Jump to content

कोलकाता नाइट रायडर्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कोलकाता नाईट रायडर्स
पूर्ण नाव कोलकाता नाईट रायडर्स
लघुनाम केकेआर
स्थापना २००८
मैदान ईडन गार्डन्स
(आसनक्षमता ६८,०००)
मालक शाहरूख खान, जुही चावला
आणि जय मेहता
अध्यक्ष एड्रियन वेन बेंटले
प्रशिक्षक चंद्रकांत पंडित
कर्णधार अजिंक्य रहाणे
लीग भारतीय प्रीमियर लीग
२०२४
Left arm Body Right arm
Trousers
गणवेश
संकेतस्थळ अधिकृत संकेतस्थळ
भारतीय प्रिमियर लीग विजय: २०१२, २०१४, २०२४
पहिला सामना एप्रिल १८ २००८
कोलकाता वि. बंगलोर
सद्य हंगाम

कोलकाता नाईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मध्ये कोलकाता शहराची फ्रॅंचाईजी आहे. संघाचा सध्याचा कर्णधार अजिंक्य रहाणे []आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक चंद्रकांत पंडित []आहेत. मार्च १० इ.स. २००८ रोजी संघाचे (आय.पी.एल. कोलकाता) अधिकृत नाव कोलकाता नाईट रायडर्स प्रस्तुत करण्यात आले. संघाचा मोटो आहे कोरबो लोरबो जितबो ( आम्ही करणार, लढणार, जिंकणार).

फ्रॅंचाइझ इतिहास

[संपादन]

कोलकाता ना‌ईट रायडर्स भारतीय प्रीमियर लीग मधिल एक फ्रॅंचाईजी आहे. जानेवारी २४ इ.स. २००८ला बॉलीवूडचा अभिनेता शाहरूख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटने जुही चावला आणि जय मेहता यांच्या भागिदारीत १० वर्षांसाठी संघ विकत घेतला.


प्रायोजक

[संपादन]

सर्वप्रथम कोलकाता संघाने प्रायोजक घोषित केले. संघाचा मुख्य प्रायोजक एच.डी.आय.एल. तर बेल्मॉंट, द डेली टेलीग्राफ (कोलकाता), नोकिया आणि टॅग हौर सह प्रायोजक आहेत. रिबॉक कपड्यांचा प्रायोजक आहेत. २०२५ मध्ये, कोलकाता नाईट रायडर्सने आरआर काबेलसोबत प्रमुख भागीदार म्हणून बहु-वर्षीय भागीदारी करारावर स्वाक्षरी केली आहे.[][][][]

खेळाडू

[संपादन]

भारतीय संघाचा माजी कर्णधार ह्या संघाचा आयकॉन खेळाडू व कर्णधार आहे. विश्वचषक स्पर्धेतील सर्वात यशश्वी कर्णधार रिकी पॉंटिंग, अष्टपैलू खेळाडू क्रिस गेल आणि यष्टीरक्षक/फलंदाज ब्रॅन्डन मॅककुलम सुद्धा संघात आहेत. गोलंदाजी विभागात शोएब अख्तर, इशांत शर्मा, उमर गुल आहेत.[]

सद्य संघ

[संपादन]
कोलकाता नाईट रायडर्स संघ खेळाडू

फलंदाज


अष्टपैलू

यष्टीरक्षक

गोलंदाज

Support Staff


More rosters

प्रबंधक

[संपादन]

Result Summary

[संपादन]
विरुद्धकाळसाविहासमअणिविजय %
न्यूझीलंड ऑकलंड एसेस२०११–२०१११००.००
भारत चेन्नई सुपर किंग्स२००८–२०११२८.५७
भारत डेक्कन चार्जर्स२००८–२०११७५.००
भारत दिल्ली डेरडेव्हिल्स२००८–२०११५०.००
भारत किंग्स XI पंजाब२००८–२०११५७.१४
भारत कोची टस्कर्स केरला२०११–२०११०.००
भारत मुंबई इंडियन्स२००८–२०१११२.५०
भारत पुणे वॉरियर्स इंडिया२०११–२०१११००.००
भारत राजस्थान रॉयल्स२००८–२०११५६.२५
भारत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर२००८–२०११४४.४४
इंग्लंड सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब२०११–२०११०.००
ऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्स२०११–२०११०.००
दक्षिण आफ्रिका वॉरीयर्स क्रिकेट संघ२०११–२०१११००.००
संघ सध्या अस्तिवात नाही

