Jump to content

उलूपी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
उलूपी
राजकुमारी
उलूपी आणि अर्जुन
राजधानी इंद्रप्रस्थ
हस्तिनापूर
पूर्ण नाव नाग राजकुमारी उलूपी
जन्म नागलोक
पती अर्जुन
संतती इरावान
राजघराणे नाग (जन्माने)
कुरू (लग्नाने)


उलूपी, उलुपिका तथा उलुची ही एक नागकन्याअर्जुनाची पत्नी होती. अर्जुन इतर पांडवांपासून वेगळा भटकत असताना त्याने उलूपीशी लग्न केले.