एस.एम. कृष्णा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
एस.एम. कृष्णा

एस.एम.कृष्णा हे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते १९९९ ते २००४ या काळात कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री होते. मे २००९ पासून ते भारताचे परराष्ट्रमंत्री आहेत.