नकुल
Appearance
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
| राजकुमार नकुल | ||
|---|---|---|
| पांडव | ||
| राजकुमार नकुल | ||
| राजधानी | हस्तिनापूर | |
| पूर्ण नाव | नकुल | |
| जन्म | हस्तिनापूरच्या जंगलामध्ये | |
| वडील | सम्राट पांडू | |
| आई | राणी माद्री | |
| पत्नी | द्रौपदी क्रेणुमती | |
| संतती | शतानिक निरुमित्र | |
| राजघराणे | कुरु | |

हा लेख महाभारतातील व्यक्तिरेखा नकुल याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नकुल(निःसंदिग्धीकरण).

नकुल महाभारतातील पाच पांडवांपैकी एक होता. नकुल आणि सहदेव हे राजा पंडूस अश्विनिदेवांच्या कॄपेने माद्रीपासून झालेले जुळे पुत्र होते. पंडूला कुंतीपासून झालेले युधिष्ठिर, भीम व अर्जुन हे पुत्र यांची सावत्र भावंडे होती. महाभारतातील संदर्भांनुसार नकुल हा दिसायला अतिशय राजबिंडा होता. त्याचा स्वभाव अतिशय विनोदी होता.अश्वपालनात व त्याने प्रावीण्य मिळवले होते. तलवार हे त्याच्या युद्धाचे प्रमुख अस्त्र होते.