Jump to content

शकुनी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
चित्र:Shakuni consolating Duryodhana.jpg
शकुनी व दुर्योधन

शकुनी हा गांधार देशाचा राजपुत्र व धृतराष्ट्राची पत्नी गांधारी हिचा सख्खा भाऊ होता. गांधारी व धृतराष्ट्राच्या विवाहानंतर शकुनीने गांधारीच्या प्रेमाखातर हस्तिनापूरमधे कायमचे वास्तव्य केले.

शकुनी द्युत या खेळामधे निपुण होता. आपला भाचा दुर्योधन याला हस्तिनापूरचे राज्य मिळवून देण्याच्या महत्त्वाकांक्षेमुळे शकुनीने पांडवांना द्युतासाठी आमंत्रित केले व हरवले. यामुळे पांडवांना राज्यत्याग करून बारा वर्षांचा वनवास व एक वर्षाचा अज्ञातवास भोगण्याची अट पाळावी लागली.शकुनी कडील पासे हे त्याच्या वडिलांच्या पाठीच्या हाडांचे होते ,व ते शकुनी च ऐकत