"महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची यादी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४८: ओळ ४८:


== सूची ==
== सूची ==
===मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री===
* इ.स. १९४७ ते १९५२ - [[बाळ गंगाधर खेर]]
* इ.स. १९५२ ते १९५६ - [[मोरारजी देसाई]]
* इ.स. १९५६ ते १९६० - [[यशवंतराव चव्हाण]]

===महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री===
{| class="wikitable"
{| class="wikitable"
|-
|-

१६:१४, ८ सप्टेंबर २०२२ ची आवृत्ती

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
Chief Minister of Maharashtra
विद्यमान
एकनाथ शिंदे

३० जून २०२२ पासून
महाराष्ट्र सरकार
दर्जा राज्यशासनाचे प्रमुख
सदस्यता महाराष्ट्राचे विधिमंडळ (विधानसभा किंवा विधान परिषद)
निवास वर्षा निवास, मुंबई
मुख्यालय मंत्रालय, मुंबई
नियुक्ती कर्ता महाराष्ट्राचे राज्यपाल
कालावधी ५ वर्ष
पूर्वाधिकारी मुंबई राज्याचे मुख्यमंत्री
निर्मिती १ मे १९६०
पहिले पदधारक यशवंतराव चव्हाण (१९६०-१९६२)
उपाधिकारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे महाराष्ट्र राज्यशासनाचे प्रमुख असतात. विधानसभा निवडणुकांमध्ये बहुमत मिळालेल्या पक्षाच्या नेत्याला महाराष्ट्राचे राज्यपाल सरकार स्थापन करण्याचे निमंत्रण देतात. यानंतरच्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनात मतदान होउन बहुमत मिळाल्यास अधिकृतरीत्या ते मुख्यमंत्री होतात.

२०१९ च्या निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षास स्पष्ट बहुमत मिळाले नाही, त्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. विधानसभेतील सगळ्यात मोठा पक्ष असलेल्या भाजपने सरकार स्थापना करण्याचा दावा केला व देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. परंतु सभागृहातील चाचणी मतामध्ये बहुमत मिळणार नाही हे तीन दिवसांत स्पष्ट झाल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी २६ नोव्हेंबर २०१९ रोजी राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा मध्यस्थीने शरद पवार, सोनिया गांधी व उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येऊन महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केले व उद्धव ठाकरे यांनी छ्त्रपती शिवाजी महाराज पार्क येथे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.

