मुंबई इंडियन्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Mumbai Indians Logo.svg
मुंबई इंडियन्स 
आयपीएल संघ
माध्यमे अपभारण करा
Wikipedia-logo-v2.svg  विकिपीडिया
प्रकारक्रिकेट संघ
ह्याचा भागइंडियन प्रीमियर लीग
स्थान भारत
मालक संस्था
Home venue
मुख्य कोच
स्थापना
  • इ.स. २००८
अधिकृत संकेतस्थळ
अधिकार नियंत्रण
no fallback page found for autotranslate (base=Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext, lang=mr)
মুম্বাই ইন্ডিয়ান্স (bn); Mumbai Indians (fr); Mumbai Indians (ms); मुंबई इंडियन्स (mr); मुम्बई इन्डियन्स (mai); Mumbai Indians (pt); 孟買印度人 (zh); ممبئی انڈیئنز (pnb); ムンバイ・インディアンズ (ja); ممبئی انڈین (ur); Mumbai Indians (id); ముంబై ఇండియన్స్ (te); മുംബൈ ഇന്ത്യൻസ് (ml); ਮੁੰਬਈ ਇੰਡੀਅਨਜ਼ (pa); मुम्बै इण्डियन्स् (sa); मुंबई इंडियंस (hi); ಮುಂಬೈ ಇಂಡಿಯನ್ಸ್ (kn); 뭄바이 인디언스 (ko); Mumbai Indians (en); मुम्बई इन्डियन्स (ne); Mumbai Indians (de); மும்பை இந்தியன்ஸ் (ta) IPL franchise (en); आयपीएल संघ (mr); மும்பையின் ஐ.பி.எல் கிரிக்கெட் அணி (ta) मुंबई इंडियंन्स (mr); Mumbai Indians (ml); Indians de Mumbai, Indians de Bombay (fr)
मुंबई इंडियन्स - रंग

मुंबई इंडियन्स हा मुंबईस्थित क्रिकेट संघ असून तो भारतीय प्रीमियर लीगमधील आठ संघांपैकी एक आहे. रोहित शर्मा मुंबई इंडियन्स संघाचा सध्याचा कर्णधार असून माहेला जयवर्दने प्रशिक्षक आहे.[ संदर्भ हवा ] मुंबई हा संघ स्पर्धेचा सर्वात यशस्वी संघ आहे.ज्याने एकूण ४ (२०१३,२०१५,२०१७,२०१९) विजेतेपदे मिळवली आहेत. हा संघ भारतातील सर्वात मोठी कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मालकीचा आहे.मुंबई इंडियन्स हा संघ २०१९ आय.पी.एल. स्पर्धेचा विजेता आहे.

फ्रॅंचाइज इतिहास[संपादन]

इंडस्ट्रीजची उपकंपनी रिलायन्स रिटेल लिमिटेड ने भारतीय इंडीयन प्रीमियर लीगची मुंबई फ्रॅंचाईज चे हक्क दहा वर्षांसाठी जानेवारी २४, २००८ रोजी, ११.१९ कोटी डॉलरला विकत घेतले. मुंबई फ्रॅंचाईज आयपीएल मधील सर्वात महाग फ्रॅंचाइज आहे.

मैदान[संपादन]

हा संघ वानखेडे स्टेडियम मैदानांवर आपले सामने खेळतो.

चिन्ह[संपादन]

सुदर्शन चक्रावर कोरलेले संघाचे नाव हे संघ चिंन्ह आहे. ॠतिक रोशन हां संघाचा ब्रॅंड ॲम्बॅसडर होता.[१]

खेळाडू[संपादन]

खेळाडूंच्या लिलावात मुंबई संघाने 9 खेळाडू विकत घेतले.[ संदर्भ हवा ] १९ वर्षाखालील विश्वचषक विजेत्या भारतीय संघातील आणि ह्यांची सुद्धा संघात निवड करण्यात आली. दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू द्नियुक्ती करण्यात आली.[ संदर्भ हवा ]

सचिन तेंडुलकर जहीर खान रिकी पॉंटिंग

सद्य संघ=[संपादन]

रोहित (कर्णधार), लसिथ मलिंगा, हार्दि पंड्या, युवराज सिंह, कृनाल पंड्या, किरण पोलार्ड, क्विंटन डी कॉक, जेसन बेहेरन्ड्रोफ, आदित्य तरे, एडम मिल्ने, अनुकूल रॉय, बेन कटिंग, ईशान किशन, सुर्यकुमार यादव, मयांक मार्कंडेय, राहुल चहर, सिद्देश लाड, इविन लुइस, मिशेल मॅकलॅन्घन, बरीनदर स्त्रा, अनमोलप्रीत सिंह, पंकज जयस्वाल, राशिक दार.

