काढल्या व सामना जिंकला.

२०:०० २४ एप्रिल २००९
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१६८/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१७३/३ (१९ षटके)
जॉक कॅलिस ६२ (४६)
युसुफ अब्दुल्ला ४/३१ (४ षटके)
रवी बोपारा ८४ (५९)
अनिल कुंबळे १/१९ (४ षटके)
२०:०० २५ एप्रिल २००९
धावफलक
वि
सामना रद्द
Sahara Park Newlands, Cape Town
 • पावसामुळे एकही षटक न टाकता सामना रद्द.प्रत्येक संघास एक गुण.१६:०० २६ एप्रिल २००९
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१४९/७ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५३/४ (१९.२ षटके)
केविन पीटरसन ३७(४०)
आशिष नेहरा २/३४ (४ षटके)
तिलकरत्ने दिलशान ६७ (४७)
पंकज सिंग २/३१ (४ षटके)

२६ एप्रिल २००९
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१३९/६ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
११२/७ (२० षटके)
कुमार संघकारा ६० (५१)
कामरान खान २/१५ (४ षटके)२७ एप्रिल २००९
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१६५/६ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स ()
१६९/४ (२० षटके)
मॅथ्यू हेडन ४९ (३५)
प्रग्यान ओझा २/११ (२ षटके)
हर्षल गिब्स ६९ (५६)
सुरेश रैना २/१८ (४ षटके)

२०:०० २७ एप्रिल २००९
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
९५ (१५.२ षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१८७/६ (२० षटके)
सौरव गांगुली ३४ (३०)
लसिथ मलिंगा ३/११ (२.२ षटके)
सचिन तेंडुलकर६८ (४५)
शुक्ला ३/२५ (४ षटके)
 • 'अनुरीत सिंग जखमी झाल्याने फलंदाजी करू शकला नाही, त्यामुळे कोलकता संघाचा डाव ९५/९ , १५.२ षटके मध्ये संपला.

२८ एप्रिल २००९
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१४३/७ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४७/५ (१८.३ षटके)
ए.बी. डी विलर्स ५० (४०)
मुनाफ पटेल २/१४ (४ षटके)
युसुफ पठाण ६२ (३०)
अमित मिश्रा ३/३४ (४ षटके)१६:०० २९ एप्रिल २००९
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१३९/६ (२० षटके)
वि
मॉर्ने वॅन विक ४३* (३५)
अनिल कुंबळे २/१६ (४ षटके)

२०:०० २९ एप्रिल २००९
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
११९/८ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
११६/७ (२० षटके)
कुमार संघकारा ४५* (४४)
लसिथ मलिंगा २/१२ (४ षटके)३० एप्रिल २००९
धावफलक
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४८/९ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१५०/४ (१८.४ षटके)
ड्वायने स्मिथ ४८ (२८)
डर्क नेन्स २/१६ (४ षटके)

२०:०० ३० एप्रिल २००९
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१६४/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स ()
१२६ (१९.३ षटके)
सुरेश रैना ९८ (५५)
युसुफ पठाण २/१७ (३ षटके)
 • ''कामरान खान जखमी असल्यामुळे त्यानी फलंदाजी केली नाही त्यामुळे राजस्थान संघाचा डाव १२६/९ वर आटोपला.१ मे २००९
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१४८/६ (२० षटके)
वि
जीन-पॉल डूमीनी ५२ (३७)
क्रिस गेल १/२१ (४ षटके)
ब्रॅड हॉज ७३ (६०)
झहिर खान ३/३१ (४ षटके)

१ मे २००९
धावफलक
वि
किंग्स XI पंजाब ()
१३७/७ (२० षटके)
मर्व ३५ (१९)
युसुफ अब्दुल्ला ४/३६ (४ षटके)
युवराज सिंग ५० (३४)
मर्व २/२२ (४ षटके)१६:०० ०२ मे २००९
धावफलक
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४१/५ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४२/७ (१९.४ षटके)
ली कार्सल्डाईन ३९ (३२)
आर पी २/१८ (४ षटके)०३ मे २००९
धावफलक
मुंबई इंडियन्स
१४९/४ (२० षटके)
वि
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर ()
१५०/१ (१८.१ षटके)
जॉक कालिस ६६* (५९)
झहिर खान २/१२ (२ षटके)

५ मे २००९
धावफलक
() राजस्थान रॉयल्स Royals.gif
२११/४ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१३३/८ (२० षटके)
ग्रॅम स्मिथ ७७ (४४)
पियुश चावला २/३० (४ षटके)
युवराज सिंग ४८ (३७)
अमित सिंग ३/९ (४ षटके)

