चमनी सेनेविरत्ने
Appearance
चमनी रोशिनी सेनेविरत्ने (१४ नोव्हेंबर, १९७८:श्रीलंका - ) ही श्रीलंकाच्या महिला क्रिकेट संघाकडून १९९७ ते २०१३ दरम्यान १ महिला कसोटी, ८० महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने आणि काही महिला ट्वेंटी२० सामने खेळलेली तर २०१८ पासून संयुक्त अरब अमिरातीच्या महिला क्रिकेट संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे.