"अमरावती विभाग" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Luckas-bot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: es:División de Amravati |
No edit summary |
||
ओळ १: | ओळ १: | ||
'''अमरावती विभाग''' [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. |
'''अमरावती विभाग'''(पश्चिम विदर्भ) [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे. |
||
==चतुःसीमा== |
==चतुःसीमा== |
||
या विभागाच्या पश्चिमेस [[नाशिक विभाग]], पूर्वेस [[नागपूर विभाग]], उत्तरेस [[मध्य प्रदेश]]राज्य व दक्षिणेस [[औरंगाबाद विभाग]] आणि [[आंध्र प्रदेश]] राज्य आहेत. |
या विभागाच्या पश्चिमेस [[नाशिक विभाग]](खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस [[नागपूर विभाग]](पूर्व विदर्भ), उत्तरेस [[मध्य प्रदेश]]राज्य व दक्षिणेस [[औरंगाबाद विभाग]](मराठवाडा) आणि [[आंध्र प्रदेश]] राज्य आहेत. |
||
==थोडक्यात माहिती== |
==थोडक्यात माहिती== |
१६:१२, ८ ऑगस्ट २०११ ची आवृत्ती
अमरावती विभाग(पश्चिम विदर्भ) महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभागांपैकी एक आहे.
चतुःसीमा
या विभागाच्या पश्चिमेस नाशिक विभाग(खानदेश आणि उत्तर महाराष्ट्र), पूर्वेस नागपूर विभाग(पूर्व विदर्भ), उत्तरेस मध्य प्रदेशराज्य व दक्षिणेस औरंगाबाद विभाग(मराठवाडा) आणि आंध्र प्रदेश राज्य आहेत.
थोडक्यात माहिती
- क्षेत्रफळ - ४६,०९० किमी²
- लोकसंख्या (२००१ची गणना) - ३९,४१,९०३
- जिल्हे - अमरावती जिल्हा, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, यवतमाळ जिल्हा, वाशीम जिल्हा
- साक्षरता - ७७.७९%
- ओलिताखालील जमीन : २,५८२ किमी²