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू[संपादन]

माजी खेळाडू=[संपादन]

खेळाडू मुंबई इंडियन्स सोबत हंगाम गेले
श्रीलंका सनथ जयसुर् २००८२०१० -
दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक २००८ -
न्यूझीलंड ल्युक रॉं २००८२००९ -
श्रीलंका दिल्हारा फर्नंडो २००८२०११ -
बांगलादेश मोहमद अश्रफूल २००९ -
इंग्लंड ग्रॅहम नॅपिअर २००९२०१० -
ऑस्ट्रेलिया ॲंड्र्यू सायमंडस २०११ -
दक्षिण आफ्रिका रॉबिन पीटरसन २०१२ -
दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेव्ही २०१२ -
त्रिनिदाद आणि टोबॅगो ड्वायने ब्रावो २००८२०१० चेन्नई सुपर किंग्स
दक्षिण आफ्रिका जेपी ड्यूमिनी २००८२०१० डेक्कन चार्जर्स
भारत शिखर धवन २००९२०१० डेक्कन चार्जर्स
भारत आशिष नेहरा २००८ दिल्ली डेरडेव्हिल्स
भारत अभिषेक नायर २००८२०१० किंग्स XI पंजाब
दक्षिण आफ्रिका रायन मॅकलरेन २००९२०१० किंग्स XI पंजाब
भारत राजगोपाल सतिश २००९२०११ किंग्स XI पंजाब
भारत तिरूमलशेट्टी सुमन २०११२०१२ पुणे वॉरियर्स इंडिया
भारत अली मुर्तजा २०१०२०११ पुणे वॉरियर्स इंडिया
भारत अजिंक्य रहाणे २००८२०१० राजस्थान रॉयल्स
भारत स्टुअर्ट बिन्नी २०१० राजस्थान रॉयल्स
भारत राहुल शुक्ला २०१०२०१२ राजस्थान रॉयल्स
भारत रॉबि उथप्पा २००८ बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
भारत सौरभ तिवारी २००८२०१० बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
भारत मनिष पांडे २००८ बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
भारत झहीर खा २००९२०१० बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
भारत रुद्र प्रताप सिंग २०१२ बंगलोर रॉयल चॅलेंजर्स
श्रीलंका तिसारा परेरा २०१२ सनरायजर्स हैदराबाद
ऑस्ट्रेलिया क्लिंट मॅके २०११२०१२ सनरायजर्स हैदराबाद

सामने आणि निकाल[संपादन]

आयपीएलमधील सर्वंकष कामगिरी[संपादन]

वर्ष एकूण विजय पराभव अनिर्णीत % विजय स्थान
२००८ १४ ५०.००%
२००९ १४ ३५.७१%
२०१० १६ ११ ६८.७५%
२०११ १६ १० ६२.५०%
२०१२ १७ १० ५८.८२%
२०१३ १९ १३ ६८.४२ १(विजेतेपद)
२०१४ १५ ४६.६७
२०१५ १६ १० ६२.५० १(विजेतेपद)
२०१६ १४ ५०.००
२०१७ १७ १२ ७०.५८ १(विजेतेपद)
२०१८ १४ ४२.८६
२०१९ १६ ११ ६८.७५ १(विजेतेपद)

२००८ हंगाम[संपादन]

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
२० एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई ५ गड्यांनी पराभव
२३ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ६ धावांनी पराभव
२५ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ६६ धावांनी पराभव
२७ एप्रिल डेक्कन चार्जर्स नवी मुंबई १० गड्यांनी पराभव
२९ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका सनथ जयसुर्या ३/१४ (४ षटके) and १८ (१०)
४ मे दिल्ली डेरडेव्हिल्स नवी मुंबई २९ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक ३३ (१५) आणि २/१६ (४ षटके)
७ मे राजस्थान रॉयल्स नवी मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत आशिष नेहरा ३/१३ (३ षटके)
१४ मे चेन्नई सुपर किंग्स मुंबई ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका सनथ जयसुर्या ११४* (४८)
१६ मे कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका शॉन पोलॉक ३/१२ (४ षटके)
१० १८ मे डेक्कन चार्जर्स हैद्राबाद २५ धावांनी विजयी, सामनावीर - वेस्ट इंडीज ड्वायने ब्रावो ३० (१७) and ३/२४ (४ षटके)
११ २१ मे किंग्स XI पंजाब मुंबई १ धावाने पराभव
१२ २४ मे दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ५ गड्यांनी पराभव
१३ २६ मे राजस्थान रॉयल्स जयपुर ५ गड्यांनी पराभव
१४ २८ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका दिल्हारा फर्नंडो ४/१८ (४ षटके)
एकुण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ५/८

२००९ हंगाम[संपादन]

क्र. दिनांक विरूद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स केप टाउन १९ धावांनी विजयी, सामनावीर- भारत सचिन तेंडूलकर – ५९* (४९)
२१ एप्रिल राजस्थान रॉयल्स दर्बान सामना पावसामुळे रद्द
२५ एप्रिल डेक्कन चार्जर्स दर्बान १९ धावांनी पराभव
२७ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स पोर्ट एलिझाबेथ ९२ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ६८ (४५)
२९ एप्रिल किंग्स XI पंजाब दर्बान ३ धावांनी पराभव
१ मे कोलकाता नाईट रायडर्स ईस्ट लंडन ९ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका ज्यॉ-पॉल डूमिनी ५२ (३७)
३ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर जोहान्सबर्ग ९ गड्यांनी पराभव
६ मे डेक्कन चार्जर्स प्रिटोरिया १९ धावांनी पराभव
८ मे दिल्ली डेरडेव्हिल्स ईस्ट लंडन ७ गड्यांनी पराभव
१० १० मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर पोर्ट एलिझाबेथ १६ धावांनी विजयी, सामनावीर –- दक्षिण आफ्रिका ज्यॉ-पॉल डूमिनी ५९* (४१)
११ १२ मे किंग्स XI पंजाब प्रिटोरिया ८ गडी राखुन विजयी, सामनावीर –- भारत हरभजन सिंग १/९ (४ षटके)
१२ १४ मे राजस्थान रॉयल्स दर्बान २ धावांनी पराभव
१३ १६ मे चेन्नई सुपर किंग्स पोर्ट एलिझाबेथ ७ गड्यांनी पराभव
१४ २१ मे दिल्ली डेरडेव्हिल्स प्रिटोरिया ४ गड्यांनी पराभव
एकुण प्रदर्शन ५ - ८ (एक सामना रद्द)

उपांत्य फेरीस पात्र नाही, लीग स्थान ७/८

२०१० हंगाम[संपादन]

क्र. दिनांक विरूद्ध स्थळ निकाल
१३ मार्च राजस्थान रॉयल्स मुंबई ४ धावांनी विजयी
१७ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ९८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ६३ (३२)
२० मार्च रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई ४ गड्यांनी पराभव
२२ मार्च कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ७१* (४८)
२५ मार्च चेन्नई सुपर किंग्स मुंबई ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ७२ (५२)
२८ मार्च डेक्कन चार्जर्स नवी मुंबई ४१ धावांनी विजयी, सामनावीर - भारत हरभजन सिंग ४९* (१८) and ३/३१
३० मार्च किंग्स XI पंजाब मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा ४/२२
३ एप्रिल डेक्कन चार्जर्स मुंबई ६३ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ५५ (२९)
६ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई २४ धावांनी पराभव
१० ९ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ६ गडी राखुन पराभव
११ ११ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ३७ धावांनी विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ८९* (५९)
१२ १३ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ३९ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड ४५* (१३) and २ runouts
१३ १७ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ५७ धावांनी विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका रायन मॅक्लरेन ४० (४२) and १/२१
१४ १९ एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ९ गड्यांनी पराभव
१५ २१ एप्रिल- Semi Final रॉयल चॅलेंजर्स बंगलोर नवी मुंबई ३५ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड ३३* (१३) and ३/१७
१६ २५ एप्रिल- Final चेन्नई सुपर किंग्स नवी मुंबई २२ धावांनी पराभव
एकुण प्रदर्शन ११ - ५

आयपीएल २०१० चे उपविजेते

२०११ हंगाम[संपादन]

क्र. दिनांक विरूद्ध स्थळ निकाल
१० एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ८ गडी राखुन विजयी, सामनावीर- श्रीलंका लसिथ मलिंगा ५/१३ (३.४ षटके)
१२ एप्रिल रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ९ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत सचिन तेंडूलकर ५५* (४६)
१५ एप्रिल कोची टस्कर्स केरला मुंबई ८ गड्यांनी पराभव
२० एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत मुनाफ पटेल ३/८ (२.२ षटके)
२२ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स मुंबई ८ धावांनी विजयी, सामनावीर - भारत हरभजन सिंग ५/१८ (४ षटके)
२४ एप्रिल डेक्कन चार्जर्स हैद्राबाद ३७ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा ३/९ (४ षटके)
२९ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपुर ७ गड्यांनी पराभव
२ मे किंग्स XI पंजाब मुंबई २३ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड २० (११), १/१८ (३ षटके) and २ catches
४ मे पुणे वॉरियर्स इंडिया नवी मुंबई २१ धावांनी विजयी
१० ७ मे दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ३२ धावांनी विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ५९ (३९), १ catch and १ runout
११ १० मे किंग्स XI पंजाब मोहाली ७६ धावांनी पराभव
१२ १४ मे डेक्कन चार्जर्स मुंबई १० धावांनी पराभव
१३ २० मे राजस्थान रॉयल्स मुंबई १० गड्यांनी पराभव
१४ २२ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता ७ गडी राखुन विजयी, सामनावीर - न्यूझीलंड जेम्स फ्रॅंकलीन ४५ (२३) and २/३५ (४ षटके)
१५ २५ मे- इलिमिनेटर कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारतमुनाफ पटेल ३/२७ (४ षटके)
१६ २७ मे- पात्रता २ रॉयल चॅलेंजर्स बंगलोर चेन्नई ४३ धावांनी पराभव
एकुण प्रदर्शन १० - ६

