कविशा कुमारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

कविशा कुमारी (२३ एप्रिल, २००३:संयुक्त अरब अमिराती - हयात) ही भारतीय वंशाची पण संयुक्त अरब अमिरातीच्या महिला क्रिकेट संघाकडून खेळणारी खेळाडू आहे.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "कविशा कुमारी".
  2. ^ "२०१८ महिला टी२० क्रिकेट विश्वचषक पात्रता, ३री मटी२० आंतरराष्ट्रीय, गट 'अ' : नेदरलँड्स महिला वि. संयुक्त अरब अमिराती महिला, उट्रेख्त, ७ जुलै २०१८".