हस्तिनापुर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Yudhisthira arrives in Hastinapur at the end of war.jpg

हस्तिनापुर ही महाभारतकाळातील कुरू राष्ट्राची राजधानी होती.हस्तिनापुर ही महाभारतकालीन कुरुवंशीयांची राजधानी होती.हस्तिनापूर व इंद्रप्रस्थ ही दिल्लीच्या आसपासची शहरे होती.