अंतिम सामना खेळू शकले नाही, लीग स्थान ३/८

२०११ चॅंपियन्स लीग साठी पात्र

२०१२ हंगाम[संपादन]

कोची टस्कर्स केरळ संघ रद्दबातल केल्यामुळे, प्रत्येक संघ उर्वरीत आठ संघांबरोबर दोन-दोन वेळा खेळेल, एक घरच्या मैदानावर व एक दुसऱ्या संघाच्या मैदानावर. प्रत्येक संघ १६ सामने खेळेला.[२]

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
४ एप्रिल चेन्नई सुपर किंग्स चेन्नई ८ गडी राखुन विजयी, सामनावीर - दक्षिण आफ्रिका रिचर्ड लेवी ५० (३५) धावफलक
६ एप्रिल पुणे वॉरियर्स इंडिया मुंबई २८ धावांनी पराभव धावफलक
९ एप्रिल डेक्कन चार्जर्स विशाखापट्टणम ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत रोहित शर्मा ७३* (५०) धावफलक
११ एप्रिल राजस्थान रॉयल्स मुंबई २७ धावांनी विजयी, सामनावीर - त्रिनिदाद आणि टोबॅगो किरॉन पोलार्ड ६४ (३३), ४/४४ (४ ओवर्स) आणि १ झेल

धावफलक

१६ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स मुंबई ७ गड्यांनी पराभव

धावफलक

२२ एप्रिल किंग्स XI पंजाब मुंबई ६ गड्यांनी पराभव

धावफलक

२५ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली ४ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ३४* (१७) धावफलक
२७ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली ३७ धावांनी पराभव

धावफलक

२९ एप्रिल डेक्कन चार्जर्स मुंबई ५ गडी राखुन विजयी

[१]

१० ३ मे पुणे वॉरियर्स इंडिया पुणे १ धावांनी विजयी, सामनावीर - श्रीलंका लसिथ मलिंगा २/२५ (४ ओवर्स), १४(१४)

धावफलक

११ ६ मे चेन्नई सुपर किंग्स मुंबई २ गडी राखुन विजयी, सामनावीर -बार्बाडोस ड्वेन स्मिथ २४* (९)

धावफलक

१२ ९ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर मुंबई ९ गड्यांनी पराभव

[२]

१३ १२ मे कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता २७ धावांनी विजयी, सामनावीर - भारत रोहित शर्मा १०९* (६०)

धावफलक

१४ १४ मे रॉयल चॅलेंजर्स बंगलोर बंगलोर ५ गडी राखुन विजयी, सामनावीर - भारत अंबाटी रायडू ८१* (५४)

धावफलक

१५ १६ मे कोलकाता नाईट रायडर्स मुंबई ३२ धावांनी पराभव

धावफलक

१६ २० मे राजस्थान रॉयल्स जयपुर १० गडी राखुन विजयी , सामनावीर -बार्बाडोस ड्वेन स्मिथ ८७* (५८) अाणि १ झेल

धावफलक

इलिमिनेटर
१६ २० मे चेन्नई सुपर किंग्स बंगलोर ३८ धावांनी पराभव

धावफलक

एकुण प्रदर्शन १० - ७

इलिमिनेटर मधे पराभव, लीग स्थान ४/८

संदर्भ[संपादन]

  1. ^ ॠतिक रोशन आता मुंबई इंडियन्स चा ब्रॅंड ॲम्बॅसडर, इकॉनॉमीक टाईम्स, १४ एप्रिल 2008 (इंग्लिश मजकूर)
  2. ^ कोची टस्कर्स केरळ संघ BCCI ने बरखास्त केला, क्रिकईन्फो १९ सप्टेंबर २०११, (इंग्लिश मजकूर)


बाह्य दुवे[संपादन]