अभिमन्यु

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(अभिमन्यू या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
अभिमन्यु व उत्तरा

अभिमन्यू अर्जुनसुभद्रेचा पुत्र होता. तो कृष्णाचा भाचा असून चक्रव्यूह भेदण्याचे अर्धवट ज्ञान त्याला आईच्या पोटात असतानाच मिळाले होते. चक्रव्यूह भेदण्याचे असे ज्ञान असणाऱ्या केवळ ४ व्यक्ती होत्या त्यापैकी अभिमन्यू एक होता. त्याच्याशिवाय, अर्जुन ,कृष्णद्रोणाचार्य यांनाच चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान होते.

वयाने लहान पण अत्यंत शूर अशा अभिमन्यूला जयद्रथाने कपटाने मारले. उत्तरा ही विराट राजाची कन्या होती. अर्जुनाने बृहन्नडेच्या वेशात तिला नृत्य शिकविले होते.ती अभिमन्यूची पत्नी होती. व परीक्षित हा त्यांचा मुलगा.


महाभारत}}