हिडिंब

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

हिडिंब हा महाभारतातील एक असुर राजा होता. आदि पर्वामध्ये भीमाने त्याचा वध केला.