Jump to content

रॉयल चॅलेंजर्स बंगळूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(रॉयल चॅलेंजर्स बंगलोर या पानावरून पुनर्निर्देशित)
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
पूर्ण नाव रॉयल चॅलेंजर्स बंगळूर
स्थापना २००८
मैदान एम. चिन्नास्वामी मैदान
(आसनक्षमता ५५,०००)
मालक विजय मल्ल्या
अध्यक्ष ब्रिजेश पटेल
प्रशिक्षक रे जेन्निंग
कर्णधार विराट कोहली
लीग भारतीय प्रीमियर लीग
२००९
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
पहिला सामना एप्रिल १८ २००८
कोलकाता वि. बंगलोर
सर्वात जास्त धावा राहुल द्रविड (६४२)
सर्वात जास्त बळी अनिल कुंबळे (२८)
सद्य हंगाम
रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - रंग

भारतीय प्रीमियर लीग स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ बंगळूर शहराच प्रतिनिधित्व करेल. संघाचे मालक युबी समूहचे अध्यक्ष विजय मल्ल्या आहेत. संघाचा आयकॉन खेळाडू यजुवेंद्र चहल आणि या संघाचा कर्णधार विराट कोहली आहे. माजी किवी कर्णधार मार्टीन क्रो संघाच्या प्रबंधन समितीचा सदस्या आहे. माजी भारतीय जलदगती गोलंदाज वेंकटेश प्रसाद संघाचे प्रशिक्षक आहेत.

दीपिका पडुकोण, कतरिना कैफ, उपेंद्रा आणि रम्या हे या संघाचे ब्रँड एंबेसेडर आहेत.

फ्रँचाईज इतिहास

[संपादन]

भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित भारतीय प्रीमियर लीग स्पर्धा आयसीसी द्वारा मान्य स्पर्धा आहे. फेब्रुवारी २० इ.स. २००८ रोजी झालेल्या लिलावात विजय मल्ल्या यांनी १११.६ मिलियन डॉलर मध्ये १० वर्षांसाठी संघाचे हक्क विकत घेतले.

सद्य संघ

[संपादन]
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर संघ

फलंदाज

अष्टपैलू

यष्टीरक्षक


गोलंदाज

प्रशिक्षण चमू


अधिक संघ

खेळाडुंचे मानधन

[संपादन]
देश खेळाडू कंत्राट वर्ष
Signed / Renewed
रक्कम
भारत विराट कोहली २०११ $ १,८००,०००
भारत सौरभ तिवारी २०११ $ १,६००,०००
दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स २०११ $ १,१००,०००
भारत विनय कुमार २०१२ $ १,०००,०००
भारत झहिर खान २०११ $ ९००,०००
भारत चेतेश्वर पुजारा २०११ $ ७००,०००
ऑस्ट्रेलिया डर्क नेन्स २०११ $ ६५०,०००
जमैका क्रिस गेल २०१२ $ ६५०,०००
श्रीलंका तिलकरत्ने दिलशान २०११ $ ६५०,०००
न्यूझीलंड डॅनियल व्हेट्टोरी २०११ $ ५५०,०००
भारत अभिमन्यु मिथुन २०११ $ २६०,०००
श्रीलंका मुथिया मुरलीधरन २०१२ $ २२०,०००
दक्षिण आफ्रिका शार्ल लँगेवेल्ड्ट २०११ $ १४०,०००
भारत मोहम्मद कैफ २०११ $ १३०,०००
ऑस्ट्रेलिया अँड्रू मॅकडोनाल्ड २०१२ $ १००,०००
ऑस्ट्रेलिया लूक पोमर्सबाच २०११ $ ५०,०००
दक्षिण आफ्रिका रिली रोसोव २०११ $ २०,०००

प्रबंधक आणि प्रशिक्षण चमू

[संपादन]

सामने आणि निकाल

[संपादन]

सर्वकष निकाल

[संपादन]
निकाल माहिती
सामनेविजयपराभवअनिर्णित% विजयमाहिती
२००८ १४१०२८.५७%७th
२००९ १६५६.२५%उप विजेते
२०१० १६५०.००%तिसरे स्थान
२०११* १६१०६४.२८%उप विजेते
एकूण ६२३१३०५०.००%

२००८ हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सबंगळूर१४० धावांनी पराभव(धावफलक)
२० एप्रिलमुंबई इंडियन्समुंबई५ गडी राखुन विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका मार्क बाउचर ३९* (१९)(धावफलक)
२६ एप्रिलराजस्थान रॉयल्सबंगळूर७ गड्यांनी पराभव(धावफलक) Archived 2008-06-24 at the वेबॅक मशीन.
२८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सबंगळूर१३ धावांनी पराभव(धावफलक) Archived 2009-02-11 at the वेबॅक मशीन.
३० एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली१० धावांनी पराभव(धावफलक) Archived 2009-02-26 at the वेबॅक मशीन.
३ मेडेक्कन चार्जर्सबंगळूर३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत प्रविण कुमार ३/२३ (४ षटके)(धावफलक) Archived 2009-02-11 at the वेबॅक मशीन.
५ मेकिंग्स XI पंजाबबंगळूर६ गड्यांनी पराभव(धावफलक) Archived 2009-02-11 at the वेबॅक मशीन.
८ मेकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता५ धावांनी पराभव(धावफलक) Archived 2009-02-12 at the वेबॅक मशीन.
१२ मेकिंग्स XI पंजाबमोहाली९ गड्यांनी पराभव(धावफलक)
१०१७ मेराजस्थान रॉयल्सजयपूर६५ धावांनी पराभव(धावफलक) Archived 2008-07-25 at the वेबॅक मशीन.
१११९ मेदिल्ली डेरडेव्हिल्सबंगळूर५ गड्यांनी पराभव, सामनावीर – भारत श्रीवत्स गोस्वामी ५२ (४२)(धावफलक)
१२२१ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई१४ धावांनी विजय, सामनावीर – भारत अनिल कुंबळे ३/१४ (४ षटके)(धावफलक)
१३२५ मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद५ गडी राखुन विजय, सामनावीर – भारत विनय कुमार ३/२७ (४ षटके)(धावफलक) Archived 2008-08-19 at the वेबॅक मशीन.
१४२८ मेमुंबई इंडियन्सबंगळूर९ गड्यांनी पराभव(धावफलक)
षटकall record of ४ – १०

Failed to make Semifinals, ended ७/८

२००९ हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१८ एप्रिलराजस्थान रॉयल्सकेप टाउन७५ धावांनी विजयी, सामनावीर – भारत राहुल द्रविड ६६ (४८)धावफलक
२० एप्रिलचेन्नई सुपर किंग्सपोर्ट एलिझाबेथ९२ धावांनी पराभवधावफलक
२२ एप्रिलडेक्कन चार्जर्सकेप टाउन२४ धावांनी पराभवधावफलक
२४ एप्रिलकिंग्स XI पंजाबडर्बन७ गड्यांनी पराभवधावफलक
२६ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सपोर्ट एलिझाबेथ६ गड्यांनी पराभवधावफलक
२९ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सडर्बन५ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका मार्क बाउचर २५* (१३)धावफलक
१ मेकिंग्स XI पंजाबडर्बन८ धावांनी विजयीधावफलक
३ मेमुंबई इंडियन्सजोहान्सबर्ग९ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ६९* (५९) and ०/२३ (४ षटके)धावफलक
७ मेराजस्थान रॉयल्ससेंच्युरियन७ गड्यांनी पराभवधावफलक
१०१० मेमुंबई इंडियन्सपोर्ट एलिझाबेथ१६ धावांनी पराभवधावफलक
१११२ मेकोलकाता नाईट रायडर्ससेंच्युरियन६ गड्यांनी विजयी, सामनावीर – न्यूझीलंड रॉस टेलर ८१* (३३)धावफलक
१२१४ मेचेन्नई सुपर किंग्सडर्बन७ गड्यांनी विजयी, सामनावीर – न्यूझीलंड रॉस टेलर ४६ (५०)धावफलक
१३१९ मेदिल्ली डेरडेव्हिल्सजोहान्सबर्ग७ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ५८ (५६) and १/१७ (४ षटके)धावफलक
१४२१ मेडेक्कन चार्जर्ससेंच्युरियन१२ धावांनी विजयी, सामनावीर – भारत मनिष पांडे ११४* (७३)धावफलक
Semifinal२३ मेचेन्नई सुपर किंग्सजोहान्सबर्ग६ गड्यांनी विजयी, सामनावीर – भारत मनिष पांडे ४८ (३५)धावफलक
Final२४ मेडेक्कन चार्जर्सजोहान्सबर्ग६ धावांनी पराभव, सामनावीर – भारत अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके)धावफलक
षटकall record of ९ – ७

Runners-up of २००९ Indian Premier League

२०१० हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
१४ मार्च कोलकाता नाईट रायडर्स कोलकाता७ गड्यांनी पराभवधावफलक
१६ मार्च किंग्स XI पंजाब बंगळूर८ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ८९* (५५) and १/३९ (४ षटके)धावफलक
१८ मार्च राजस्थान रॉयल्स बंगळूर१० गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ४४* (३४) and २/२० (४ षटके)धावफलक
२० मार्च मुंबई इंडियन्स मुंबई७ गड्यांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ६६* (५५) and १/३५ (४ षटके)धावफलक
२३ मार्च चेन्नई सुपर किंग्स बंगळूर३६ धावांनी विजयी, सामनावीर – भारत रॉबिन उतप्पा ६८* (३८)धावफलक
२५ मार्च दिल्ली डेरडेव्हिल्स बंगळूर१७ धावांनी पराभवधावफलक
३१ मार्च चेन्नई सुपर किंग्स चेन्नई५ गड्यांनी पराभवधावफलक
२ एप्रिल किंग्स XI पंजाब मोहाली६ गड्यांनी विजयी, सामनावीर – इंग्लंड केवीन पीटरसन ६६* (४४) and ०/८ (१ षटक)धावफलक
४ एप्रिल दिल्ली डेरडेव्हिल्स दिल्ली३७ धावांनी पराभवधावफलक
१०८ एप्रिल डेक्कन चार्जर्स बंगळूर७ गड्यांनी पराभवधावफलक
१११० एप्रिल कोलकाता नाईट रायडर्स बंगळूर७ गड्यांनी विजयी, सामनावीर – भारत विनय कुमार ३/२३ (३ षटके)धावफलक
१२१२ एप्रिल डेक्कन चार्जर्स नागपूर१३ धावांनी पराभवधावफलक
१३१४ एप्रिल राजस्थान रॉयल्स जयपूर५ गड्यांनी विजयी, सामनावीर – इंग्लंड केवीन पीटरसन ६२ (२९)धावफलक
१४१७ एप्रिल मुंबई इंडियन्स बंगळूर५७ धावांनी पराभवधावफलक
Semifinal२१ एप्रिल मुंबई इंडियन्स नवी मुंबई३५ धावांनी पराभव

