जनमेजय
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
जनमेजय हा महाभारतातील अर्जुनाचा नातू, परीक्षित राजाचा मुलगा होता. जनमेजयाने उत्तंक ऋषींच्या मदतीने सर्पसंहार यज्ञ केला होता. पिता परीक्षितच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी त्याने हा यज्ञ केला होता.