५ मे २००९
धावफलक
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स ()
१५७/१ (१९ षटके)
गौतम गंभीर ७१ (५७)
अजित आगरकर १/२४ (३ षटके)६ मे २००९ २०:००
धावफलक
डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१४५/६ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१२६/८ (२० षटके)
Rohit Sharma ३८ (३६)
Dhawal Kulkarni १/२१ (४ षटके)
Jean-Paul Duminy ५२ (४८)
Rohit Sharma ४/६ (२ षटके)

७ मे २००९ १६:००
धावफलक
वि
राजस्थान रॉयल्स
१०७/३ (१५ षटके)
रॉबिन उतप्पा १७ (२०)
Amit Singh ४/१९ (४ षटके)
Naman Ojha ५२* (३८)
जाक कॅलिस १/२० (४ षटके)
राजस्थान रॉयल्स won by ७ wickets
Supersport Park, Centurion
पंच: K. Hariharan and D. Harper
सामनावीर: Amit Singh

७ मे २००९ २०:००
धावफलक
चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१८५/३ (१८ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१७३/३ (१८ षटके)
Matthew Hayden ८९ (५८)
पियुश चावला १/२८ (३ षटके)
युवराजसिंग ५८* (३६)
Shadab Jakati १/२० (२ षटके)
 • Toss: Chennai Super Kings won the toss and chose to bat first.
 • पाऊस stopped play after ७.३ षटके and shortened the game to १८ षटके a side.

८ मे २००९ २०:००
धावफलक
मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
११६/१० (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
११८/३ (१८.५ षटके)
Dwayne Bravo ३५ (३०)
Rajat Bhatia ३/१५ (४ षटके)
ए.बी. डि व्हिलियर्स ५०* (३८)
JP Duminy १/१५ (४ षटके)९ मे २००९ १६:००
धावफलक
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१६८/५ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१६९/७ (१९.५ षटके)
Andrew Symonds ६०* (३६)
Brett Lee १/२४ (४ षटके)
माहेला जयवर्दने ४३ (२८)
Rohit Sharma २/१२ (२ षटके)
 • Toss Kings XI Punjab won the toss and elected to field.

९ मे २००९ २०:००
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१४१/३ (१८.२ षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१४०/७ (२० षटके)
S. Badrinath ५९** (४१)
Siddharth Trivedi १/२३ (३ षटके)
ग्रेम स्मिथ ३० (३३b, २x४)
मुथिया मुरलीधरन २/२२ (४ षटके)
 • Toss Rajasthan Royals won the toss and elected to bat.

१० मे २००९ १६:००
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१५७/२ (२० षटके)
वि
Ajinkya Rahane ६२* (४९)
Roelof van der Merwe १/१७ (३ षटके)
Mark Boucher ४८* (३३)
Harbhajan Singh २/१५ (४ षटके)
 • Toss: Mumbai Indians won the toss and elected to bat first.

१० मे २००९ २०:००
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१२३/८ (२० षटके)
वि
दिल्ली डेरडेव्हिल्स
१२५/३ (१७.१ षटके)
Saurav Ganguly ४४ (४५)
Amit Mishra ३/१४ (४ षटके)
 • Toss: Delhi Daredevils won the toss and elected to field first.

११ मे २००९ २०:००
धावफलक
() डेक्कन चार्जर्स Deccan Chargers 2009.jpg
१६६/७ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
११३ (१९.३ षटके)
Dwayne Smith ४७ (३२)
Yusuf Pathan ३/३४ (४ षटके)
Swapnil Asnodkar ४४ (३९)
Rohit Sharma ३/१२ (३ षटके)
 • Toss: Deccan Chargers won the toss and elected to bat.

१२ मे २००९ १६:००
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१७६/४ (१९.२ षटके)
वि
रॉस टेलर ८१* (३३)
Murali Kartik २/२८ (४ षटके)
ब्रेंडन मॅककुलम ८४* (६४)
Vinay Kumar २/३३ (४ षटके)
 • Toss: Royal Challengers won the toss and elected to field.

१२ मे २००९ २०:००
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१२२/२ (१६.२ षटके)
वि
किंग्स XI पंजाब
११९/९ (२० षटके)
Dwayne Bravo ७०* (५९)
Brett Lee १/२५ (४ षटके)
Sunny Sohal ४३ (२३)
JP Duminy २/१५ (४ षटके)
मुंबई इंडियन्स won by ८ wickets
Supersport Park, Centurion
पंच: \S.S. Hazare and R. Koertzen
सामनावीर: Harbhajan Singh
 • Toss: Kings IX Punjab won the toss and elected to bat.

