कृतवर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
पांडवांची सेना

कृतवर्मा हा यादव वंशीय सेनापती होता. याने कौरवांच्या बाजूने लढणाऱ्या यादव सैन्याचे नेतृत्व केले. महाभारताच्या युद्धात कौरव सैन्यात फक्त कृतवर्मा अश्वथामाकृपाचार्य एवढेच जिवंत राहिले होते. द्वारकेतील यादवीची सुरुवात सात्यकी व कृतवर्माच्या भांडणातून सुरू झाली होती. यात सात्यकी व कृतवर्माने एकमेकांना ठार केले.