"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Appearance
Content deleted Content added
Dev.devashri (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ३४: | ओळ ३४: | ||
{{विस्तार}} |
{{विस्तार}} |
||
[[चित्र:WLA haa Krishna Playing the Flute Chola.jpg|thumb|right|200px|मुरलीधर कृष्णाचे [[चोल राजांची मंदिरे|चोळकालीन]] शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)]] |
[[चित्र:WLA haa Krishna Playing the Flute Chola.jpg|thumb|right|200px|मुरलीधर कृष्णाचे [[चोल राजांची मंदिरे|चोळकालीन]] शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)]] |
||
'''कृष्ण''' हा पारंपरिक [[हिंदू|हिंदू धर्मकल्पनांनुसार]] [[विष्णू|विष्णूचा]] आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर [[द्वापरयुग]] संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवरणाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. कृष्ण हे नाव |
'''कृष्ण''' हा पारंपरिक [[हिंदू|हिंदू धर्मकल्पनांनुसार]] [[विष्णू|विष्णूचा]] आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर [[द्वापरयुग]] संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवरणाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. या नामावलीचे पूजेच्या वेळीस पठण केले जाते. |
||
==पुस्तके== |
|||
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही : |
|||
* श्रीकृष्णदर्शन (डॉ. मंगला कुळकर्णी) |
|||
== बाह्य दुवे == |
== बाह्य दुवे == |
०५:५५, २ फेब्रुवारी २०१६ ची आवृत्ती
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
कृष्ण हा पारंपरिक हिंदू धर्मकल्पनांनुसार विष्णूचा आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर द्वापरयुग संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवरणाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. कृष्ण हे नाव "विष्णू सहस्रनामात" ५७वे येते, तर तेथे विष्णूचे नाव ५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवनामात" २४वे आहे. या नामावलीचे पूजेच्या वेळीस पठण केले जाते.
पुस्तके
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :
- श्रीकृष्णदर्शन (डॉ. मंगला कुळकर्णी)
बाह्य दुवे
- राधावल्लभ.कॉम (इंग्लिश मजकूर)