Jump to content

छाया मुगल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

छाया मुगल (२० जून, १९८६:भारत - हयात) ही भारतात जन्मलेली पण संयुक्त अरब अमिरातीच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१]

  1. ^ "छाया मुगल".
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता, १ली मटी२० आंतरराष्ट्रीय, गट 'अ' : नेदरलँड्स महिला वि. संयुक्त अरब अमिराती महिला, उट्रेख्त, ७ जुलै २०१८".