धावफलक

३/४ Playoff२४ एप्रिल डेक्कन चार्जर्स नवी मुंबई९ गड्यांनी विजयी, सामनावीर – भारत अनिल कुंबळे ४/१६ (४ षटके)

धावफलक

षटकall record of ८ – ८

Failed to make Finals, ended ३/८

Qualified for २०१० Champions Trophy Twenty२०

२०११ हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
९ एप्रिलकोची टस्कर्स केरलाकोची६ गडी राखुन विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स ५४* (४०)धावफलक
१२ एप्रिलमुंबई इंडियन्सबंगळूर९ गड्यांनी पराभवधावफलक
१४ एप्रिलडेक्कन चार्जर्सहैद्राबाद३३ धावांनी पराभवधावफलक
१६ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई२१ धावांनी पराभवधावफलक
१९ एप्रिलराजस्थान रॉयल्सबंगळूरअनिर्णित
२२ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता९ गडी राखुन विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल १०२* (५५) and ०/९ (२ षटके)धावफलक
२६ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली३ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत विराट कोहली ५६ (३८)धावफलक
२९ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियाबंगळूर२६ धावांनी विजयी, सामनावीर – भारत विराट कोहली ६७ (४२)धावफलक
६ मेकिंग्स XI पंजाबबंगळूर८५ धावांनी विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल १०७ (४९) and ३/२१ (४ षटके)धावफलक
१०८ मेकोची टस्कर्स केरलाबंगळूर९ गडी राखुन विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल ४४ (१६) and १/२६ (४ षटके)धावफलक
११११ मेराजस्थान रॉयल्सजयपूर९ गडी राखुन विजयी, सामनावीर – भारत श्रीनाथ अरविंद ३/३४ (४ षटके)धावफलक
१२१४ मेकोलकाता नाईट रायडर्सबंगळूर४ गडी राखुन विजयी(ड/लू), सामनावीर – जमैका क्रिस गेल ३८ (१२) and ०/११ (१ षटक)धावफलक
१३१७ मेकिंग्स XI पंजाबधर्मशाळा१११ धावांनी पराभवधावफलक
१४२२ मेचेन्नई सुपर किंग्सबंगळूर८ गडी राखुन विजयी, सामनावीर – जमैका क्रिस गेल ७५* (५०) and ०/२७ (३ षटके)धावफलक
१ला पात्रता सामना२४ मेचेन्नई सुपर किंग्समुंबई६ गड्यांनी पराभवधावफलक
२रा पात्रता सामना२७ मेमुंबई इंडियन्सचेन्नई४३ धावांनी विजय, सामनावीर – जमैका क्रिस गेल ८९* (४७) and ०/११ (३ षटके)धावफलक
अंतिम२८ मेचेन्नई सुपर किंग्सचेन्नई५८ धावांनी पराभवधावफलक
षटकall record of १० – ५ (One match no निकाल)

Runners-up of २०११ Indian Premier League

Qualified for २०११ Champions Trophy Twenty२०

२०१२ हंगाम

[संपादन]
क्र. तारीख विरुद्ध स्थळ निकाल धावफलक
७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सबंगळूर२० धावांनी विजयी, सामनावीर – दक्षिण आफ्रिका ए.बी. डी व्हिलियर्स ६४*(४२)धावफलक
१० एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सबंगळूर४२ धावांनी पराभवधावफलक
१२ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई५ गड्यांनी पराभवधावफलक
१५ एप्रिलराजस्थान रॉयल्सबंगळूर??
१७ एप्रिलपुणे वॉरियर्स इंडियाबंगळूर??
२० एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली??
२३ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपूर??
२५ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सबंगळूर??
२८ एप्रिलकोलकाता नाईट रायडर्सकोलकाता??
१०२ मेकिंग्स XI पंजाबबंगळूर??
११६ मेडेक्कन चार्जर्सबंगळूर??
१२९ मेमुंबई इंडियन्समुंबई??
१३११ मेपुणे वॉरियर्स इंडियापुणे??
१४१४ मेमुंबई इंडियन्सबंगळूर??
१५१७ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली??
१६२० मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद??

बाह्य दुवे

[संपादन]