इरावान
Appearance
(इरावान् या पानावरून पुनर्निर्देशित)

इरावान हा अर्जुन व नागकन्या उलूपी हिचा पुत्र होता. याने पांडवांकडून कुरुक्षेत्राच्या युद्धात पहिल्या ते आठव्या दिवसापर्यंत युद्ध केले. आठव्या दिवशी अलंबुश याने त्याला मारले.[१][२]
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
संदर्भ आणि नोंदी
[संपादन]- ↑ Hiltebeitel (1995) p. 448
- ↑ Sörensen 1902, p. 345. Index notes references to Irāvat in Mahabharata book 6, chapters 45, 56, 75, 81, 83, 90, 91, and 96 of the Bombay edition.