"राम नाईक" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
छो removed Category:भारतीय पेट्रोलियममंत्री; added Category:भारतीय पेट्रोलियम मंत्री using HotCat |
No edit summary |
||
ओळ ४२: | ओळ ४२: | ||
|स्रोत = |
|स्रोत = |
||
}} |
}} |
||
'''राम नाईक''' (जन्म: [[एप्रिल १६]], [[इ.स. १९३४]]) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]],[[इ.स. १९९६]],[[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[महाराष्ट्र]] राज्यातील [[उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. ते [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या |
'''राम नाईक''' (जन्म: [[एप्रिल १६]], [[इ.स. १९३४]]) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. राम नाईक यांनी वयाच्या ३५व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले. ते [[इ.स. १९८९]], [[इ.स. १९९१]],[[इ.स. १९९६]],[[इ.स. १९९८]] आणि [[इ.स. १९९९]] च्या लोकसभा निवडणुकीत [[महाराष्ट्र]] राज्यातील [[उत्तर मुंबई (लोकसभा मतदारसंघ)|उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून]] लोकसभेवर निवडून गेले. ते [[अटलबिहारी वाजपेयी]] यांच्या मंत्रिमंडळात [[पेट्रोलियम मंत्री]] होते. |
||
या कालावधीत त्यांनी कर्करोगावरही मात केली. |
|||
जुलै २०१४ पासून राम नाईक [[उत्तर प्रदेश]] राज्याचे राज्यपाल आहेत. |
जुलै २०१४ पासून राम नाईक [[उत्तर प्रदेश]] राज्याचे राज्यपाल आहेत. |
||
==आत्मचरित्र== |
|||
राम नाईक यांनी 'चरैवेति! चरैवेति!!' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे. |
|||
==संदर्भ== |
==संदर्भ== |
१३:३६, १९ एप्रिल २०१६ ची आवृत्ती
राम नाईक | |
विद्यमान | |
पदग्रहण २२ जुलै २०१४ | |
मागील | अझीझ कुरेशी |
---|---|
कार्यकाळ इ.स. १९८९ – इ.स. २००४ | |
मागील | अनुपचंद शाह |
पुढील | गोविंदा आहूजा |
मतदारसंघ | उत्तर मुंबई |
जन्म | १६ एप्रिल, १९३४ आटपाडी, सांगली जिल्हा, महाराष्ट्र |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
निवास | मुंबई |
धर्म | हिंदू |
राम नाईक (जन्म: एप्रिल १६, इ.स. १९३४) या भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. राम नाईक यांनी वयाच्या ३५व्या वर्षी नोकरी सोडली आणि त्यानंतर ते सक्रिय राजकारणात गेले; खासदार, केंद्रीय मंत्री झाले. ते इ.स. १९८९, इ.स. १९९१,इ.स. १९९६,इ.स. १९९८ आणि इ.स. १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र राज्यातील उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. ते अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात पेट्रोलियम मंत्री होते.
या कालावधीत त्यांनी कर्करोगावरही मात केली.
जुलै २०१४ पासून राम नाईक उत्तर प्रदेश राज्याचे राज्यपाल आहेत.
आत्मचरित्र
राम नाईक यांनी 'चरैवेति! चरैवेति!!' या नावाचे आत्मचरित्र लिहिले आहे.