१३ मे २००९ २०:००
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१७३/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१६१ (१९.४ षटके)
Dinesh Karthik ४४* (२३)
प्रज्ञान ओझा २/२६ (४ षटके)
ॲडम गिलक्रिस्ट ६४ (३३)
Rajat Bhatia ४/१५ (२.४ षटके)
 • Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.

१४ मे २००९ १६:००
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
१२९ (१९.४ षटके)
वि
Matthew Hayden ६० (३८)
Anil Kumble २/१२ (४ षटके)
रॉस टेलर ४६ (५०)
जेकब ओराम २/१२ (१.४ षटके)
 • Toss: Chennai Super Kings won the toss and elected to bat

१४ मे २००९ २०:००
धावफलक
() राजस्थान रॉयल्स Royals.gif
१४५/७ (२० षटके)
वि
मुंबई इंडियन्स
१४३/१० (१९.५ षटके)
Rob Quiney ५१ (४०)
Sanath Jayasuriya २/३ (१ षटक)
सचिन तेंडुलकर ४० (३०)
Shane Warne ३/२४ (४ षटके)
 • Toss: Rajasthan Royals won the toss and elected to bat

१५ मे २००९ २०:००
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१२०/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
१२३/४ (१९.१ षटके)
Dinesh Karthik ३२ (२९)
Brett Lee ३/१५ (४ षटके)
कुमार संघकारा ४७ (४३)
फरवीझ महारूफ २/२९ (४ षटके)
[[]] won by ६ wickets
OUTsurance Oval, Bloemfontein
पंच: HDPK Dharmasena and IL Howell
सामनावीर: Brett Lee
 • Toss: Kings XI Punjab won the toss and elected to field.

१६ मे २००९ १६:००
धावफलक
() मुंबई इंडियन्स Mumbai Indians.gif
१४७/५ (२० षटके)
वि
चेन्नई सुपर किंग्स
१५१/३ (१९.१ षटके)
JP Duminy ६२ (४०)
Suresh पाऊसa १/२२ (४ षटके)
Matthew Hayden ६० (५७)
Lasith Malinga १/१९ (४ षटके)
 • Toss: Mumbai Indians won the toss and elected to bat.

१६ मे २००९ २०:००
धावफलक
() कोलकाता नाईट रायडर्स Knight Riders.jpeg
१६०/५ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१६६/४ (२० षटके)
Brad Hodge ४८ (४१)
Ryan Harris २/२० (४ षटके)
ॲडम गिलक्रिस्ट ४३ (३१)
Murali Karthik १/१२ (४ षटके)
 • Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.

१७ मे २००९ १६:००
धावफलक
() किंग्स XI पंजाब Kings punjab.jpeg
१३४/७ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१३३/८ (२० षटके)
कुमार संघकारा ५६ (४३)
RP Singh ३/२६ (४ षटके)
Rohit Sharma ४२ (२६)
युवराजसिंग ३/१३ (४ षटके)
 • Toss: Deccan Chargers won the toss and elected to field.

१७ मे २००९
धावफलक
() दिल्ली डेरडेव्हिल्स Daredevils.gif
१५०/३ (२० षटके)
वि
राजस्थान रॉयल्स
१३६/९ (२० षटके)
एबी डी विलर्स ७९ (५५)
मुनाफ पटेल २/३९ (४ षटके)
योहान बोथा ३७ (३१)
Amit Mishra ३/३३ (४ षटके)
 • Toss: Delhi Daredevils won the toss and elected to bat.
२० मे २००९
धावफलक
() चेन्नई सुपर किंग्स ChennaiSuperKings.png
११६/९ (२० षटके)
वि
किंग्स XI पंजाब
९२/८ (२० षटके)
पार्थिव पटेल ३२ (२३)
श्रीसंत २/२३ (४ षटके)


२१ मे २००९
धावफलक
() रॉयल चॅलेंजर्स बंगलोर Royal Challengers.gif
१७०/४ (२० षटके)
वि
डेक्कन चार्जर्स
१५८/६ (२० षटके)
मनिष पांडे ११४* (७३)
प्रग्यान ओझा २/३२ (४ षटके)
हर्षल गिब्स ६० (४३)
बालचंद्र अखिल २/१८ (४ षटके)


विक्रम[संपादन]

फलंदाजी[संपादन]

सर्वात जास्त धावा[संपादन]

खेळाडू संघ सामने डाव धावा चेंडू स्ट्राईक रेट सरासरी सर्वोच्च १०० ५०
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन चेन्नई सुपर किंग्स २४६ १५३ १६०.७८ ४१.०० ६५ ३२
भारत सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स २३२ १६० १४५.०० ३८.६६ ९८ २० ११
ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्ट डेक्कन चार्जर्स २१० १३५ १५५.५५ ३५.०० ७१ २३ १३
भारत सचिन तेंडुलकर मुंबई इंडियन्स १९८ १५७ १२६.११ ४९.५० ६८ १९
दक्षिण आफ्रिका हर्शल गिब्स डेक्कन चार्जर्स १९१ १४७ १२९.९३ ४७.७५ ६९* १९
स्पर्धेतील सर्वात जास्त धावा काढणारा फलंदाज मैदानावर ऑरेंज टोपी घालेले.[५]


सर्वोत्तम स्ट्राईक रेट[संपादन]

Minimum 150 runs scored, minimum 7 innings played
खेळाडू संघ सामने डाव धावा चेंडू स्ट्राईक रेट सरासरी सर्वोच्च १०० ५०
भारत युसुफ पठाण राजस्थान रॉयल्स १६९ १०५ १६०.९५ ३३.८० ६२* १७ १०
ऑस्ट्रेलिया मॅथ्यू हेडन चेन्नई सुपर किंग्स २४६ १५३ १६०.७८ ४१.२० ६५ ३२
ऑस्ट्रेलिया ऍडम गिलख्रिस्ट डेक्कन चार्जर्स २१० १३५ १५५.५५ ३५.०० ७१ २३ १३
भारत सुरेश रैना चेन्नई सुपर किंग्स २३२ १६० १४५.०० ३८.६६ ९८ २० ११
दक्षिण आफ्रिका एबी डी विलर्स दिल्ली डेरडेव्हिल्स १८१ १२७ १४२.५१ ४५.२५ १०५* ११

गोलंदाजी[संपादन]

सर्वात जास्त बळी[संपादन]

खेळाडू संघ सामने षटके बळी इकोनॉमी सरासरी स्ट्राईक रेट सर्वोत्तम
दक्षिण आफ्रिका युसुफ अब्दुल्ला किंग्स XI पंजाब १९.० १३ ७.६८ ११.२३ ८.७ ४/३१
भारत आर.पी. डेक्कन चार्जर्स २१.४ १२ ६.२७ ११.३३ १०.८ ४/२२
श्रीलंका लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स १८.२ ११ ४.३६ ७.२७ १०.० ३/११
भारत अनिल कुंबळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २७.१ १० ५.५९ १५.२० १६.३ ५/५
भारत प्रग्यान ओझा डेक्कन चार्जर्स २२.० १० ५.६३ १२.४० १३.२ ३/२१
भारत लक्ष्मीपती बालाजी चेन्नई सुपर किंग्स १६.२ १० ७.६५ १२.५० ९.८ ४/२१
स्पर्धेतील सर्वात जास्त बळी घेणारा गोलंदाज मैदानावर जांभळी टोपी घालेले.[६]
नोट: समसमान बळी असल्यास इकोनॉमी ने गुणांकन ठरवण्यात येईल.


सर्वोत्तम इकोनॉमी[संपादन]

Minimum 20 overs bowled
खेळाडू संघ सामने षटके इकोनॉमी बळी सरासरी स्ट्राईक रेट सर्वोत्तम
श्रीलंका लसिथ मलिंगा मुंबई इंडियन्स १८.२ ४.३६ ११ ७.२७ १०.० ३/११
भारत अनिल कुंबळे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर २७.१ ५.५९ १० १५.२० १६.३ ५/५
भारत प्रग्यान ओझा डेक्कन चार्जर्स २२.० ५.६३ १० १२.४० १३.२ ३/२१
श्रीलंका मुथिया मुरलीधरन चेन्नई सुपर किंग्स १९.० ५.७३ २१.८० २२.८ ३/११
भारत हरभजन सिंग मुंबई इंडियन्स १७.० ६.११ ३४.६६ ३४.० १/१५

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

 1. ^ "आयपीएल चा दुसरा हंगाम कार्यक्रम". २००८-०६-०२ रोजी पाहिले.
 2. ^ "बोल आउट च्या एवेजी एक षटक एलिमिनेटर". २००८-१२-२६ रोजी पाहिले.
 3. ^ "Windies edge NZ in Twenty20 thriller". 2008-12-26 रोजी पाहिले.
 4. ^ "Benn stars in thrilling tie". December 26, 2008 रोजी पाहिले.
 5. ^ "Orange Cap to separate best from the rest". 2008-04-24. 2008-05-13 रोजी पाहिले.
 6. ^ "After Orange, IPL now introduces Purple Cap". 2008-05-12. 2008-05-13 रोजी पाहिले.