Jump to content

अहिलावती

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

अहिलावती तथा मौरवी ही महाभारतातील एक व्यक्तिरेखा आहे. ही नरकासुराच्या सेनापती मुर याची मुलगी असून घटोत्कचाची पत्नी होती.

अहिलावती आणि घटोत्कच यांना बार्बारिक, मेघवर्ण आणि अंजनपर्वण अशी तीन मुले होती.