शिखंडी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

शिखंडी महाभारत या महाकाव्यातील एक पात्र. पितामह भीष्म यांचा वध करण्यासाठी सूडाच्या भावनेने अंबा हिने शिखंडीच्या रुपाने पुन्हा जन्म घेतला. शिखंडी हा तृतीयपंथी व्यक्ती असल्याने व शिखंडीच्या रुपाने अंबेने जन्म घेतला असल्याचे भिष्माचार्यांना अवगत होते. महाभारताच्या युध्दात पितामह यांनी कधीही शिखंडीकडे पाहीले नाही किंवा शरसंधानही केले नाही. श्रीकृष्णाच्या सांगण्यावरुन शिखंडीच्या पाठीमागून अर्जुनाने बाण मारुन पितामह भीष्म यांना रणभूमीत शरपंजरी (बाणांची शय्या) वर पडले.

या घटनेमूळे महाभारताच्या युध्दाला वेगळी कलाटणी मिळाली.