२००८ आयपीएल हंगाम

[संपादन]
क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१८ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगळूर१४० धावांनी विजयी, सामनावीर- न्यूझीलंड ब्रेंडन मॅकुलम १५८* (७३)
२० एप्रिलडेक्कन चार्जर्सकोलकाता५ गडी राखुन विजयी, सामनावीर- ऑस्ट्रेलिया डेव्हिड हसी ३८* (४३)
२६ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई९ गड्यांनी पराभव
२९ एप्रिलमुंबई इंडियन्सकोलकाता७ गड्यांनी पराभव
१ मेराजस्थान रॉयल्सजयपूर४५ धावांनी पराभव
३ मेकिंग्स XI पंजाबमोहाली९ धावांनी पराभव
८ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकोलकाता५ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली २० (२२) and १/७ (३ overs)
११ मेडेक्कन चार्जर्सहैद्राबाद२३ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ९१ (५७), २/२५ (४ overs) and २ catches
१३ मेदिल्ली डेरडेव्हिल्सकोलकाता२३ धावांनी विजयी, सामनावीर- पाकिस्तान शोएब अख्तर ४/११ (३ overs)
१०१६ मेमुंबई इंडियन्समुंबई८ गड्यांनी पराभव
१११८ मेचेन्नई सुपर किंग्सकोलकाता३ धावांनी पराभव (ड/लू पद्धती)
१२२० मेराजस्थान रॉयल्सकोलकाता६ गड्यांनी पराभव
१३२२ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्लीसामना रद्द
१४२५ मेकिंग्स XI पंजाबकोलकाता३ गडी राखुन विजयी, सामनावीर- पाकिस्तान उमर गुल ४/२३ (४ overs) and २४ (११)
एकूण प्रदर्शन ६ - ७ (१ सामना रद्द)

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, लीग स्थान ६/८

२००९ आयपीएल हंगाम

[संपादन]
दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१९ एप्रिलडेक्कन चार्जर्सकेप टाउन८ गड्यांनी पराभव
२१ एप्रिलकिंग्स XI पंजाबदर्बान११ धावांनी विजयी (ड/लू पद्धती), सामनावीर- जमैका क्रिस गेल ४४* (२६)
२३ एप्रिलराजस्थान रॉयल्सपोर्ट एलिझाबेथ३ धावांनी पराभव सुपर ओव्हर
२५ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सकेप टाउनपावसामुळे सामना रद्द
२७ एप्रिलमुंबई इंडियन्सपोर्ट एलिझाबेथ९२ धावांनी पराभव
२९ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरदर्बान५ गड्यांनी पराभव
१ मेमुंबई इंडियन्सदर्बान९ धावांनी पराभव
३ मेकिंग्स XI पंजाबईस्ट लंडन६ गड्यांनी पराभव
५ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदर्बान९ गड्यांनी पराभव
१० मेदिल्ली डेरडेव्हिल्सजोहान्सबर्ग७ गड्यांनी पराभव
१२ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरप्रिटोरिया६ गड्यांनी पराभव
१६ मेडेक्कन चार्जर्सपोर्ट एलिझाबेथ६ गड्यांनी पराभव
१८ मेचेन्नई सुपर किंग्सप्रिटोरिया७ गडी राखुन विजयी, सामनावीर- ऑस्ट्रेलिया ब्रॅड हॉज ७१* (४४)
२० मेराजस्थान रॉयल्सदर्बान४ गडी राखुन विजयी, सामनावीर- लक्ष्मीरतन शुक्ला ४८* (४६)
एकूण प्रदर्शन ३ - १० (एक सामना अनिर्णित)

