Sri Prakasa (es); শ্রী প্রকাশ (bn); Sri Prakasa (hu); Sri Prakasa (ast); Sri Prakasa (ca); श्री प्रकाश (mr); Sri Prakasa (de); ଶ୍ରୀ ପ୍ରକାଶ (or); Sri Prakasa (ga); Sri Prakasa (sl); Sri Prakasa (tr); శ్రీ ప్రకాశ (te); ಶ್ರಿ ಪ್ರಾಕಸ (tcy); Sri Prakasa (id); Шри Пракаша (ru); ശ്രി. പ്രകാശ (ml); Sri Prakasa (nl); श्रीप्रकाशः (sa); श्रि प्रकाशा (hi); ಶ್ರಿ ಪ್ರಾಕಸ (kn); Sri Prakasa (fr); Sri Prakasa (en); Sri Prakasa (sq); Sri Prakasa (yo); சிறீ பிரகாசா (ta) político indio (es); politikari indiarra (eu); políticu indiu (ast); индийский политик (ru); Indian politician (en-gb); سیاستمدار و دیپلمات هندی (fa); 印度政治人物 (zh); India siyaasa nira ŋun nyɛ doo (dag); politician indian (ro); indisk politiker (sv); פוליטיקאי הודי (he); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರೋಡು ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಇನಾಮು ತಿಕಿನಾರ್ (tcy); भारतस्य राजनीतिज्ञः (sa); भारतीय राजनीतिज्ञ (hi); భారత రాజకీయ నాయకుడు (te); intialainen poliitikko (fi); Indian politician (en-ca); இந்திய அரசியல்வாதி (ta); politico indiano (it); ভারতীয় রাজনীতিবিদ (bn); personnalité politique indienne (fr); India poliitik (et); Indian politician (1890–1971) (en); ଭାରତୀୟ ରାଜନୀତିଜ୍ଞ (or); hinduski polityk (pl); indisk politiker (da); Olóṣèlú Ọmọ Orílẹ̀-èdè Indian (yo); político indio (gl); indisk politikar (nn); ഒരു ഇന്ത്യൻ രാഷ്ട്രീയക്കാരൻ (ml); Indiaas politicus (1890-1971) (nl); politikan indian (sq); polític indi (ca); ಸಾರ್ವಜನಿಕ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಪದ್ಮವಿಭೂಷಣ ಪ್ರಶಸ್ತಿ ಪುರಸ್ಕೃತರು (kn); polaiteoir Indiach (ga); Indian politician (1890–1971) (en); سياسي هندي (ar); político indiano (pt); індійський політик (uk) Шри Пракаса (ru)
श्री प्रकाश (३ ऑगस्ट १८९० - २३ जून १९७१) हे भारतीय राजकारणी, स्वातंत्र्यसैनिक आणि प्रशासक होते. त्यांनी १९४७ ते १९४९ या काळात पाकिस्तानमधील भारताचे पहिले उच्चायुक्त, १९४९ ते १९५० पर्यंत आसामचे राज्यपाल, १९५२ ते १९५६ पर्यंत मद्रासचे राज्यपाल आणि १९५६ ते १९६२ पर्यंत मुंबईचे राज्यपाल म्हणून काम केले.
श्री प्रकाश यांचा जन्म १८९० मध्येवाराणसी येथे भगवान दास यांच्या घरी झाला. [१] त्यांचे शालेय शिक्षण सेंट्रल हिंदू बॉईज स्कूल CHBS (BHU) वाराणसी येथे झाले आणि केंब्रिजमधून पदवी प्राप्त केली. [१][२] सुरुवातीच्या काळात त्यांनी भारतीय स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला आणि तुरुंगवास भोगला. भारताच्या स्वातंत्र्यानंतर, त्यांनी प्रशासक आणि कॅबिनेट मंत्री म्हणून काम केले. १९५७ साली त्यांना पद्मविभूषण प्राप्त झाले. १९७१ मध्ये वयाच्या ८०व्या वर्षी श्री प्रकाश यांचे निधन झाले.