दुःशासन
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
दुःशासन' हा महाभारतातील हस्तिनापुराचा आंधळा राजा धृतराष्ट्र व राणी गांधारी यांचा पुत्र व शंभर कौरव भावंडांमध्ये दुर्योधनापाठोपाठ दुसऱ्या क्रमांकाचा भाऊ होता. त्याने हस्तिनापुराच्या राजदरबारात आपली वहिनी, म्हणजेच पांडवपत्नी द्रौपदी हिची वस्त्रे फेडण्याचा प्रयत्न केला. महाभारतीय युद्धात भीमाच्या हातून तो मारला गेला. निर्जरा सोबत त्याने तिझ्याशी युद्ध केले.