उपांत्य फेरीसाठी पात्र नाही, लीग स्थान ८/८

२०१० आयपीएल हंगाम

[संपादन]
दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१२ मार्चडेक्कन चार्जर्सनवी मुंबई११ धावांनी विजयी, सामनावीर- श्रीलंका ॲंजेलो मॅथ्यूज ६५* (४६) and १/२७ (४ षटके)
१४ मार्चरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकोलकाता७ गडी राखुन विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ५० (२९)
१६ मार्चचेन्नई सुपर किंग्सकोलकाता५५ धावांनी पराभव
२० मार्चराजस्थान रॉयल्सअहमदाबाद३४ धावांनी पराभव
२२ मार्चमुंबई इंडियन्समुंबई७ गड्यांनी पराभव
२७ मार्चकिंग्स XI पंजाबमोहाली३९ धावांनी विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ७५ (४७)
२९ मार्चदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली४० धावांनी पराभव
१ एप्रिलडेक्कन चार्जर्सकोलकाता२४ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ८८ (५४)
४ एप्रिलकिंग्स XI पंजाबकोलकाता८ गड्यांनी पराभव
७ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सकोलकाता१४ धावांनी विजयी, सामनावीर- सौरव गांगुली ५६ (४६)
१० एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर७ गड्यांनी पराभव
१३ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई९ गड्यांनी पराभव
१७ एप्रिलराजस्थान रॉयल्सकोलकाता८ गडी राखुन विजयी, सामनावीर- जयदेव उनादकट ३/२६ (४ षटके)
१९ एप्रिलमुंबई इंडियन्सकोलकाता९ गडी राखुन विजयी- मुरली कार्तिक २/२० (४ षटके) आणि २ झेल
एकूण प्रदर्शन ७ - ७

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, लीग स्थान ६/८

२०११ आयपीएल हंगाम

[संपादन]
दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
८ एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई२ धावांनी पराभव
११ एप्रिलडेक्कन चार्जर्सकोलकाता९ धावांनी विजयी, सामनावीर- दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ५४ (४२)
१५ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर९ गडी राखुन विजयी, सामनावीर- गौतम गंभीर ७५* (४४)
१७ एप्रिलराजस्थान रॉयल्सकोलकाता८ गडी राखुन विजयी, सामनावीर- लक्ष्मीपती बालाजी ३/१५ (३ षटके)
२० एप्रिलकोची टस्कर्स केरलाकोलकाता६ धावांनी पराभव
२२ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकोलकाता९ गड्यांनी पराभव
२८ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली१७ धावांनी विजयी, सामनावीर- मनोज तिवारी ६१* (४७)
३० एप्रिलकिंग्स XI पंजाबकोलकाता८ गडी राखुन विजयी, सामनावीर- इक्बाल अब्दुल्ला २/१९ (४ षटके)
३ मेडेक्कन चार्जर्सहैदराबाद२० धावांनी विजयी, सामनावीर- युसुफ पठाण ४७* (२६)
५ मेकोची टस्कर्स केरलाकोची१७ धावांनी पराभव
७ मेचेन्नई सुपर किंग्सकोलकाता१० धावांनी विजयी (ड्/लू पद्धती), सामनावीर- इक्बाल अब्दुल्ला १/१५ (४ षटके)
१४ मेरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर४ गड्यांनी पराभव (ड/लू)
१९ मेपुणे वॉरियर्स इंडियानवी मुंबई७ गडी राखुन विजयी, सामनावीर- युसुफ पठाण २९ (२५) and २/२३ (४ षटके)
२२ मेमुंबई इंडियन्सकोलकाता५ गड्यांनी पराभव
२५ मेमुंबई इंडियन्समुंबई४ गड्यांनी पराभव
एकूण प्रदर्शन ८ - ७

ल्पे ऑफ साठी पात्र आणि लीग स्थान ४/१०

२०-२० चॅंपियन्स लीग पात्रता फेरी साठी पात्र

२०११ २०-२० चॅंपियन्स लीग

[संपादन]
दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
१९ सप्टेंबर (पात्रत सामना #१)न्यूझीलंड ऑकलंड एसेसहैद्राबाद२ धावांनी विजयी, सामनावीर- भारत मनविंदर बिस्ला ४५ (३२)
२१ सप्टेंबर (पात्रता सामना #२)इंग्लंड [[सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब|सॉमरसेट]]हैद्राबाद११ धावांनी पराभव
२५ सप्टेंबरइंग्लंड [[सॉमरसेट काउंटी क्रिकेट क्लब|सॉमरसेट]]हैद्राबाद५ गड्यांनी पराभव
२७ सप्टेंबरऑस्ट्रेलिया साउदर्न रेडबॅक्सहैद्राबाद१९ धावांनी पराभव
२९ सप्टेंबरभारत रॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर९ गडी राखुन विजयी, सामनावीर- दक्षिण आफ्रिका जॉक कालिस ६४* (४७) and १/२८ (४ षटके)
१ ऑक्टोबरदक्षिण आफ्रिका वॉरीयर्स क्रिकेट संघबंगलोर२२ धावांनी विजयी (ड/लू)
पात्रत फेरीतील प्रदर्शन आणि सीएलटी२० २०११ चे प्रदर्शन २-२

