चित्रांगदा
चित्रांगदा मणिपूरचा राजा चित्रवाहनाची मुलगी व अर्जुनाची पत्नी होती.
अज्ञातवासादरम्यान अर्जुन भारतभर भटकत असताना तो मणिपूरमध्ये पोचला व त्याने चित्रांगदाला मागणी घातली. चित्रवाहनाने आधी नकार दिला. नंतर फक्त चित्रांगदाची मुलेच मणिपूरच्या राज्यावर हक्क सांगू शकतील अशी अट घालून त्याने अर्जुन आणि चित्रांगदाच्या लग्नास होकार दिला.
बभ्रुवाहन हा अर्जुन व चित्रांगदाचा मुलगा होय.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |