संजय राऊत

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

संजय राऊत (१५ नोव्हेंबर, इ.स. १९६१ - ) हे मराठी राजकारणी, पत्रकार आहेत. ते राज्यसभेतील महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारे शिवसेनेचे खासदार आहेत. ते सामना या मराठी वृत्तपत्राचे कार्यकारी संपादक आहेत.