उपांत्य फेरी साठी पात्र नाही, स्थान ५/१३

२०१२ आयपीएल हंगाम

क्र. दिनांक विरुद्ध स्थळ निकाल
५ एप्रिलदिल्ली डेरडेव्हिल्सकोलकाता८ गड्यांनी पराभव
८ एप्रिलराजस्थान रॉयल्सजयपुर२२ धावांनी पराभव
१० एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरबंगलोर४२ धावांनी विजयी
१३ एप्रिलराजस्थान रॉयल्सकोलकाता५ गड्यांनी विजयी
१५ एप्रिलकिंग्स XI पंजाबकोलकाता२ धावांनी पराभव
१८ एप्रिलकिंग्स XI पंजाबमोहाली८ गड्यांनी विजयी
२२ एप्रिलडेक्कन चार्जर्सकटक५ गड्यांनी विजयी
२४ एप्रिलडेक्कन चार्जर्सकोलकाताएकही चेंडू न टाकता सामना रद्द झाला
२८ एप्रिलरॉयल चॅलेंजर्स बंगलोरकोलकाता४७ धावांनी विजयी
१०३० एप्रिलचेन्नई सुपर किंग्सचेन्नई५ गड्यांनी विजयी
११५ मेपुणे वॉरियर्स इंडियाकोलकाता७ धावांनी विजयी
१२७ मेदिल्ली डेरडेव्हिल्सदिल्ली६ गड्यांनी विजयी
१३१२ मेमुंबई इंडियन्सकोलकाता२७ धावांनी पराभव
१४१४ मेचेन्नई सुपर किंग्सकोलकाता५ गड्यांनी पराभव
१५१६ मेमुंबई इंडियन्समुंबई३२ धावांनी विजयी
१६१९ मेपुणे वॉरियर्स इंडियापुणे३४ धावांनी विजयी
१७२२ मेदिल्ली डेरडेव्हिल्स पात्रता फेरी १पुणे१८ धावांनी विजयी
१८२७ मेचेन्नई सुपर किंग्स अंतिम सामनाचेन्नई५ गड्यांनी विजयी
एकूण: १२ विजय – ५ पराभव. हंगाम २०१२ - विजेते. २०१२ चॅम्पियन्स लीग ट्वेंटी२० साठी पात्र.

बाह्य दुवे

[संपादन]

संदर्भ

[संपादन]
  1. "अजिंक्य रहाणे KKRचे नेतृत्व करणार: 23.75 कोटींना विकलेला व्यंकटेश अय्यर उपकर्णधार; श्रेयसच्या नेतृत्वात मागील IPL जिंकला होता". 2025-03-03.
  2. "कोलकाताच्या यशाच्या पडद्यामागचे नायक!". Loksatta. 2024-05-28. 2025-03-07 रोजी पाहिले.
  3. "RR Kabel Joins Forces with Kolkata Knight Riders as Principal Partner for the upcoming Tata IPL season". www.kkr.in (इंग्रजी भाषेत). 2025-02-10. 2025-03-07 रोजी पाहिले.
  4. "RR Kabel signs multi-year deal with Kolkata Knight Riders as principal partner". Moneycontrol (इंग्रजी भाषेत). 2025-04-28 रोजी पाहिले.
  5. "RR Kabel powers up KKR partnership in a high-voltage comeback". Indian Television. 2025-02-10.[permanent dead link]
  6. Desk, SMEStreet Edit. "RR Kabel Joins KKR as IPL 2025 Principal Partner". smestreet.in (इंग्रजी भाषेत). 2025-04-28 रोजी पाहिले.
  7. "Kolkata Knight Riders Squad". Cricinfo. 2008-03-14. 2008-03-14 रोजी पाहिले.