सूची

मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री

# चित्र नाव मतदारसंघ कार्यकाळ विधानसभा
(निवडणूक)
पक्ष
यशवंतराव चव्हाण कराड उत्तर १ मे १९६० २० नोव्हेंबर १९६२ 2 वर्षे, 203 दिवस पहिला
(१९५७)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
मारोतराव कन्नमवार साओली २० नोव्हेंबर १९६२ २४ नोव्हेंबर १९६३ 1 वर्ष, 4 दिवस दुसरा
(१९६२)
बाळासाहेब सावंत चिपळूण २५ नोव्हेंबर १९६३ ५ डिसेंबर १९६३ 10 दिवस
वसंतराव नाईक पुसद ५ डिसेंबर १९६३ १ मार्च १९६७ 11वर्ष, 78 दिवस
१ मार्च १९६७ १३ मार्च १९७२ तिसरी
(१९६७)
१३ मार्च १९७२ २१ फेब्रुवारी १९७५ चौथा
(१९७२)
शंकरराव चव्हाण भोकर २१ फेब्रुवारी १९७५ १७ मे १९७७ 2 वर्ष, 85 दिवस
वसंतराव दादा पाटील विधान परिषद सदस्य १७ मे १९७७ ५ मार्च १९७८ 1 वर्ष, 62 दिवस
सांगली ५ मार्च १९७८ १८ जुलै १९७८ पाचवा
(१९७८)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (अरसू)
शरद पवार बारामती १८ जुलै १९७८ १७ फेब्रुवारी १९८० 1 वर्ष, 214 दिवस भारतीय काँग्रेस (समाजवादी)
State Emblem of India राष्ट्रपती राजवट १७ फेब्रुवारी १९८० ९ जून १९८० 112 दिवस विरघळली N/A
अब्दुल रहमान अंतुले श्रीवर्धन ९ जून १९८० २१ जानेवारी १९८२ 1 वर्ष, 226 दिवस सहावी
(१९८०)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
बाबासाहेब भोसले नेहरूनगर २१ जानेवारी १९८२ २ फेब्रुवारी १९८३ 1 वर्ष, 12 दिवस
(६) वसंतराव दादा पाटील सांगली २ फेब्रुवारी १९८३ ३ जून १९८५ 2 वर्ष, 121 दिवस
१० शिवाजीराव निलंगेकर निलंगा ३ जून १९८५ १२ मार्च १९८६ 282 दिवस सातवी
(१९८५)
(५) शंकरराव चव्हाण विधान परिषद सदस्य १२ मार्च १९८६ २६ जून १९८८ 2 वर्ष, 106 दिवस
(७)
शरद पवार बारामती २६ जून १९८८ ४ मार्च १९९० 2 वर्ष, 364 दिवस
४ मार्च १९९० २५ जून १९९१ आठवी
(१९९०)
११ सुधाकरराव नाईक पुसद २५ जून १९९१ ६ मार्च १९९३ 1 वर्ष, 254 दिवस
(७)
शरद पवार विधान परिषद सदस्य ६ मार्च १९९३ १४ मार्च १९९५ 2 वर्ष, 8 दिवस
१२ मनोहर जोशी दादर १४ मार्च १९९५ १ फेब्रुवारी १९९९ 3 वर्ष, 324 दिवस नववी
(१९९५)
शिवसेना
१३ नारायण राणे मालवण १ फेब्रुवारी १९९९ १८ ऑक्टोबर १९९९ 259 दिवस
१४
विलासराव देशमुख लातूर शहर १८ ऑक्टोबर १९९९ १८ जानेवारी २००३ 3 वर्ष, 92 दिवस दहावी
(१९९९)
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
१५
सुशीलकुमार शिंदे सोलापूर दक्षिण १८ जानेवारी २००३ १ नोव्हेंबर २००४ 1 वर्ष, 288 दिवस
(१४)
विलासराव देशमुख लातूर शहर १ नोव्हेंबर २००४ ८ डिसेंबर २००८ 4 वर्ष, 37 दिवस अकरावी
(२००४)
१६
चित्र:Ashok Chavan.jpg
अशोक चव्हाण भोकर ८ डिसेंबर २००८ ७ नोव्हेंबर २००९ 1 वर्ष, 338 दिवस
७ नोव्हेंबर २००९ ११ नोव्हेंबर २०१० बारावी
(२००९)
१७
पृथ्वीराज चव्हाण विधान परिषद सदस्य ११ नोव्हेंबर २०१० २८ सप्टेंबर २०१४ 3 वर्ष, 321 दिवस
State Emblem of India राष्ट्रपती राजवट २८ सप्टेंबर २०१४ ३१ ऑक्टोबर २०१४ 32 दिवस विरघळली N/A
१८ देवेंद्र फडणवीस नैर्ऋत्य नागपूर ३१ ऑक्टोबर २०१४ १२ नोव्हेंबर २०१९ 5 वर्ष, 12 दिवस तेरावी
(२०१४)
भारतीय जनता पक्ष
State Emblem of India राष्ट्रपती राजवट १२ नोव्हेंबर २०१९ २३ नोव्हेंबर २०१९ 11 दिवस चौदावी
(२०१९)
N/A
(१८) देवेंद्र फडणवीस नैर्ऋत्य नागपूर २३ नोव्हेंबर २०१९ २८ नोव्हेंबर २०१९ 5 दिवस भारतीय जनता पक्ष
१९
उद्धव ठाकरे विधान परिषद सदस्य २८ नोव्हेंबर २०१९ ३० जून २०२२ 2 वर्ष, 214 दिवस शिवसेना
२०
चित्र:Eknath Sambhaji Shinde.jpg
एकनाथ शिंदे कोपरी-पाचपाखाडी ३० जून २०२२ पदावर असलेला

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे